मध्य रेल्वे

मुंबई: रेल्वेच्या तिनही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक

मुंबई: रेल्वेच्या तिनही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक

या ब्लॉक कालावधीत या मार्गावरील सर्व धीम्या लोकल जलद मार्गावरुन चालवण्यात येणार आहेत. 

Apr 21, 2018, 05:04 PM IST
मुंबई: सिग्नल यंत्रणेतील बिगाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई: सिग्नल यंत्रणेतील बिगाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

 दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास घाटकोपर ते विद्याविहार स्टेशन दरम्यान जलद मार्गावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जलद वाहतूक ठप्प झाली.

Apr 21, 2018, 04:44 PM IST
मध्य रेल्वेनं फुकट्यांकडून वसूल केले १५४ कोटी रुपये

मध्य रेल्वेनं फुकट्यांकडून वसूल केले १५४ कोटी रुपये

मध्य रेल्वेने फुकट्यांकडून सुमारे १५४ कोटी रूपये वसूल केले आहेत.

Apr 20, 2018, 11:01 PM IST
मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

 रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळाच्या दुरुस्ती-देखभालीसाठी रविवारी मेगाब्लॉक 

Apr 14, 2018, 09:35 AM IST
मध्य रेल्वेचा कामाचा जळगावकरांना नाहक त्रास

मध्य रेल्वेचा कामाचा जळगावकरांना नाहक त्रास

मध्य रेल्वे प्रशासनाच्या कामाला जळगावकर अक्षरश: वैतागून गेले आहेत. ज्या रस्त्याने जळगावकरांचं रोजचं येणंजाणं असतं त्या रस्त्यावरील भूयारी मार्गाचं काम रेल्वे प्रशासनाकडून कासवगतीनं सुरु आहे. त्यामुळे नागरीकांची मोठी गैरसोय होत आहे.

Apr 3, 2018, 03:40 PM IST
मुंबईत मध्य रेल्वेचा १ एप्रिल रोजी मेगाब्लॉक

मुंबईत मध्य रेल्वेचा १ एप्रिल रोजी मेगाब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावर रविवार, १ एप्रिल रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Apr 1, 2018, 12:06 AM IST
तापमानाचा मध्य रेल्वेला फटका, रुळ वाकल्याने वाहतूक विस्कळीत

तापमानाचा मध्य रेल्वेला फटका, रुळ वाकल्याने वाहतूक विस्कळीत

तापमानात प्रचंड वाढ झाल्याचा फटका मध्य रेल्वेला बसलाय. मध्य रेल्वेच्या अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान  रेल्वे सेवा विस्कळीत झाली.  

Mar 27, 2018, 08:42 PM IST
रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मध्य रेल्वेने नेरुळ ते उरण नवीन मार्गिकेचा प्रकल्पास वेग मिळण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वे तर्फे नेरुळ इथं रविवार म्हणजेच २५ मार्च रोजी विशेष आठ तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे... मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे अप धिम्या मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवर सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यत जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे.

Mar 24, 2018, 10:28 AM IST
मध्य रेल्वेवर विद्यार्थ्यांचा रेल रोको, प्रवाशांचे हाल (फोटोगॅलरी)

मध्य रेल्वेवर विद्यार्थ्यांचा रेल रोको, प्रवाशांचे हाल (फोटोगॅलरी)

 दादर-माटुंगा रेल्वे मार्गादरम्यान  रेल्वे परिक्षणार्थींनी आंदोलन करत लोकल रेल्वे रोखून धरली आहे. 

Mar 20, 2018, 09:42 AM IST
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवार, ४ मार्च रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Mar 3, 2018, 11:47 PM IST
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहूतक पुन्हा एकदा विस्कळीत झालीय. कल्याण आणि ठाकुर्लीदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झालाय.  

Feb 26, 2018, 03:08 PM IST
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांची पायपीट

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांची पायपीट

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागला. लोकल गाड्या एकाच ठिकाणी ठप्प असल्याने प्रवाशांना पुढील स्टेशन गाठण्यासाठी पायपीट करावी लागली.

Feb 23, 2018, 12:11 PM IST
मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक, दादर स्थानकात थांबा नाही

मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक, दादर स्थानकात थांबा नाही

मध्य रेल्वे मार्गावर उद्या (रविवारी) मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आलाय.

Feb 17, 2018, 09:05 PM IST
मध्य रेल्वेच्या ताफ्यात लवकरच नवी कोरी बंबार्डीअर

मध्य रेल्वेच्या ताफ्यात लवकरच नवी कोरी बंबार्डीअर

पुढच्या 8 ते 10 दिवसांत ही नवी कोरी बंबार्डीअर लोकल सेवेत दाखल होईल. 

Feb 9, 2018, 11:27 AM IST
...स्थानकाला मिळालाय पहिला 'ग्रीन स्टेशन'चा बहुमान!

...स्थानकाला मिळालाय पहिला 'ग्रीन स्टेशन'चा बहुमान!

मुंबई - कसारा मार्गावरील आसनगाव रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेच्या मार्गावरील पहिले ग्रीन स्थानक ठरले आहे. रविवारी, त्याची अधिकृत घोषणा होणार आहे. या स्थानकाचा संपूर्ण कारभार सौरऊर्जा निर्मित विजेवर सुरु झालाय.

Feb 3, 2018, 09:34 PM IST