महात्मा गांधी

वर्ल्ड कप 2023 सुरू असलेलं अहमदाबाद शहर आहे 'या' ऐतिहासिक कारणासाठी प्रसिद्ध....

वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यानिमित्त अहमदाबादमधील साबरमती आश्रम या ऐतिहासिक वास्तूबद्दल जाणून घेणार आहोत.

Nov 19, 2023, 01:19 PM IST

हॅप्पी बर्थडे बापू...!

Gandhi Jayanti 2023:  भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्मा गांधी यांची आज 154 वी जयंती आहे.

Oct 2, 2023, 08:02 PM IST

"बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तर मी त्यांना ठार केलं असतं," 'त्या' व्हिडीओनंतर खळबळ

Dr Babasaheb Ambedkar: भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आज जर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तर मी त्यांची हत्या केली असती असं धक्कादायक विधान त्याने केलं होतं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला होता.

 

Feb 11, 2023, 09:25 AM IST

महात्मा गांधींच्या आठवणी जपण्यासाठी वर्ध्यात सुरुये खास मोहिम; पाहून म्हणाल कमाल कल्पना

जुन्या वास्तूला जपणे फार गरजेचं असतं. त्यात जर ते ऐतिहासिक वास्तू असेल तर त्याची विशेष काळजी घ्यावी लागते.

Jun 3, 2022, 08:19 AM IST

धक्कादायक ! पुण्यतिथी दिवशी महात्मा गांधी यांची मुर्ती तोडली

गांधीजींच्या पुतळ्याची तोडफो़ड

Jan 30, 2021, 03:41 PM IST

महात्मा गांधींचे पणतू सतीश धुपेलिया यांचे कोरोनामुळे निधन

धुपेलिया भाऊ-बहीण मणिलाल गांधी यांचे वंशज 

Nov 23, 2020, 12:49 PM IST

सरदार पटेल जयंती दिनी कंगनाची गांधी-नेहरुंवर टीका

कंगनाची गांधी-नेहरुंवर टीका

Oct 31, 2020, 10:14 AM IST

दुबईतील बुर्ज खलिफा इमारतीवर महात्मा गांधींची प्रतिमा, अशी वाहिली श्रद्धांजली

जगातील सर्वात उंच इमारतीवर महात्मा गांधींची प्रतिमा

Oct 2, 2020, 10:36 PM IST

महात्मा गांधींच्या चष्म्याचा लिलाव, पाहा कोणी आणि किती रुपयांना विकत घेतला

महात्मा गांधींच्या चष्म्याच्या लिलावाला विक्रमी किंमत आली आहे.

Aug 22, 2020, 07:40 PM IST

अमेरिकेत भारतीय दूतावासाबाहेरील गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना

काही दिवसांपूर्वी आंदोलकांनी व्हाईट हाऊसच्याबाहेरही निदर्शने केली होती. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बंकरमध्ये लपण्याची वेळ आली होती. 

Jun 4, 2020, 08:25 AM IST

#TrumpInIndia : 'शोले', 'डीडीएलजे'विषयी ट्रम्प काय म्हणाले ऐकलं का?

त्यांच्या वक्तव्यानंतर टाळ्याचा कडकडाट थांबता थांबत नव्हता...

Feb 24, 2020, 02:57 PM IST

#TrumpInIndia : 'त्या' वहीत ट्रम्प यांनी नेमकं काय लिहिलं?

 साबरमती आश्रमात काही क्षण व्यतीत केल्यानंतर... 

Feb 24, 2020, 01:40 PM IST

'महात्मा गांधी यांचा स्वातंत्र्य लढा हे एक ढोंग'

 महात्मा गांधी यांचा स्वातंत्र्य लढा हे एक ढोंग होतं, असे अकलेचे तारे माजी केंद्रीय मंत्री आणि 

Feb 3, 2020, 12:36 PM IST

'नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे महात्मा गांधीजींचे स्वप्न पूर्ण झाले'

राष्ट्रपतींच्या वक्तव्यानंतर, संसदेत विरोधकांचा गोंधळ...

Jan 31, 2020, 12:53 PM IST

सलूनमध्ये काम करणाऱ्या 'या' मुलीला पाहून व्हाल थक्क

सस्मिता हे काम मुलगा बनून करतेय...

 

Jan 23, 2020, 03:37 PM IST