मध्य प्रदेश

Coronavirus : या 5 राज्यांत अलर्ट जारी, कोरोना चाचणीनंतरच प्रवेश

देशात पुन्हा कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढला आहे. वाढत्या कोरोनाच्या (COVID-19) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पाच राज्य सरकारांनी नवीन निर्बंध घातले आहेत.  

Feb 23, 2021, 08:04 PM IST

‘बर्ड फ्लू’ रोखण्यासाठी गुजरात - मध्य प्रदेशातील कोंबड्यांबर बंदी

देशातील काही राज्यात बर्ड फ्लूचा ( bird flu) धोका पसरला आहे. महाराष्ट्राला (Maharashtra)  हा संसर्ग होऊ नये, यासाठी सरकारने आतापासूनच पावले उचलायला सुरूवात केली आहे.  

Jan 8, 2021, 08:51 PM IST

११ राज्यांमधल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला ४० जागा

देशातील ११ राज्यांमधल्या विधानसभा पोटनिवडणुकीत (By-Election Results 2020 ) भाजपने (BJP) दणदणीत यश मिळवले आहे. 

Nov 11, 2020, 08:16 AM IST

मध्य प्रदेशात भाजपचे सरकार तरणार, इतक्या जागा मिळणार?

मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकीत (Madhya Pradesh By-Election) भाजपची (BJP) सरशी होताना दिसून येत आहे. याचे निकाल (Madhya Pradesh Election Results) जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे.

Nov 10, 2020, 01:55 PM IST

MP Election Result 2020 : ज्योतिरादित्य सिंधिया यांची पत राखणार मंत्री, घेतली आघाडी

मध्य प्रदेशातील २८ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीचे Madhya Pradesh By-Election Results) निकाल आज लागत आहेत. 

Nov 10, 2020, 10:46 AM IST

मध्य प्रदेशसह गुजरात, उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीकडे लक्ष

 मध्यप्रदेशातल्या पोटनिवडणुकीच्या निकालावर तिथल्या भाजप सरकारचे भवितव्य अवलंबून असल्याने मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.  

Nov 10, 2020, 07:17 AM IST

Bihar Election Results: एनडीएला स्पष्ट बहुमत तर आरजेडी मोठा पक्ष

बिहार विधानसभा निवडणुकीच्य़ा (Bihar Assembly Election Results) मतमोजणीकडे साऱ्या देशाचं लक्ष लागले होते. तेजस्वी यादव यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. ७५ जांगावर विजय मिळवला आहे.

Nov 10, 2020, 06:43 AM IST

नवा घोळ! मनरेगा कार्डवर दीपिकाचा फोटो

या कार्डच्या बळावर पैसेही काढले गेले ... 

Oct 18, 2020, 10:33 AM IST

उत्तर प्रदेशनंतर आता मध्यप्रदेशात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक अत्याचाराच्या घटनेने देश ढवळून निघाला असताना मध्यप्रदेशमध्येही सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. 

Oct 1, 2020, 09:14 AM IST

पोलीस अधिकाऱ्याकडून पत्नीला मारहाण

 व्हिडिओ व्हायरल...

 

Sep 28, 2020, 05:20 PM IST

मध्य प्रदेशात पुरामुळे नऊ जिल्हयात मोठे नुकसान, नऊ हजार नागरिकांचं स्थलांतर

मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे नऊ जिल्ह्यांचे मोठे नुकसान झालंले आहे. नऊ हजारांहून अधिक नागरिकांचं स्थलांतर करुन त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. पूरग्रस्तांसाठी १७० निवासी शिबिरे तयार करण्यात आलीत.

Sep 1, 2020, 10:08 AM IST

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कोरोनाची लागण

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कोरोनाची लागण झाली आहे.  

Jul 25, 2020, 12:59 PM IST

मध्य प्रदेशात काँग्रेसला झटका, १२ दिवसात ३ काँग्रेस आमदारांचा राजीनामा

मध्य प्रदेशात काँग्रेसला आणखी एक धक्का

Jul 23, 2020, 05:57 PM IST

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन

मध्य प्रदेशचे ( Madhya Pradesh) राज्यपाल ( Governor ) लालजी टंडन (Lalji Tandon) यांचे आज पहाटे निधन झाले.  

Jul 21, 2020, 09:07 AM IST