मराठी

बिग बॉस मराठीचा अफलातून प्रोमो

बिग बॉस मराठीचा अफलातून प्रोमो

बिग बॉस शो मराठीत येणार म्हटल्यावर होस्ट कोण करणार ही चर्चा रंगली. 

Mar 20, 2018, 02:55 PM IST
जाहिरातीतून कोट्यावधी कमावणारे टॉप ५ सेलिब्रेटीज!

जाहिरातीतून कोट्यावधी कमावणारे टॉप ५ सेलिब्रेटीज!

एकदा सेलिब्रेटी झाल्यावर कमाईचे काही मोजमापच नसते. 

Mar 15, 2018, 12:12 PM IST
मोर्चासाठी पनवेलच्या शेतकऱ्यांच्या घरांमधून एक लाख तीन हजार भाकरी

मोर्चासाठी पनवेलच्या शेतकऱ्यांच्या घरांमधून एक लाख तीन हजार भाकरी

शेतकरी मोर्चासाठी दाखल झालेल्या शेतक-यांच्या दुपारच्या जेवणासाठी पनवेल मधला शेतकरी पुढे आलाय.

Mar 12, 2018, 03:32 PM IST
गेल्या सहा दिवसात अन्नदात्यांनी काय सोसलं?

गेल्या सहा दिवसात अन्नदात्यांनी काय सोसलं?

आज आझाद मैदानात आलेल्या मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी गेल्या सहा दिवसात जे सोसलंय...याची कल्पना त्यांच्या पायांकडे बघून येते.. 

Mar 12, 2018, 02:38 PM IST
खासदार पूनम महाजन यांचं शेतक-यांना माओवाद्यांचं लेबल?

खासदार पूनम महाजन यांचं शेतक-यांना माओवाद्यांचं लेबल?

आपल्या विविध मागण्यांसाठी ३० हजारांपेक्षा जास्त शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. एकीकडे सरकार आम्ही शेतक-यांच्या मागण्या मान्य करणार आहोत, असे सांगत आहेत. तर दुसरीकडे भाजप खासदारानं या अन्नदात्या शेतक-यांवर माओवाद्याचं लेबल लावलं आहे. 

Mar 12, 2018, 02:19 PM IST
...तर अन्नदात्याचं अन्नत्याग आंदोलन होणार- अजित नवले

...तर अन्नदात्याचं अन्नत्याग आंदोलन होणार- अजित नवले

शेतक-यांचं १२ लोकांचं शिष्टमंडळ आपल्या मागण्यांबाबत विधीमंडळात दाखल झालं असून चर्चेतून काय मार्ग निघतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर या चर्चेतून काहीच निष्फळ झालं नाही तर अन्नत्याग आंदोलन करू असा इशारा शेतकरी नेते अजित नवले यांनी दिलाय. 

Mar 12, 2018, 01:18 PM IST
विधान परिषदेत मोर्चाचे पडसाद, धनंजय मुंडेंची सरकारवर टीका

विधान परिषदेत मोर्चाचे पडसाद, धनंजय मुंडेंची सरकारवर टीका

शेतक-यांच्या मोर्चाचे विधान परिषदेत पडसाद उमटले आहेत. कामकाज सुरु होताच धनंजय मुंडे यांनी हा विषय उपस्थित केला. तर त्याआधी अजित पवार यांनीही सरकावर यावरून जोरदार टीका केली. 

Mar 12, 2018, 12:25 PM IST
शेतकरी मोर्चा : दुपारी १ वाजता शिष्टममंडळ बैठकीला येणार - गिरीश महाजन

शेतकरी मोर्चा : दुपारी १ वाजता शिष्टममंडळ बैठकीला येणार - गिरीश महाजन

आपल्या विविध मागण्यांसाठी हजारों शेतकरी सरकारी दरबारी दाखल झाले असून आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत ते इथून हलणार नाहीयेत. त्यांच्याशी सरकार दुपारी १ वाजता चर्चा करणार आहे. 

Mar 12, 2018, 11:59 AM IST
लोकेश गुप्तेच्या सिनेमातून के के मेनन करणार मराठीत पदार्पण

लोकेश गुप्तेच्या सिनेमातून के के मेनन करणार मराठीत पदार्पण

मराठी चित्रपटांचा सध्या भरभराटीचा काळ सुरू आहे.

Mar 4, 2018, 01:39 PM IST
आता राहुल गांधी यांच्या हायलेव्हल मिटींगमध्ये हसल्या रेणुका चौधरी, नेते नाराज

आता राहुल गांधी यांच्या हायलेव्हल मिटींगमध्ये हसल्या रेणुका चौधरी, नेते नाराज

गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान कॉंग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी यांच्या हसण्याने वादळ पेटलं होतं. आता पुन्हा एकदा रेणुका चौधरी यांच्या हसण्याचं एक प्रकरण समोर आलं आहे. 

Mar 1, 2018, 02:47 PM IST
सिंगरोलीमध्ये मिळाली सोन्याची मोठी खाण

सिंगरोलीमध्ये मिळाली सोन्याची मोठी खाण

सिंगरौलीमध्ये कोळशाच्या खाणीनंतर आता जमिनीखाली सोन्याचा खजाना मिळाला आहे. हा खजना सिंगरौली जिल्ह्यातील चकरिया गावात मिळाला आहे. 

Mar 1, 2018, 02:25 PM IST
'मराठी'साठी राज्य सरकारची 'विकिपीडिया'सोबत हातमिळवणी

'मराठी'साठी राज्य सरकारची 'विकिपीडिया'सोबत हातमिळवणी

महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेच्या अधिक प्रसारासाठी आणि ई-माध्यमांमध्ये मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी 'विकिपीडिया'सोबत अनोखा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. आज मराठी भाषा दिनी ही घोषणा राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे.

Feb 27, 2018, 11:14 PM IST
'पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करा'

'पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करा'

राज्यातल्या इंग्रजी, गुजराती, उर्दू अशा सर्व भाषिक शाळांमध्ये पहिली ते दहावी इयत्तेमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याचा ठराव विधानसभेनं करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. 

Feb 27, 2018, 04:47 PM IST
मराठीचा अपमान : 'मराठी ऐवजी गुजरातीत अनुवाद उपलब्ध'

मराठीचा अपमान : 'मराठी ऐवजी गुजरातीत अनुवाद उपलब्ध'

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनीही मराठी भाषेच्या अनुवादावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. मराठी अनुवाद तर नव्हताच पण गुजरातीत अनुवाद उपलब्ध असल्याच आरोप मुंडे यांनी केलाय. तर हा आरोप चुकीचा असून यासंदर्भात कडक कारवाई अध्यक्ष आणि सभापती करणार असल्याचं सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. 

Feb 27, 2018, 09:08 AM IST