मध्यावधी निवडणुका

राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, असं वाटत नाही- खडसे

एखाद्या व्यक्तीवर मी टीका जरूर केली असेल, पण पक्षावर कधीही टीका केली नाही.

Feb 15, 2020, 05:16 PM IST

चिंता नसावी, मध्यावधी निवडणुका लागणार नाहीत - शरद पवार

यशवंतराव चव्हाण सेंटरला शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेतली आहे.

Nov 13, 2019, 12:08 PM IST

जपानमध्ये मध्यावधी निवडणुका, कनिष्ठ सभागृह बरखास्त

जपानमध्ये राजकीय भूकंप झालाय. पंतप्रधान शिंजो आबे यांनी संसदेचे कनिष्ठ सभागृह बरखास्त करत मध्यावधी निवडणुकी संकेत दिलेत. या निवडणुका २२ ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे.  

Sep 28, 2017, 03:00 PM IST

'हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घ्या'

राज्यामध्ये मध्यावधी निवडणुकांच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. 

Jun 19, 2017, 08:42 PM IST

अमित शहांसमोर मध्यवधीचे भाजप सादरीकरण करणार?

 कर्जमाफीच्या घोषणेपाठोपाठ राज्यात पुन्हा मध्यावधी निवडणुकीच्या चर्चेनं उचल खाललीये. प्रदेश भाजपा विधानसभा निवडणूकीसाठी तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही भाजपाच्या मध्यावधीसाठी कायम तयारी असल्याचं सांगत या चर्चेला आणखी हवा दिलीये. 

Jun 15, 2017, 06:27 PM IST

'शिवसेना मध्यावधी निवडणुकांना तयार'

शिवसेना मध्यावधी निवडणुकांना तयार असल्याचा पुनरुच्चार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला आहे.

May 3, 2017, 06:05 PM IST

मध्यावधी निवडणुकांविषयी चंद्रकांतदादा म्हणाले....

सरकार स्थिर असल्यामुळे युतीचा प्रस्ताव घेऊन मातोश्रीवर जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Mar 27, 2017, 03:25 PM IST

शरद पवार 'काय बोलले' की निवडणुका लागतात?

शरद पवार मध्यावधी निवडणुका होणार असं म्हणतात, म्हणजे मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. 

Feb 28, 2017, 08:07 PM IST

मध्यावधी निवडणुकांची तयारी ठेवा - शरद पवार

‘मध्यावधी निवडणुकांची तयारी ठेवा’ असे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना निर्देश देतानाच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी `एकपक्षीय सत्तेचे दिवस गेले’ म्हणत काँग्रेसलाही गर्भित इशारा दिलाय.

Oct 10, 2012, 01:18 PM IST

लोकसभेच्या निवडणुका व्हाव्यात- तृणमूल

पाच राज्यामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांचे पडसाद पडायला सुरूवात झाली आहे. या निवडणुकांमध्ये काँग्रेसला सपाटून मार खावा लागल्यानंतर युपीएतील सहकारी पक्षांनी आता काँग्रेसची टांग खेचण्याचे प्रकार सुरू केले आहेत.

Mar 8, 2012, 10:26 PM IST