महापौर

टाऊन हॉलमध्ये कचरा जैसे थे, महापौरांच्या आदेशाला केराची टोपली

टाऊन हॉलमध्ये कचरा जैसे थे, महापौरांच्या आदेशाला केराची टोपली

२ दिवस उलटल्यानंतरही टाऊन हॉलमध्ये कचरा कायम

Apr 23, 2018, 02:24 PM IST
ऐतिहासिक वास्तूत 'कचरा'... महापौरांचा माफीनामा!

ऐतिहासिक वास्तूत 'कचरा'... महापौरांचा माफीनामा!

औरंगाबादमध्ये आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कचराप्रश्न लवकर सुटेल अशी आशा व्यक्त केली. हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारही मदत करेल, असं आश्वासनही त्यांनी दिलं. 

Apr 22, 2018, 08:30 AM IST
मुंबई महापौरांची अशी रंगली इकोफ्रेंडली होळी!

मुंबई महापौरांची अशी रंगली इकोफ्रेंडली होळी!

मुंबईचे प्रथम नागरिक महापौर विश्वनाथ महाडेश्वर खेळणार इकोफ्रेंडली धुळवड साजरी केली. 

Mar 2, 2018, 01:30 PM IST
मुंबई महापौरांच्या दिमतीला आज चक्क भाजप कार्यकर्त्याची गाडी

मुंबई महापौरांच्या दिमतीला आज चक्क भाजप कार्यकर्त्याची गाडी

कट्टर शिवसैनिक असलेल्या मुंबईच्या महापौरांना आज चक्क भाजप कार्यकर्त्याची गाडी दिमतीला घ्यावी लागली. 

Feb 28, 2018, 10:37 PM IST
मनेसतून फुटलेल्या ६ नगरसेवकांच्या भवितव्याचा फैसला झाला

मनेसतून फुटलेल्या ६ नगरसेवकांच्या भवितव्याचा फैसला झाला

मनसेतून फुटलेल्या मुंबई महापालिकेच्या सहा नगरसेवकांच्या भवितव्याचा फैसला अखेर झाला आहे.

Jan 25, 2018, 10:45 PM IST
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या गाडीला अपघात

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या गाडीला अपघात

मुंबई शहराचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या गाडीला अपघात झाल्याचे वृत्त आहे. हा अपघात बिकेसी येथे घडला. या घटनेत महापौर सुरक्षित आहेत. मात्र, दुचाकीस्वाराने महापौरांच्या गाडी चालकास मारहाण केल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

Jan 23, 2018, 10:30 PM IST
कल्याण डोंबिवली महापौर देवळेकर यांना दिलासा

कल्याण डोंबिवली महापौर देवळेकर यांना दिलासा

कल्याण डोंबिवली महापालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिलाय. कल्याण सत्र न्यायालयाचा निकाल उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आलाय. त्यामुळे राजेंद्र देवळेकर यांचं नगरसेवकपद शाबूत राहणार आहे. 

Jan 23, 2018, 12:41 AM IST
कर्नाटकातील महापौर उपमहापौरपदाचे आरक्षण जाहीर

कर्नाटकातील महापौर उपमहापौरपदाचे आरक्षण जाहीर

कर्नाटक राज्यातील ११ महापालिकेच्या महापौर उपमहापौरपदाचे आरक्षण जाहीर झालंय. मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होणार असल्याचे संकेत निवडणूक आयोगाकडून मिळालेत.

Jan 4, 2018, 11:54 AM IST
लातूरमध्ये महापौरांवर प्राणघातक हल्ला

लातूरमध्ये महापौरांवर प्राणघातक हल्ला

लातूर शहर महानगरपालिकेचे माजी महापौर अख्तर मिस्त्री यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. ज्यात त्यांच्या डोक्याला ८ ते १० टाके पडले आहेत.

Dec 26, 2017, 10:03 PM IST
गुरुद्वारामध्ये भांडी धुणारी ही व्यक्ती कोण, जाणून घ्या...

गुरुद्वारामध्ये भांडी धुणारी ही व्यक्ती कोण, जाणून घ्या...

अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात इतर भाविकांप्रमाणे नतमस्तक होणारी आणि भांडी घासणारी ही व्यक्ती कोण? हे माहीत पडल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

Dec 6, 2017, 09:10 PM IST
नागपूर पालिकेचा अजब कारभार, महापौरांचे चौकशीचे आदेश

नागपूर पालिकेचा अजब कारभार, महापौरांचे चौकशीचे आदेश

विकास कामांसाठी बँकेकडून  घेतलेल्या कर्जाच्या रकमेपेक्षा जास्त व्याज भरूनही कर्जाची मूळ रक्कम जैसे थे असल्याचा अजब कारभार नागपूर महानगर पालिकेने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश महापौरांनी दिले आहेत.

Nov 30, 2017, 10:57 PM IST
शिवसेनेला मोठा धक्का, देवळेकरांचे महापौर पद रद्द

शिवसेनेला मोठा धक्का, देवळेकरांचे महापौर पद रद्द

कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेला मोठा झटका बसलाय. 

Nov 30, 2017, 06:49 PM IST
या नगरपालिकेत शिवसेनेचा झेंडा, विरोधी पक्षच नाही

या नगरपालिकेत शिवसेनेचा झेंडा, विरोधी पक्षच नाही

अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपद निवडणुकीत सगळ्याच पक्षांनी शिवसेनेला पाठिंबा दिलाय.

Nov 19, 2017, 10:32 PM IST
औरंगाबाद मनपा महापौरपदी शिवसेनेचे नंदू घोडेले विराजमान

औरंगाबाद मनपा महापौरपदी शिवसेनेचे नंदू घोडेले विराजमान

औरंगाबाद महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेचे नंदू घोडेले विराजमान झाले आहेत.

Oct 29, 2017, 09:32 PM IST
औरंगाबादच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज निवडणूक

औरंगाबादच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज निवडणूक

शहराच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज निवडणूक होत आहे. शिवसेनेकडून नंदकुमार घोडेले आणि उपमहापौर पदासाठी भाजपतर्फे विलास औताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज भाजपाचे मावळते महापौर भगवान घडामोडे यांचा कार्यकाळ संपणार असल्यानं युतीच्या नियमानुसार पुढील अडीच वर्षे शिवसेनेचा महापौर तर भाजपचा उपमहापौर असणार आहे. त्यामुळे महापौरपदाची माळ शिवसेनेच्या गळ्यात पडणार आहे.

Oct 29, 2017, 12:53 PM IST