मतदान ओळखपत्र

मतदान ओळखपत्र असूनही या सलमानला मतदान करु दिलं नाही

मतदान ओळखपत्र असूनही या सलमानला मतदान करु दिलं नाही

सलमान खान हा नेहमी चर्चेत असणारा बॉलीवूडचा सर्वात मोठा कलाकार आहे. त्यामुळे कधी कधी त्याच्या फोटोवरूनही चर्चा रंगायला लागतात. असाच एक किस्सा घडलाय हैदराबादमध्ये. 

Feb 2, 2016, 10:43 PM IST
महत्त्वाचं : आधार कार्ड आणि मतदान कार्ड एकमेकांना असं जोडा!

महत्त्वाचं : आधार कार्ड आणि मतदान कार्ड एकमेकांना असं जोडा!

खोट्या मतदारांना निकालात काढण्यासाठी आता आधार क्रमांक प्रत्येक मतदाराच्या मतदान ओळखपत्राशी जोडण्याचं काम सुरू झालंय. यासाठी खऱ्या नागरिकांचं सहाय्य आवश्यक आहे. 

Apr 3, 2015, 12:26 PM IST

मतदानासाठी मतदान ओळखपत्र नसेल तर हरकत नाही!

तुमच्याकडे निवडणूक ओळखपत्र नसेल तर काहीही हरकत नाही. तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क बजावू शकता. मात्र, निवडणूक आयोगाने निवडणूक ओळखपत्राशिवाय अकरा पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यापैकी एक पुरावा असेल तर सहज तुम्हाला मतदान करता येऊ शकेल.

Apr 9, 2014, 04:11 PM IST

मोबाईल सीमकार्डचा `आधार`....

आता यापुढे तुम्हाला मोबाईलसाठी नवं सीमकार्ड खरेदी करायचं असेल तर तुमचं आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र सादर करावं लागणार आहे.

Dec 10, 2012, 05:49 PM IST