मराठी

Government Propose Bill Of Compulsory Teaching Marathi Language In Schools PT3M31S

मुंबई | मराठी न शिकवणाऱ्या शाळांना दंड

मुंबई | मराठी न शिकवणाऱ्या शाळांना दंड

Jul 23, 2019, 06:05 PM IST

'मराठीच्या भल्यासाठी' शिक्षण कायद्याचा मसुदा तयार, इथे वाचा आणि हरकती नोंदवा

सध्या हा मसुदा www.masapapune.org या संकेतस्थळावर खुला करण्यात आला आहे

Jul 23, 2019, 01:44 PM IST

डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात भरतचा संताप अनावर

 मराठी नाट्यगृहाची दुरावस्था समस्त नाट्यप्रेमींना आणि कलाकारांना अत्यंत चांगल्याप्रकारे ठाऊक आहे.

Jul 21, 2019, 12:44 PM IST

बॅंकांच्या परीक्षा आता मराठीतही देता येणार

प्रादेशिक ग्रामीण बॅंकांच्या परीक्षा आता मराठी भाषेतही देता येणार आहेत. 

Jul 4, 2019, 12:54 PM IST

सलमानसमोर चिमुरडीचा मराठी बाणा

तिचं देशप्रेम पाहून सलमान म्हणाला.... 

Jul 2, 2019, 10:58 AM IST

'मराठी माणूस आणि भाषेसाठी शिवसेनेइतकं कोणीच केलं नाही'

प्रस्ताव पुराव्यानिशी अंतिम टप्प्यात असून लवकरच.... 

Jul 1, 2019, 02:05 PM IST

...म्हणून मराठी गाणी गाताना मला अभिमान वाटतो - जावेद अली

'जगातील सर्वोत्तम गायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले यांची हिंदी आणि मराठी गाणी ऐकून मी मोठा झालो'

Jun 28, 2019, 03:14 PM IST
Junnar Students Taking Admission In Marathi School From English School PT2M41S

जुन्नर । इंग्रजी शाळेतील विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत

जुन्नर य़ेथे पालकांनी चक्क आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून काढून मराठी माध्यमाच्या शाळेत दाखल केले आहे. इंग्रजी शाळेतील विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिकत आहेत. मराठी शाळा आता डिजिटल होत आहेत. मुलांना मराठी शाळेत गोडी लागत आहे.

Jun 27, 2019, 12:30 PM IST

लग्नाच्या सैराट चर्चांविषयी अखेर रिंकूचा खुलासा

तिचा हा एकंदर अंदाज पाहता 

Jun 24, 2019, 03:13 PM IST
Mumbai Ground Report On Marathi Compulsion In School Is Enough To Marathi language PT3M1S

मुंबई । शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याचा केवळ फार्स?

मराठी सक्ती करण्याचे केवळ बुडबुडे. शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याचा केवळ फार्स? मराठी अनिवार्य केल्याने मराठीचा प्रश्न सुटणार का?

Jun 23, 2019, 11:25 AM IST

'याड' लावणाऱ्या रिंकूची लगीनघाई?

झालात ना तुम्हीही थक्क?

Jun 19, 2019, 12:13 PM IST

लोकसभेत 'या' खासदारांनी घेतली मराठीतून शपथ

१७व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाचा पहिला दिवस होता तो खासदारांच्या शपथविधीचा. 

Jun 18, 2019, 12:19 PM IST
MP's of Maharashtra took oath in Marathi in the Lok Sabha. PT40S

नवी दिल्ली । महाराष्ट्रातील 'या' खासदारांनी लोकसभेत घेतली मराठीतून शपथ

महाराष्ट्रातील नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, अरविंद सावंत, नवनीत कौर राणा आदी खासदारांनी लोकसभेत मराठीतून शपथ घेतली.

Jun 18, 2019, 08:05 AM IST

ट्रोलर्सला प्रत्यूत्तर देताना केतकी म्हणतेय '...असा महाराष्ट्र माझा नाही'

केतकीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला दिसतोय

Jun 14, 2019, 04:27 PM IST