अमेरिकेतल्या हल्ल्यावेळी या भारतीयानं वाचवले 70 जीव

अमेरिकेतल्या हल्ल्यावेळी या भारतीयानं वाचवले 70 जीव

अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये पल्स नाईट गे क्लबमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये 53 जणांचा मृत्यू झाला होता

भारतीयांना होणार बुध ग्रहाचे दर्शन भारतीयांना होणार बुध ग्रहाचे दर्शन

बुध ग्रह हा सूर्याच्या समोरुन जातांनाचा प्रवास तुम्हाला अनुभवता येणार आहे. येत्या ९ मे रोजी संध्याकाळी ४.३० वाजता हा दुर्मिळ क्षण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. याआधी २००६ मध्ये ही दुर्मिळ घटना घडली होती. त्यानंतर जवळजवळ १० वर्षानंतर भारतीय खगोलप्रेमींना ही दुर्मिळ घटना बघायला मिळणार असल्याचं कोलकात्याच्या पोझिशनल अॅस्ट्रॉनॉमी सेंटरचे संचालक संजीव सेन यांनी सांगितले आहे.

मिलरला पंजाबच्या कर्णधार पदावरुन हटवलं, हा भारतीय झाला कर्णधार मिलरला पंजाबच्या कर्णधार पदावरुन हटवलं, हा भारतीय झाला कर्णधार

आईपीएल ९ व्या सीजनमध्ये निराशाजनक खेळीमुळे मिलर याला किग्ज इलेवन पंजाबच्या कर्णधार पदावरून काढण्यात आलं आहे. खराब कामगिरीमुळेच हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी केली भारतीयांची टींगल डोनाल्ड ट्रम्प यांनी केली भारतीयांची टींगल

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन उमेदवारी मिळवण्यास उत्सूक असलेले माजी कॉमेडियन डोनाल्ड ट्रम्प नव्या वादात अडकले आहेत. यावेळी त्यांनी भारतीयांची टींगल केली आहे. दोन दिवसांपूर्वी मेरिलँड इथं एका प्रचार सभेमध्ये ट्रम्प यांनी भारतीयांच्या इंग्रजी उच्चारांची खिल्ली उडवली होती. त्यावरून डेमॉक्रॅट उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी जोरदार टीका केली आहे. ट्रम्प हे विद्वेशाचं राजकारण करत असल्याची टीका क्लिंटन यांचे प्रचार प्रमुख जॉन पोडेस्टा यांनी केली आहे.

भारतात जन्मलेल्या या दोन भावांनी ब्रिटनमध्ये रचला इतिहास भारतात जन्मलेल्या या दोन भावांनी ब्रिटनमध्ये रचला इतिहास

 'द संडे टाईम्स' या प्रसिद्ध दैनिकानं ब्रिटनमधल्या श्रीमंतांची वार्षिक यादी प्रसिद्ध केलीये. यात यू.के.मधले बसिमॉन आणि डेव्हिड रुबेन सर्वात श्रीमंत ठरलेत. रुबेन बंधूंचा जन्म मुंबईतला आहे, हे विशेष. त्यांचे वडील मुंबईतले प्रसिद्ध उद्योगपती होते. 

Must Watch : प्रत्येक भारतीयाने हे पाहावंच Must Watch : प्रत्येक भारतीयाने हे पाहावंच

देशभक्ती ही फक्त सीमेवर लढूनच दाखवली जावू शकते असं नाही. मनात देशप्रेम असणं गरजेचं आहे.

देशातील प्रत्येक नागरिकाची पहिली ओळख 'भारतीय' - आंबेडकर देशातील प्रत्येक नागरिकाची पहिली ओळख 'भारतीय' - आंबेडकर

भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती... समाजातील जातीभेदाचे उच्चाटन करुन त्यांनी सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं... पाच हजार वर्षांपासून अमानुष, लाचारीचे जीवन जगणा-या जनमानसात आत्मसन्मानाची आणि अस्मितेची ज्योत पेटवणा-या महामानवाला 'झी २४ तास'चाही सलाम.

अॅपलची भारतीयांसाठी खास ऑफर, आयफोन फक्त १९९ रुपयात अॅपलची भारतीयांसाठी खास ऑफर, आयफोन फक्त १९९ रुपयात

अॅप्पलने भारतात यूजर्स वाढवण्यासाठी एक खास ऑफर आणली आहे. भारतातील लोकांनी लेटेस्ट आयफोन एसई चा वापर करावा यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. यासाठी कंपनीने ९९९ रुपयेचा प्लान आणला आहे.

प्रत्येक भारतीयाच्या मनात असेल ही असावी भारतीय टीम प्रत्येक भारतीयाच्या मनात असेल ही असावी भारतीय टीम

भारतीय टीम ही सेमीफायनलसाठी मुंबईमध्ये दाखल झाली आहे. गुरुवारी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात फायनलमध्ये जाण्यासाठी थेट लढत होणार आहे. भारतीय टीममध्ये विराट शिवाय इतर कोणत्याही बॅट्समन चांगली खेळ करण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये थोडी चिंता आहे.

फेसबूकवर कमाईच्या बाबतीत भारतीय लोकांची बाजी फेसबूकवर कमाईच्या बाबतीत भारतीय लोकांची बाजी

फेसबूकवर आज अनेक लोकं जोडली गेली आहेत. अनेक जण असा एकही दिवस जात नाही की फेसबूक ओपन करत नाही. फेसबूकवर लाईक करणं, पोस्ट करणं, शेअर करणं या गोष्टी आपण करत असतो.

वर्ल्ड कपमध्ये एका टीममध्ये भारताचे पाच, पाकचे सहा खेळाडू वर्ल्ड कपमध्ये एका टीममध्ये भारताचे पाच, पाकचे सहा खेळाडू

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅचला युद्धाचंच स्वरुप येतं. मात्र, टी-20 वर्ल्ड रपमध्ये एक टीम अशी आहे त्यांचं या दोन्ही टीमशी एक स्पेशल कनेक्ट आहे. पाहूयात कोणत्या टीमचं आहे इंडो-पाक कनेक्शन ते... 

भारतीय तरुण बनला कॅनडाचा 'नायक' पंतप्रधान भारतीय तरुण बनला कॅनडाचा 'नायक' पंतप्रधान

तुम्हाला जर पंतप्रधान केलं तर ?

'आई, मी परत येणार...हनुमंतप्पानं स्वप्नात येऊन सांगितलंय' 'आई, मी परत येणार...हनुमंतप्पानं स्वप्नात येऊन सांगितलंय'

सियाचिनमध्ये झालेल्या हिमस्खलनात आपला मुलगा दबला गेला ही बातमी समजताच हणमंतप्पा कोप्पड यांच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली होती... पण, तरीही 'तो परत येणार...' असं माझं मन मला सांगत होतं, असं हणमंतप्पाच्या आईनं म्हटलंय. 

सुंदर पिचाई ठरले अमेरिकेतली सर्वात जास्त पगार घेणारे सीईओ सुंदर पिचाई ठरले अमेरिकेतली सर्वात जास्त पगार घेणारे सीईओ

मूळ भारतीय वंशाचे 'गूगल'चे सीईओ सुंदर पिचाई अमेरिकेतील सर्वात जास्त कमाई करणारे सीईओ बनलेत. 

भारतीय महिलेचा सासरच्यांकडून  जर्मनीत छळ, यूट्यूवर केली मदतीची याचना भारतीय महिलेचा सासरच्यांकडून जर्मनीत छळ, यूट्यूवर केली मदतीची याचना

भारतातली एक महिला जर्मनीत अडकून पडलीय. तिच्या सासरच्यांनी फसवणूक केल्याचं तिचं म्हणणं आहे. तिनं स्वतःच व्हीडिओ शूट करुन भारत सरकारला सुटकेची विनंती केलीय. 

२८ टक्के भारतीय आपल्या लग्नाला कंटाळलेत - सर्व्हे २८ टक्के भारतीय आपल्या लग्नाला कंटाळलेत - सर्व्हे

भारतात लग्न म्हणजे जन्मोजन्मीचं बंधन मानलं जातं. पुढची सात वर्ष एकाच व्यक्तीसोबत व्यतीत करण्याच्या आणाभाकाही लग्नात घेतल्या जातात... पण, याच जन्मात अनेक भारतीय आपल्या लग्नाच्या बंधनाला कंटाळल्याचं समोर आलंय. 

पाकिस्तानात घरावर भारताचा झेंडा फडकवल्याने एकाला अटक पाकिस्तानात घरावर भारताचा झेंडा फडकवल्याने एकाला अटक

पाकिस्तानातील एका व्यक्तीने आपल्या घरावर भारताचा तिरंगा झेंडा लावल्याने पोलिसाने त्याला अटक केली आहे, तर न्यायालयानेही या व्यक्तीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बीबीसी उर्दूने ही बातमी प्रकाशित केली आहे.

पाहा :  या भारतीयांनी संघर्षासाठी निवडलं संगीताचं हत्यार... (डॉक्युमेंट्री सिरीज) पाहा : या भारतीयांनी संघर्षासाठी निवडलं संगीताचं हत्यार... (डॉक्युमेंट्री सिरीज)

कोणत्याही अन्यायाविरोधात संघर्ष करायचा असेल तर आपल्या देशात आंदोलन, निषेध, किंवा शस्त्रांच्या माध्यमातून केला जातो.

भारतीय कुटुंबावरील शॉर्ट फिल्म ऑस्करसाठी नॉमिनेटेड भारतीय कुटुंबावरील शॉर्ट फिल्म ऑस्करसाठी नॉमिनेटेड

डिस्ने पिक्सर या अॅनिमेशन शॉर्ट फिल्मची निर्मिती संजय पटेल यांनी केली आहे.

जगभरात भारतीय लोकांची संख्या अधिक जगभरात भारतीय लोकांची संख्या अधिक

जगभरात सर्वाधिक लोकसंख्या कोणाची आहे हे तुम्हाला कळले तर तुम्हालाही याचं नवल वाटेल. संयुक्त राष्ट्र या संघटनेनुसार २०१५ मध्ये जवळपास १.६ कोटी भारतीय देशाच्या बाहेर होते. जगभरात भारतीय वंशाच्या लोकांची संख्या अधिक आहे.