मंत्रालय

कामांकडे दुर्लक्ष, सनदी अधिकाऱ्यांच्या ५ स्टारमध्ये मेजवाण्या

कामांकडे दुर्लक्ष, सनदी अधिकाऱ्यांच्या ५ स्टारमध्ये मेजवाण्या

हिवाळी अधिवेशान भाजप आमदार अनिल गोटे यांनी सर्वसामान्य लोकांची कामे होत नसल्याने संपात व्यक्त केला. मंत्रालयातील काही सनदी अधिकारी दोन-दोन तास गायब असतात. 

Dec 15, 2017, 01:19 PM IST
मंत्रालयाला मुंबई पालिकेने ठोठावला १० हजारांचा दंड

मंत्रालयाला मुंबई पालिकेने ठोठावला १० हजारांचा दंड

स्वच्छ अभियान राबवणाऱ्या मंत्रालयालाच मुंबई महापालिकेनं १० हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.

Nov 30, 2017, 10:31 PM IST
सुरक्षिततेसाठी मंत्रालयाच्या खिडक्यांना ग्रील लावणार

सुरक्षिततेसाठी मंत्रालयाच्या खिडक्यांना ग्रील लावणार

मंत्रालयात शेतक-याने आत्महत्येची धमकी देत झालेले थरार नाट्य लक्षात घेता मंत्रालयांतील खिडकीबाहेर आता ग्रील लावले जाणार आहे. 

Nov 14, 2017, 05:19 PM IST
मंत्रालय इमारतीच्या सहाव्या मजल्यावर चढलेला तरुण ताब्यात

मंत्रालय इमारतीच्या सहाव्या मजल्यावर चढलेला तरुण ताब्यात

शेतमालाच्या हमीभावासाठी तरुणानं मंत्रालयाच्या इमारतीवर दोन तास मोठा ड्रामा केला. आपल्या मागण्यांसाठी मंत्रालय इमारतीच्या सहाव्या मजल्यावर चढून आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधून घेतलं.

Nov 10, 2017, 07:48 PM IST
मुंबईत मंत्रालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबईत मंत्रालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयात तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. सहाव्या मजलावरील सज्जावर तरुण चढल्याने एकच धावपळ उडाली आहे. 

Nov 10, 2017, 04:35 PM IST
मालिकेला कोणतीही नोटीस मिळाली नाही - निर्माता

मालिकेला कोणतीही नोटीस मिळाली नाही - निर्माता

हिंदी मालिका 'पहरेदार पिया की'  च्या निर्मात्यांनी सोमवारी सांगितले की, त्यांना आतापर्यंत कोणतीही नोटीस मंत्रालयाकडून शो बंदच्या बाबतीत देण्यास आलेली नाही.

Aug 15, 2017, 04:26 PM IST
मंत्रालय परिसरातील लक्षवेधी 'आलम पुढारी'

मंत्रालय परिसरातील लक्षवेधी 'आलम पुढारी'

स्वत:ची ओळख निर्माण करण्याची प्रत्येकाचीच धडपड असते.. त्यासाठी प्रत्येकजण कसोशीनं प्रयत्नही करतो.. असाच एक शेतमजुराचा मुलगा मंत्रालय परिसरात स्वतःची ओळख निर्माण करू पाहतोय.. त्यासाठी त्यानं नवी आयडियाची कल्पना शोधलीये..

Aug 14, 2017, 07:59 PM IST
आता मंत्रालयातही सर्वसामान्यांना 'आधार' सक्तीचं

आता मंत्रालयातही सर्वसामान्यांना 'आधार' सक्तीचं

मंत्रालयात सर्वसामान्यांना प्रवेशासाठी आता आधार कार्ड सक्तीचे करण्यात आलंय.

Jul 1, 2017, 11:39 AM IST
 मंत्रीमंडळातील या मंत्र्यांना मिळणार डच्चू

मंत्रीमंडळातील या मंत्र्यांना मिळणार डच्चू

 मंत्रीपद मिळूनही खराब कामगिरी करणाऱ्या ५ ते ६ मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यात विष्णू सावरा, राजकुमार बडोले, बबनराव लोणीकर, राजे अंबरिश आत्राम, विद्या ठाकूर यांच्या नावाची चर्चा आहे. 

Apr 20, 2017, 03:14 PM IST
 मंत्रालयाच्या बडतर्फ क्लार्कला पुण्यात अटक

मंत्रालयाच्या बडतर्फ क्लार्कला पुण्यात अटक

लाच प्रकरणात मंत्रालयातून बडतर्फ करण्यात आलेल्या लिपीकाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. 

Apr 17, 2017, 07:06 PM IST
स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाचा भाजपला फायदा होणार?

स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाचा भाजपला फायदा होणार?

ओबीसी समाजाला चुचकारण्यासाठी राज्यात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर या निर्णयाचा राजकीय फायदा भाजपला होईल का?

Dec 27, 2016, 06:26 PM IST
जिल्हा परिषद अध्यक्षपदाची सोडत, पंकजा मुंडेंची उपस्थिती

जिल्हा परिषद अध्यक्षपदाची सोडत, पंकजा मुंडेंची उपस्थिती

राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आज सकाळी अकरा वाजता मंत्रालयात सोडत काढण्यात येणार आहे.

Nov 18, 2016, 10:24 AM IST
मंत्रालयातील वरिष्ठाचा आडमुडेपणा, कनिष्ठाच्या मुलाची आत्महत्या

मंत्रालयातील वरिष्ठाचा आडमुडेपणा, कनिष्ठाच्या मुलाची आत्महत्या

मंत्रालयातल्या कृषी विभागातले अपर मुख्य सचिव भगवान सहाय यांच्या विरोधात मंत्रालयातले कर्मचारी एकवटलेत. 

Aug 18, 2016, 04:31 PM IST
...जेव्हा मुख्यमंत्री भाजी विकत घेतात

...जेव्हा मुख्यमंत्री भाजी विकत घेतात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शेतकऱ्यांकडून भाजी विकत घेतली आहे. 

Aug 14, 2016, 07:51 PM IST
व्यापाऱ्यांच्या संपावर मंत्रालयात बैठक

व्यापाऱ्यांच्या संपावर मंत्रालयात बैठक

कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सुरु असलेल्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी महत्वपूर्ण बैठक मंत्रालयात सुरू झालीय.

Jul 13, 2016, 05:03 PM IST