डायबिटीस असणाऱ्यांसाठी 'गोड' बातमी

डायबिटीस असणाऱ्यांसाठी 'गोड' बातमी

डायबिटीस असणाऱ्यांसाठी एक गोड बातमी आहे.

मधुमेहावर हा आहे घरगुती उपाय, याने आणा तो आटोक्यात? मधुमेहावर हा आहे घरगुती उपाय, याने आणा तो आटोक्यात?

मेडिकल पत्रिकेनुसार ७ करोड मधुमेह रुग्णांसमवेत भारत हा जगातील मधुमेहग्रस्त असलेल्या देशांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. तज्ज्ञांच्या मते तिळाचे तेल मधुमेह बरा करण्यास मदत करते. भारतात २०१४ आणि २०१५ मध्ये २० ते ७० या वयोगटात मधुमेहाचे प्रमाण जास्त दिसून येते. ते क्रमश: ६.६८ आणि ६.९१ करोडच्या संखेत आहे.

मधुमेह, हृदयविकाराला दूर ठेवण्यासाठी खा डार्क चॉकलेट! मधुमेह, हृदयविकाराला दूर ठेवण्यासाठी खा डार्क चॉकलेट!

तुम्हाला चॉकलेट खायला आवडतं? या प्रश्नावर बहुतांश लोकांचं उत्तर होय असंच असेल... पण, चॉकलेट खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

डायबेटिस होण्यापासून रक्षण करण्यासाठी हे टाळा  डायबेटिस होण्यापासून रक्षण करण्यासाठी हे टाळा

मुंबई : दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून जगभरात पाळला जातो.

डायबेटीसने सावधान, डाबेटीसचे १० मोठे धोके डायबेटीसने सावधान, डाबेटीसचे १० मोठे धोके

डायबेटीस अर्थात मधुमेह झालेल्या लोकांनी आपली पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच आपल्या जीवनशैलीत महत्वाचे बदल केले पाहिजेत, असं न केल्यास आपणही डायबेटीसच्या जाळ्यात येऊ शकता. या आजाराचा शरीरावरील अनेक भागांवर होतो.

मधुमेह : वायू प्रदुषणांचा महिलांना अधिक धोका  मधुमेह : वायू प्रदुषणांचा महिलांना अधिक धोका

 

न्यूयॉर्क : मधुमेह असलेल्या रुग्णांनी वायू प्रदुषणापासून जास्त सावध राहण्याचे गरजचे आहे. याबाबत करण्यात आलेल्या संशोधनात ही बाब स्पष्ट झाली आहे. मधुमेह झालेल्या लोकांना वायू प्रदुषणांमुळे हार्ट अॅटॅक येण्याची शक्यता अधिक असते.

अशा आहाराने मधुमेहाचा धोका अशा आहाराने मधुमेहाचा धोका

तुम्ही नियमित आणि चांगला आहार घेत नसाल तर तुमचे आरोग्य बिघडण्याचे हे एक कारण आहे. तसेच आहाराशी मधुमेहाचा थेट संबंध येतो. अरबट-चरबट अनियमित आहार करत असाल तर मधुमेहाला आमंत्रणच मिळते.

आंब्याचे हे खास गुण आपल्याला माहितीय? आपला मधुमेह होईल गायब! आंब्याचे हे खास गुण आपल्याला माहितीय? आपला मधुमेह होईल गायब!

निसर्ग आपल्याला अनेक आजारांवर उपचार उपलब्ध करून देतो. नैसर्गिक उपचारांचे काही साइड इफेक्ट्स होत नाहीत. टाइप-२ कंडीशन डायबिटीज (मधुमेह)साठी आंब्याची कोवळी पानं आपल्यासाठी संजीवनीचं काम करू शकता. खरंतर, एका स्थितीमध्ये ग्लूकोज वितरणाची मात्रा कायम ठेवण्यासाठी शरीरातील पर्याप्त इंसूलिन उत्सर्जन करण्यासाठी ब्लड शुगर वाढवू शकतं.

आरोग्यासाठी कांद्याचे सात महत्त्वपूर्ण फायदे आरोग्यासाठी कांद्याचे सात महत्त्वपूर्ण फायदे

आयुर्वेदात कांद्याचे खूप गुणधर्मला सांगितले गेलेय. कांदा जेवणाला स्वादिष्ट करण्यासोबतच एक उत्तम औषधी गुणधर्मयुक्त आहे. अनेक आजारांवर कांदा रामबाण उपाय ठरतो. कांदा लाल, पांढरा किंवा हिरवा असो तो आरोग्यासाठी एक वरदानच आहे.

महत्त्वाची बातमी: मधुमेहाची औषधं होणार स्वस्त महत्त्वाची बातमी: मधुमेहाची औषधं होणार स्वस्त

मोठ्या प्रमाणावर विकल्या जाणाऱ्या डायबेटीस, संक्रमण, वेदनाशामक तसंच पचन विकार यांची औषधं ५ रुपयांपासून ते ४० रुपयांपर्यत स्वस्त होणार आहेत.

रोज तीन कप कॉफी प्या, हृदयरोग दूर ठेवा रोज तीन कप कॉफी प्या, हृदयरोग दूर ठेवा

हृदयरोगाच्या भीतीने त्रस्त असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. रोज तीन ते पाच कप कॉफी प्यायल्याने हृदयरोगाचा धोका २१ टक्क्यांपर्यंत कमी होतो. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात ही गोष्ट उघड झालीय.

मधुमेहींसाठी खूषखबर.. BHU विद्यार्थ्याने बनविले हर्बल गुलाबजाम मधुमेहींसाठी खूषखबर.. BHU विद्यार्थ्याने बनविले हर्बल गुलाबजाम

मधुमेही आणि हृदयरोगाने ग्रस्त लोकांच्या आयुष्यात आता गोडवा येणार आहे. त्यांच्यासाठी हर्बल गुलाबजाम तयार करण्यात आला आहे. काशी हिंदू विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने असे गुलाबजाम बनविले आहेत, ज्याने शरिराला कोणताही अपाय होणार नाही.

दिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजारी, तापाने फणफणले! दिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजारी, तापाने फणफणले!

आम आदमी पक्षाचे संस्थापक आणि दिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजारी पडलेत. डॉक्टरांच्या मते, केजरीवालांना तापासोबत कफचा त्रास आह. त्यांचा डायबिटीज पण कंट्रोलमध्ये नाहीय. 

मधुमेह बरा करण्यासाठी नैसर्गिक औषध जास्वंद? मधुमेह बरा करण्यासाठी नैसर्गिक औषध जास्वंद?

ताप, सर्दी, खोकल्या सारखा आता मधुमेह हा सामान्य आजार झालाय. आजकाल अनेक जण मधुमेहाचे रुग्ण असतात. पण मधुमेह असतांना सामान्य आयुष्य जगण्यासाठी आपल्या जीवनशैलीत अनेक बदल करावे लागतात तसंच शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवावं लागतं.  

मधुमेहावर आता आयुर्वेदिक उपचार

तुम्हाला मधुमेहाचा त्रास आहे का? आता हा मधुमेह आयुर्वेदिक उपचाराने दूर करता येतो. तसे संशोधनही करण्यात आले आहे. आयुर्वेदिक संशोधनासाठी राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था (एनबीआरआई) काम करीत आहे.

दही खाल्याने डायबेटीजचा धोका कमी

तुम्हांला दही आवडते का? तर मग अधिक प्रमाणात तुम्ही दही खा... दुग्धजन्य पदार्थ खाल्याने टाइप २ डायबेटीजचा धोका कमी होतो.

सी फूड खाल्ल्यानं मधुमेहाचा धोका कमी!

सी फूडमध्ये कार्बोहायड्रेट आणि कोलेस्ट्रॉल यांचं प्रमाण कमी असतं यामुळंच टाईप-२ मधुमेह होण्याचा धोका कमी असतो.

मुंबईमध्ये ७० टक्के मधुमेहींचा आजार असाध्य अवस्थेत!

असं मानलं जातं की मधुमेह हा आजार एकदा झाला की तो आयुष्यभर रुग्णाची सोबत करतो आणि त्यामध्ये उतार पडण्याची किंवा हा आजार पूर्णपणे बरा होण्याची काहीच शक्यता नसते. ‘डायबिटीस मेलिटस’ हा एक दीर्घकाळ शरीरात वास्तव्य करणारा आजार आहे.

का वाढते मधुमेहाची शक्यता? पाहा...

अलिकडेच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, ज्या स्थूल व्यक्तींमध्ये ‘ड’ जीवनसत्वाचे प्रमाण कमी असते त्यांना मधुमेह होण्याचा धोका अधिक प्रमाणात संभवतो.

जास्त टीव्ही पाहाल, तर मधुमेही व्हाल

‘जास्त टीव्ही पाहाल, तर टाइप-२ मधुमेहाची शिकार व्हाल’ अशी सूचना ऑस्ट्रेलियामधील प्रौढांना शास्त्रज्ञांनी सूचना केली आहे. जास्त टीव्ही पाहिल्याने मधुमेहाचा धोका निर्माण होतो, असं या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

मधुमेहींना मिळत नाही सेक्समधून पूर्ण समाधान

मधुमेह म्हणजेच डायबिटिसने आजारी असलेल्या महिलांनाही सेक्समध्ये रस असतो, मात्र त्यांना सेक्समधून इतर स्त्रियांएवढं समाधान मिळत नाही, असा निष्कर्ष एका नव्या संशोधनातून समोर आला आहे.