मनसे

मुंबईत विनाकारण फिरणाऱ्यांना दणका, पाच हजारांपेक्षा जास्त वाहने जप्त

 विनाकारण घराबाहेर पडाणाऱ्यांना पोलिसांनी दणका दिला आहे.  

Jul 3, 2020, 08:29 AM IST

कोरोनाचे संकट : नवी मुंबईत संपूर्णतः लॉकडाऊन होण्याचे संकेत

नवी मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याने १२ ठिकाणी कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे.  

Jul 1, 2020, 02:18 PM IST

आम्ही असल्या धमक्यांना भीक घालत नाही, मनसेचा शिवसेनाला इशारा

जिथे भ्रष्टाचार दिसेल तिथे लाथ मरणारच

Jun 29, 2020, 03:59 PM IST

नवी मुंबईत कोविड १९ टेस्टिंग लॅब सुरु करण्यासाठी मनसेचं पालकमंत्र्यांना पत्र

नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

Jun 28, 2020, 08:53 PM IST

कोरोनाला रोखायचे कसे?, कल्याण पूर्व भागातील कंटेनमेंट झोनमध्ये नागरिकांची गर्दी

 कल्याण पूर्व येथे कंटेंमेंट झोन असूनसुद्धा नागरिक खरेदीसाठी रस्त्यावर मोठी गर्दी करताना दिसत आहेत.  

Jun 27, 2020, 08:54 AM IST

पुण्यात शरद पवारांच्या उपस्थित कोरोना प्रादुर्भाव निर्मुलनाचा आढावा, उपमुख्यमंत्र्यांनी दिलेत 'हे' निर्देश

कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन त्यांनी केलेल्या योग्‍य सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश अजित पवार यांनी दिले.  

Jun 27, 2020, 07:40 AM IST

राज्यात ॲण्टीजेन पाठोपाठ अँटी बॉडीज चाचण्या करण्याचा निर्णय

राज्यात ॲण्टीजेन चाचणी पाठोपाठ अण्डीबॉडीज् चाचण्या करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.  

Jun 26, 2020, 10:28 AM IST

खळखट्याक : मनसेचा टी-सीरिजचे मालक भूषण कुमारला इशारा

पाकिस्तान कलाकारावरून वाद पेटणार 

Jun 23, 2020, 06:11 PM IST

आखाती देशात अडकलेल्यांसाठी अमित ठाकरेंची राज्यपालांना भेट

'वंदे भारत मिशन'च्या शेड्यूल ३ मध्ये आखाती देशांतून महाराष्ट्राला  एकही विमान नाही

Jun 22, 2020, 05:46 PM IST

प्रलंबित मागण्यांसाठी आशा स्वयंसेविकांनी घेतली अमित ठाकरे यांची भेट

...आता मनसेच आम्हाला न्याय मिळवून देऊ शकते.

Jun 20, 2020, 07:36 PM IST

भूमीपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी मनसे आग्रही; केल्या 'या' मागण्या

वाहतूकदारांसाठी राज्याच्या परिवहन मंत्र्यांना लिहिलं पत्र

 

Jun 18, 2020, 04:50 PM IST

जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची उचलबांगडी

जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची बदली करण्यात आली आहे.

Jun 18, 2020, 10:11 AM IST