जमिनीचा सात-बारा होणार आता कम्प्युटराईज्ड!

जमिनीचा सात-बारा होणार आता कम्प्युटराईज्ड!

राज्यात सर्व सातबाराचं येत्या एका महिन्यात संगणकीकरण करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिलीय.

खडसे पुन्हा मंत्रिमंडळात येणार, कोणी दिले संकेत

खडसे पुन्हा मंत्रिमंडळात येणार, कोणी दिले संकेत

 एकनाथ खडसे लवकरच चौकशीतून निर्दोष मुक्तता होऊन ते पुन्हा  महसुल मंत्री म्हणून येणार काम करतील असे संकेत विद्यमान महसूल मंत्री आणि विधानपरिषद सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी आज विधिमंडळात दिले. 

खडसेंची चौकशी करण्याची दमानियांची मागणी

खडसेंची चौकशी करण्याची दमानियांची मागणी

महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवल्यानंतर आमच्या आंदोलनाला यश आल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिलीये. 

महसूल मंत्री एकनाथ खडसे जळगावातून गायब

महसूल मंत्री एकनाथ खडसे जळगावातून गायब

गेल्या काही दिवसांपासून आरोपांच्या कचाट्यात असलेले राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे जळगावातून गायब झालेत. भोकरधन इथं त्यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. खडसेंना भेटल्यानंतर सदाभाऊ खोत, सुजितसिंह ठाकूर यांच्यासह दानवे हेलिकॉप्टरनं परळीकडे रवाना झाले. मात्र खडसे कुठे गेलेत याची कुणालाही माहिती नाही. 

खडसेंचे महसूल मंत्रिपद धोक्यात, मंत्रिमंडळ बैठकीला दांडी

खडसेंचे महसूल मंत्रिपद धोक्यात, मंत्रिमंडळ बैठकीला दांडी

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे महसूल मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा आहे. खडसे यांनी आजच्या कॅबिनेट बैठकीला दांडी मारल्याचे दिसत आहेत. खडसे जळगावला पोहोचले आहेत. 

दाऊद-खडसे फोन कॉल वादावर पोलिसांचं स्पष्टीकरण

दाऊद-खडसे फोन कॉल वादावर पोलिसांचं स्पष्टीकरण

 अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं महसूल मंत्री एकनाथ खडसेंना फोन केल्याचा आरोप आपच्या प्रीती मेनन यांनी केला होता.

वाळू माफियांना ‘मोक्का’ लागणार?

राज्यात वाळू माफियांवर कायमची जरब बसवण्यासाठी त्यांच्यावर `मोक्का` लावण्याची मागणी विरोधकांनी विधान परिषदेत लाऊन धरलीय.