शिवसेनेकडून योग्य प्रस्ताव नाही - भाजप
शिवसेनेच्यावतीनं वेगवेगळे प्रस्ताव देण्यात आले आहेत. त्यावर विचार केला जातोय. मित्रपक्ष आणि आम्हांला जसं सामावून घेतलं पाहिजे, ते अजूनही आले नाहीयेत, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
Sep 25, 2014, 04:11 PM IST'भाजपला युती तोडायची घाई'; सेनेनं भाजपचा डाव उलटला
ओम माथूर यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर आज शिवसेना नेते मीडियासमोर आले... शिवसेनेला अजूनही 'महायुती' हवीय, पण भाजपलाच महायुती तोडायची घाई झालीय, असं दिवाकर रावते यांनी म्हटलंय.
Sep 25, 2014, 04:05 PM ISTशिवसंग्राम भाजपसोबत, रिपाइंचा निर्णय नाही
शिवसंग्राम भाजपसोबत, रिपाइंचा निर्णय नाही
Sep 25, 2014, 03:07 PM ISTमहायुतीचा पेच सुटला - महादेव जानकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2014, 09:25 AM ISTशिवसेना नेत्यांसोबत आज पुन्हा चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2014, 09:24 AM ISTउद्धव ठाकरे २७ तारखेला बोलणार
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे तीन दिवस बाकी असताना महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा कायमच आहे...
Sep 25, 2014, 08:57 AM ISTघटकपक्षांची नाराजी संपुष्टात - रामदास कदम
घटकपक्षांची नाराजी संपुष्टात - रामदास कदम
Sep 24, 2014, 11:52 PM ISTघटकपक्ष 14 जागांवर समाधानी - महादेव जानकर
घटकपक्ष 14 जागांवर समाधानी - महादेव जानकर
Sep 24, 2014, 11:42 PM ISTघटकपक्षांना सोबत घेऊनच लढणार - देवेंद्र फडणवीस
Sep 24, 2014, 07:26 PM ISTघटकपक्षांची भाजपसोबत बैठक सुरू
Sep 24, 2014, 07:25 PM ISTआम्ही महायुतीसोबत, पण मित्र पक्षांचा विचार करा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2014, 05:24 PM ISTमहायुतीत फूट ; स्वाभिमानी, रासप, शिवसंग्राम बाहेर पडणार!
शिवसेना-भाजप युतीतील जागा वाटपांचा तिढा सुटत नसल्याने आणि घटक पक्षांना कमी जागा देण्याचा प्रस्ताव आल्याने स्वाभिमानी, रासप, शिवसंग्राम बाहेर हे घटक पक्ष बाहेर पडणार आहेत, तसा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महादेव जानकर आणि राजू शेट्टी यांनी दिली. संध्याकाळी सहा वाजता आमची भूमिक जाहीर करू असा पवित्रा त्यांनी घेतला.
Sep 24, 2014, 02:47 PM ISTमहायुतीत फूट: जानकर, शेट्टी, मेटे बाहेर पडणार!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2014, 02:28 PM ISTमहायुती : महादेव जानकरांचा हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2014, 11:31 AM IST