व्हिडिओ : 'कस्टम ड्युटी'च्या नावाखाली असा चालतो भ्रष्टाचार

व्हिडिओ : 'कस्टम ड्युटी'च्या नावाखाली असा चालतो भ्रष्टाचार

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या टर्मिनल - २ वरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच गाजतोय. 'कस्टम ड्युटी'च्या नावाखाली इथले अधिकारी सामान्यांकडून कसे पैसे उकळतात, याचंचं हे आणखी एक उदाहरण आहे.  

एअर इंडियामधल्या भ्रष्टाचाराचं प्रकरण उघड एअर इंडियामधल्या भ्रष्टाचाराचं प्रकरण उघड

देशात ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यावरुन रणकंदन माजलेलं असतानाच भारताची विमानसेवा एअर इंडियामधल्या भ्रष्टाचाराचं प्रकरण उघड झालं आहे. झी मीडियाने हा घोटाळा उघड केला आहे. या भ्रष्टाचार प्रकरणी एप्रिल २०१४ मध्ये कॅनडामधल्या ऑन्टेरीया इथल्या न्यायालयानं, एका दलालाला ३ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. 

'घोटाळ्यासाठी पाठिशी होतं पवारांचं मार्गदर्शन' 'घोटाळ्यासाठी पाठिशी होतं पवारांचं मार्गदर्शन'

अण्णाभाऊ साठे महामंडळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केलेत. 

भ्रष्टाचार विरोधात नवीन हत्यार 'शून्य रुपया नोट्स' भ्रष्टाचार विरोधात नवीन हत्यार 'शून्य रुपया नोट्स'

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी तसेच याविरोधात एक चांगले हत्यार असावे म्हणून 5th Pillar volunteers संस्थेचे एक नवे पाऊल 'शून्य रुपया नोट्स' असणार आहे.

'आम्ही कर भरणार नाही'; करदात्यांच्या नव्या संघटनेची घोषणा 'आम्ही कर भरणार नाही'; करदात्यांच्या नव्या संघटनेची घोषणा

मुंबई : भ्रष्टाचार निर्मूलन आंदोलनाच्या महाराष्ट्रातील नेत्या अंजली दमानिया आणि इंग्रजी रंगभूमीवरील प्रसिद्ध कलाकार अॅलेक पदमसी एकत्र येऊन एक अनोखे आंदोलन करणार आहेत. 

RTO हे चंबळच्या खोर्‍यातील डाकूंपेक्षा भयानक : नितीन गडकरी RTO हे चंबळच्या खोर्‍यातील डाकूंपेक्षा भयानक : नितीन गडकरी

 केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आरटीओवर जोरदार हल्लाबोल केला. RTO हे चंबळच्या खोर्‍यातील डाकूंपेक्षा भयानक असल्याचे मत नोंदविले. येथे खूपच भ्रष्टाचार फोफावलाय, असे ते म्हणालेत.

महापालिकेत बोगस नोकर भरती; सरनाईक यांचा आरोप महापालिकेत बोगस नोकर भरती; सरनाईक यांचा आरोप

ठाणे महानगरपालिकेत नोकरी भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केलाय. 

मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप, केजरीवाल यांनी केली हकालपट्टी मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप, केजरीवाल यांनी केली हकालपट्टी

दिल्लीत 'आप'चे सरकार आहे. भ्रष्टाचाराला पाठिशी घालणार नाही, असे सांगून सत्ते आले. त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने दिल्लीच्या पर्यावरण आणि अन्नपुरवठा मंत्री असीम अहमद खान यांची शुक्रवारी मंत्रीपदावरून हकालपट्टी केली. 

एकनाथ खडसेंच्या पुतण्याविरोधात अटक वॉरंट एकनाथ खडसेंच्या पुतण्याविरोधात अटक वॉरंट

जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे दीड कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या पुतण्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलंय.

काँग्रेसनं केली ती खरेदी, मी केला तर तो घोटाळा? काँग्रेसनं केली ती खरेदी, मी केला तर तो घोटाळा?

चिक्की खरेदीत २०६ कोटींचा घोटाळा केल्याच्या आरोपानंतर आज भारतात परतलेल्या पंकजा मुंडे यांनी या घोटाळ्यावर स्पष्टीकरण दिलंय...

भ्रष्टाचार निर्मुलन ही समाजसेवा नाही ? भ्रष्टाचार निर्मुलन ही समाजसेवा नाही ?

भ्रष्ट्राचार निर्मुलन संस्थेचे नाव बदलण्यासाठी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना नोटीस जारी करण्यात आली आहे. भ्रष्ट्राचार निर्मुलन संस्था ही अण्णा हजारे यांची संस्था आहे.

२०६ करोड रुपयांच्या घोटाळ्यात अडकल्या पंकजा मुंडे २०६ करोड रुपयांच्या घोटाळ्यात अडकल्या पंकजा मुंडे

'मीच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री' असं म्हणणाऱ्या महाराष्ट्र सरकारमधील महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे सध्या वादात अडकल्यात.

VIDEO : 'आप'च्या या जाहिरातीवरून उठलाय वादंग! VIDEO : 'आप'च्या या जाहिरातीवरून उठलाय वादंग!

आम आदमी पार्टी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा वादात अडकलेत. सध्या वाद सुरू आहे तो केजरीवाल सरकारनं राष्ट्रीय चॅनलवर प्रदर्शित केलेल्या एका जाहीरातीवरून...

झी एक्सक्लुझिव्ह : ACBनं केला लाचखोरीचा व्हिडिओ जाहीर! झी एक्सक्लुझिव्ह : ACBनं केला लाचखोरीचा व्हिडिओ जाहीर!

लाचखोरांना चांगलीच अद्दल घडवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी नामी शक्कल शोधून काढलीय. लाचखोरीचा व्हिडिओच त्यांनी आता झी मीडियाला उपलब्ध करून दिलाय. लाच कशाप्रकारे मागितली जाते आणि घेतली जाते ते या व्हिडिओत स्पष्टपणे दिसतंय. 

तावडेजी आपली घोषणा विसरलात का? तावडेजी आपली घोषणा विसरलात का?

पुण्यातल्या शिक्षण प्रसारक मंडळी ट्रस्टच्या गैरकाराभारांची चौकशी करुन दोषींवर कारवाई करणार, ही आपलीच घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे  हेतूपुरस्पर विसरुन गेले असल्याचं एकंदर स्थितीवरुन दिसून येतंय.

'म्हाडा'च्या दलालांवर विसंबला तो संपला! 'म्हाडा'च्या दलालांवर विसंबला तो संपला!

म्हाडाचं घर घेण्यासाठी आपण एखाद्या दलाल किंवा म्हाडातल्या भ्रष्ट अधिकाऱ्याचा सहारा घेण्याचा प्रयत्न करताय का... सावधान... कारण, तुमच्यावर कायम स्वरूपी बेघर होण्याची वेळ येऊ शकते.

चेक नाक्यावर खिसे भरण्यासाठी नाकाच केला बंद चेक नाक्यावर खिसे भरण्यासाठी नाकाच केला बंद

गोंदियाच्या सीमेवर असलेला वाहन तपासणी नाक्यामुळे सरकारचं लाखोंचं नुकसान होतंय.

'मनसे'नं केलं महापौरांचं स्टिंग ऑपरेशन, भ्रष्टाचाराचा आरोप 'मनसे'नं केलं महापौरांचं स्टिंग ऑपरेशन, भ्रष्टाचाराचा आरोप

महापौर विशेष विकास निधीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेने केलाय. 

आता, भ्रष्टाचाराची तक्रार करा एका क्लिकवर... आता, भ्रष्टाचाराची तक्रार करा एका क्लिकवर...

आता मोबाईलच्या एका क्लिकवर भ्रष्टाचारा विरोधात तुम्ही तक्रार करु शकता. कारण महाराष्ट्र लाचलूचपत विभागाने एक 'वेब अॅप' लॉन्च केलंय. 

भ्रष्टाचाऱ्यांसमोर 'बुलेटमॅन'चं सपशेल सरेंडर भ्रष्टाचाऱ्यांसमोर 'बुलेटमॅन'चं सपशेल सरेंडर

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भ्रष्टाचाऱ्यांसमोर सपशेल घुडघे टेकल्याचं दिसून आलं आहे. जलसंपदा खात्यातील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई केली, तर अख्खं जलसंपदा खातंच निलंबित करावं लागेल, मंत्र्यांनी सांगितलं म्हणून अधिकाऱ्यांनी सह्या केल्या आहेत, आता कुणाकुणावर कारवाई करावी, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

भ्रष्ट दोषी अधिकाऱ्याला सेवामुक्त करा - मुख्यमंत्री फडणवीस भ्रष्ट दोषी अधिकाऱ्याला सेवामुक्त करा - मुख्यमंत्री फडणवीस

भ्रष्टाचारात दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांना तातडीने सेवामुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले.