भेसळयुक्त दूध

दुधाचा गोरखधंदा, सऱ्हास भेसळीच्या दुधाचा पुरवठा

जीवनावश्यक गोष्टींमध्ये दूध (Milk) आहे. मात्र दररोज तुमच्या घरी येणारं दूध खरंच शुद्ध आहे का?   काय वास्तव समोर आलं ते पाहा.

Feb 21, 2021, 06:17 PM IST

कशी ओळखाल दुधातील भेसळ?

भेसळयुक्त दूध ठरु शकतं हानिकारक...

May 26, 2019, 05:38 PM IST

अमृत की विष?

‘फूड सेफ्टी अॅन्ड स्टँडर्ड ऑथोरिटी ऑफ इंडिया’ म्हणजेच FSSAI नं देशभरातून दुधाचे नमुने घेऊन त्याची तपासणी केली. तेव्हा अत्यंत खळबळजनक माहिती उघड झालीय. FSSAI ने ती माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर केलीय.

Oct 22, 2012, 09:29 PM IST

मुंबईत भेसळयुक्त दूधाच्या रॅकेटचा पर्दाफाश

मुंबईतली भेसळयुक्त दुधानं मुंबईकर हैराण आहेत. मुंबईतल्या पवईमध्ये काही जागरूक नागरिकांनीच दुधाची भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

May 30, 2012, 04:04 PM IST