भारती एअरटेल

भारती एअरटेल मिलीकॉमचा रवांडामधील बिझिनेस विकत घेणार

भारती एअरटेल मिलीकॉमचा रवांडामधील बिझिनेस विकत घेणार

सध्या एअरटेलचा बिझिनेस आफ्रिकेतल्या १५ देशांमध्ये पसरलेला आहे.

Dec 19, 2017, 02:02 PM IST
जिओला धक्का: एअरटेलने लॉंच केले नवे प्लान, ८ रूपये ते ३९९ रूपयांपर्यंत ऑफर उपलब्ध

जिओला धक्का: एअरटेलने लॉंच केले नवे प्लान, ८ रूपये ते ३९९ रूपयांपर्यंत ऑफर उपलब्ध

रिलायन्स जिओने मार्केटमध्ये उभे केलेले आव्हान परतवून लावण्यासाठी एअरटेलनेही कंबर कसली असून, नवे प्लान लॉंच केले आहेत. या प्लानमध्ये कॉल रेट कटर, टॉकटाईम आणि डेटा प्लान्स अशा ऑफर्सचा समावेश आहे. टेलिकॉम क्षेत्रात ऑपरेटर कंपन्यांकडून सध्या जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून या कंपन्यांमध्ये थेट ऑफर वॉर सुरू झाले आहे. त्याचा थेट फायदा ग्राहकांना होत आहे.

Sep 4, 2017, 01:04 PM IST
नवीन टेक्नोलॉजीसहीत एअरटेल 'जिओ'ची बाजी पलटून टाकणार?

नवीन टेक्नोलॉजीसहीत एअरटेल 'जिओ'ची बाजी पलटून टाकणार?

भारतातील टेलिकॉम क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी 'एअरटेल' रिलायन्स जिओला मात देण्यासाठी सज्ज झालीय.

Jul 27, 2017, 08:54 AM IST
एअरटेलची शानदार ऑफर : ग्राहकांना मिळणार ३ जीबी फ्री डेटा

एअरटेलची शानदार ऑफर : ग्राहकांना मिळणार ३ जीबी फ्री डेटा

जिओकडून वाढत्या कॉम्पिटिशनला थोपविण्यासाठी एअरटेलने नवी रणनिती आखली आहे. आता एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी नवी प्लान बाजारात आणला आहे.

Jan 3, 2017, 06:44 PM IST
एअरटेलची पहिली पेमेंट बँक, देणार ७.२५ टक्के व्याज

एअरटेलची पहिली पेमेंट बँक, देणार ७.२५ टक्के व्याज

एअरटेल या दूरसंचार कंपनीने देशातील पहिल्या पेमेंट बॅंकेची सुरूवात राजस्थानातून केली आहे. एप्रिल २०१६ मध्ये रिझर्व बॅंक इंडियाने एअरटेल पेमेंट बॅंकला अधिकृतरित्या परवाना दिला आहे.  

Nov 24, 2016, 08:21 PM IST
खुशखबर! देशभरात एअरटेलची 4G सेवा सुरू

खुशखबर! देशभरात एअरटेलची 4G सेवा सुरू

भारती एअरटेलनं देशभरात आजपासून 4जी सेवा सुरू करण्याचं जाहीर केलंय. कंपनीनं सांगितलं की, देशातील 296 शहरांमध्ये पुढील काही आठवड्यातच ही सेवा सुरू होईल.

Aug 6, 2015, 02:25 PM IST
'लूप'शी केलेला करार 'एअरटेल'नं केला रद्द

'लूप'शी केलेला करार 'एअरटेल'नं केला रद्द

दूरसंचार क्षेत्रातली प्रमुख कंपनी भारती एअरटेलनं मुंबई ‘लूप टेलीकॉम’वर ताबा मिळवण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात केलेला 700 करोड रुपयांचा करार आपल्याकडून रद्द केलाय.

Nov 5, 2014, 04:49 PM IST

<B> <font color=red> स्वस्तात ‘फोर जी’ इंटरनेट सुविधा मिळवायचीय तर... </font></b>

‘थ्री जी’नंतर आता ‘फोर जी’सुविधा भारतात लवकरच सुरू होणार आहे. हीच सुविधा ग्राहकांपर्यंत विनाअडथळा पोहचवण्यासाठी ‘भारती एअरटेल’ आणि ‘रिलायन्स जीओ’ या दोन कंपन्यांनी हात मिळवणी केलीय.

Dec 11, 2013, 04:11 PM IST

खिशाला परवडणारे मोबाईल इंटरनेट प्लान्स...

‘आयडिया’नं आपल्या टू जी आणि थ्री जी प्लान्सच्या दरांत घट केल्याचं जाहीर केलंय... आणि हे दर जवळजवळ ९० टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत.

Nov 13, 2013, 08:24 AM IST

आता इंटरनेटही झालं महाग!

डेटाकार्डच्या साहाय्यानं मिळणारी इंटरनेट सुविधा आता थोडी महाग होण्याची शक्यता आहे.

Jan 10, 2013, 08:23 AM IST