झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संजय बांगर मुख्य कोच

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संजय बांगर मुख्य कोच

भारताचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर याची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाचा कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतात जन्मली जगातली सर्वाधिक वजन असलेली मुलगी भारतात जन्मली जगातली सर्वाधिक वजन असलेली मुलगी

कर्नाटकमध्ये जगातल्या सगळ्यात जास्त वजन असलेल्या मुलीचा जन्म झाला आहे. या मुलीचं वजन तब्बल 15 पाऊंड आहे. सोमवारी हसनमधल्या एका हॉस्पिटलमध्ये 19 वर्षांच्या नंदिनीनं 15 पाऊंड म्हणजेच 6.8 किलो वजन असलेल्या मुलीला जन्म दिला. एवढं वजन असलेल्या या मुलीची आई फक्त 19 वर्षांची असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.

वादग्रस्त योगगुरु अमेरिकेत नाही, तर लोणावळ्यात आहे वादग्रस्त योगगुरु अमेरिकेत नाही, तर लोणावळ्यात आहे

सेक्स स्कँडलमध्ये फसल्यानंतर 'हॉट योगगुरू' म्हणून प्रसिद्ध असलेला विक्रम चौधरी आता भारतात परतलाय. सध्या लोणावळ्यात त्यानं आपलं हेड क्वार्टर बनवलंय. 

जगातला पहिला क्लाऊड बेस्ड स्मार्टफोन भारतात लॉन्च जगातला पहिला क्लाऊड बेस्ड स्मार्टफोन भारतात लॉन्च

जगातील पहिला क्लाऊड बेस्ड स्मार्टफोन 'नेक्स्टबिट रॉबिन' भारतात लॉन्च झालाय. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर विक्रिसाठी उपलब्ध आहे.

चीनच्या ड्रॅगनची भारतात घूसखोरी सुरुच चीनच्या ड्रॅगनची भारतात घूसखोरी सुरुच

चीनने तिबेटला रोड आणि रेल्वेच्या माध्यामातून नेपाळशी जोडल्यानंतर आता चीन आपले जाळे बिहारपर्यंत पसरविण्याचा विचार करत आहे.

हॉलिवूडचा जासूस जेम्स बाँड येतोय भारतात हॉलिवूडचा जासूस जेम्स बाँड येतोय भारतात

हॉलिवूडच्या फिल्म्सचा जासूस जेम्स बाँड भारतात येतोय. जेम्स बाँडच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या या जासूसचे खरे नाव डॅनियल क्रेग आहे. हॉलिवूडचा हा जासूस हा भारतात फिरायला येणार नसून चक्क प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना भेटायला येणार आहे. मोदींच्या कार्यकाळात ज्या गतीने भारताची प्रगती होतेय त्यावर प्रभावित झाल्याने जेम्स बाँड मोदींची मुलाखत घेणार आहे.

म्हणून युवराजला टीममध्ये नाही स्थान म्हणून युवराजला टीममध्ये नाही स्थान

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. 

म्हणून धोनीला झिम्बाब्वे दौऱ्यात नाही विश्रांती म्हणून धोनीला झिम्बाब्वे दौऱ्यात नाही विश्रांती

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे.

भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्याचं वेळापत्रक भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्याचं वेळापत्रक

भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे.

झिम्बाब्वे-वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड झिम्बाब्वे-वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड

झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. 

इस्त्रोकडून पहिल्या स्पेस शटलचे यशस्वी प्रक्षेपण इस्त्रोकडून पहिल्या स्पेस शटलचे यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था(इस्त्रो)कडून सोमवारी पहिल्या स्वदेशी बनावटीच्या स्पेस शटल (RLV-TD)चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या यशस्वी प्रक्षेपणासोबतच इस्त्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय.

झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी उद्या निवड झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी उद्या निवड

झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या निवड होणार आहे.

सोन्या-चांदीच्या दरात घसरण सोन्या-चांदीच्या दरात घसरण

आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीचे वातावरण असतानाही स्थानिक बाजारांतील मागणी घटल्याने शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. 

चीनच्या वाढत्या आक्रमकतेस प्रत्युत्तर चीनच्या वाढत्या आक्रमकतेस प्रत्युत्तर

गेल्या काही महिन्यापासून चीन अनेक भारतविरोधी कारवाया करत आहे. आपण पण त्याला प्रत्युतर देत आहोत.

एखाद्या 'महल'प्रमाणे आहे ही भारतीय रेल्वे एखाद्या 'महल'प्रमाणे आहे ही भारतीय रेल्वे

जगातील सर्वात लग्जरी रेल्वेमध्ये समावेश असलेल्या या भारतीय रेल्वेतून प्रवास करणं कोणत्याही हॉटेलमध्ये राहण्यासारखं आहे. जगातील लग्जरी रेल्वेमध्ये हिचा चौथा क्रमांक लागतो. पॅलेस ऑन व्हील्स भारतातील ६ लग्जरी रेल्वेपैकी एक आहे. पॅलेस ऑन व्हील्समध्ये प्रवास करण्याचं एका रात्रीचं भाडं प्रत्येकी ६०० डॉलर आहे.

VIDEO : पाहा, तुम्हाला भारतातली राज्यं ओळखता येतायत का? VIDEO : पाहा, तुम्हाला भारतातली राज्यं ओळखता येतायत का?

भारताचा नकाशा तुम्हाला नक्कीच ओळखता येत असेल... पण, भारतातल्या विविध राज्यांची ओळख तुम्हाला आहे का?

भारतात परतण्यासाठी मल्ल्यांच्या २ अटी भारतात परतण्यासाठी मल्ल्यांच्या २ अटी

 आर्थिक संकटात सापडेलेले मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी भारतात येण्यासाठी दोन अटी ठेवल्या आहेत, आपल्याला सुरक्षा आणि स्वातंत्र्याची हमी मिळाली तरच देशात परतू असं विजय मल्ल्या यांनी म्हटलं आहे, तर स्टेट बँकेसमोर त्यांनी नवा तडजोडीचा प्रस्तावदेखील ठेवलाय. 

देशात सर्वात जास्त आंतरजातीय विवाह कोठे होतात? देशात सर्वात जास्त आंतरजातीय विवाह कोठे होतात?

 देशात सर्वात जास्त आंतरजातीय विवाह कोठे होतात, हे तुम्हाला माहीत आहे का?

चीनने केली भारतीय सीमेवर लष्करी बळात वाढ चीनने केली भारतीय सीमेवर लष्करी बळात वाढ

नेहमीच सांगितले जाते की, चीनकडून भारताला धोका आहे. चीनने नेपाळला आपल्याकडे वळण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात यश आले. आता तर भारतीय सीमेजवळ आपले लष्करी सामर्थ्य वाढविण्यास सुरुवात केलेय.

भारतात उतरणार जगातलं सर्वात मोठ्ठंSSS विमान भारतात उतरणार जगातलं सर्वात मोठ्ठंSSS विमान

'म्रिया'... या रशियन शब्दाचा अर्थ आहे 'स्वप्न'... याच नावाचं एक विमान लवकरच भारतात दाखल होणार आहे... आणि हे 'स्वप्न' नाही तर सत्य आहे...

ही आहे भारतातली सगळ्यात लहान पायलट ही आहे भारतातली सगळ्यात लहान पायलट

ज्या वयामध्ये मुलं आर्ट्स, कॉमर्स का सायन्सला जायचं हे ठरवत असतात, त्याच वयात आयशा अजीजला विमान चालवायचं लायसन्स मिळालं होतं.