मच्छिमार

मच्छिमारांना इशारा, पुढचे काही दिवस समुद्रात जाऊ नये !

पश्चिम-मध्य अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पुढील  ४८ तास कायम  राहणार आहे.

May 29, 2020, 07:13 AM IST

कोकणला 'सोबा' चक्रीवादळाचा मोठा धोका

कोकणला पुन्हा चक्रीवादळाचा धोका आहे. त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.  

Dec 4, 2019, 06:05 PM IST
Ratnagiri Costal And Fisherman Alert From Soba Cyclonic Storm PT1M46S

रत्नागिरी । कोकणला 'सोबा' वादळाचा मोठा धोका

कोकण किनारपट्टीला 'सोबा' वादळाचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Dec 4, 2019, 05:35 PM IST

मासेमारी : गोवा सरकारच्या जाचक अटी, कोकणातील मच्छिमारांना फटका

मच्छीसाठी गोवा सरकारने जाचक अटी घातल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका कोकणातील मच्छिमारांना बसतोय. 

Nov 2, 2018, 11:08 PM IST

परतीच्या पावसाला सुरूवात, 6,7 ऑक्टोबरला सतर्कतेचा इशारा

राज्यात मान्सूनच्या परतीच्या पावसाला सुरूवात झालीय. सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय.

Oct 3, 2018, 07:46 PM IST

मच्छिमाराच्या हाती लागला 5 लाख 50 हजारांचा मासा

मच्छिमाराला लखपती करणारा मासा

Aug 7, 2018, 10:41 AM IST

यवतमाळ | मच्छिमारांच्या लढ्याला झी हेल्पलाईनची साथ

यवतमाळ | मच्छिमारांच्या लढ्याला झी हेल्पलाईनची साथ

May 19, 2018, 09:35 PM IST

रत्नागिरी | मासेमारी करणाऱ्या बोटीला भीषण आग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 15, 2018, 09:39 PM IST

मुंबई | पापलेट, सुरमई, रावस, बोंबिल समुद्रातून गायब

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 24, 2018, 10:20 AM IST

पर्सनेट मासेमारीनंतर 'एलईडी' मच्छिमारांना लोटतेय अंधारात!

विदर्भ, मराठवाडयात गारपीटीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला असताना इकडे कोकणात मासेमारी व्‍यवसायापुढे नवे संकट उभं राहिलंय. पर्सनेट मासेमारी, जेलिफीशची भीती, ओखी वादळामुळे झालेले नुकसान यापाठोपाठ कोकणातील मच्‍छीमार या नव्‍या संकटाचा सामना करतोय. 

Feb 17, 2018, 09:43 PM IST

पर्सनेट मासेमारीनंतर 'एलईडी' मच्छिमारांना लोटतेय अंधारात!

पर्सनेट मासेमारीनंतर 'एलईडी' मच्छिमारांना लोटतेय अंधारात!

Feb 17, 2018, 07:47 PM IST

पर्ससीन मच्छिमारीविरुद्ध मच्छिमारांचा 'करो वा मरो'चा इशारा

कोकणातील पारंपरिक आणि पर्ससीन मच्छिमार यांच्यातला संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत. 

Jan 30, 2018, 03:43 PM IST

मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, 'ओखी'च्या पार्श्वभूमीवर इशारा

ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आलाय. मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. 

Dec 2, 2017, 05:30 PM IST