'चला हवा येऊ द्या'मध्ये अक्षयची 'डान्स'मस्ती

'चला हवा येऊ द्या'मध्ये अक्षयची 'डान्स'मस्ती

रुस्तम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता अक्षय कुमार चला हवा येऊ द्या मध्ये आला आहे.

अक्षय कुमार बोलला जबरदस्त मराठी.. अक्षय कुमार बोलला जबरदस्त मराठी..

 अक्षय कुमार हा चांगलं मराठी बोलतो हे तुम्हांला माहिती आहे का. नाही तर मग येत्या सोमवारी होणाऱ्या चला हवा येऊ द्याच्या एपिसोडमध्ये तुम्ही त्याची झलक पाहू शकतात. 

'चला हवा येऊ द्या'मध्ये रुस्तम अक्षयची धमाल 'चला हवा येऊ द्या'मध्ये रुस्तम अक्षयची धमाल

रुस्तम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार चला हवा येऊ द्यामध्ये आला होता.

थुकरटवाडीत कुडमुडे ज्योतिषींनी सांगितले महेश कोठारेंचे भविष्य... थुकरटवाडीत कुडमुडे ज्योतिषींनी सांगितले महेश कोठारेंचे भविष्य...

हास्याची कारंजी फुलविणारा झी मराठी वरील सुप्रसिद्ध कार्यक्रम चला हवा येऊ द्यामध्ये यंदा कुडमुडे ज्योतिषी बनलेल्या भाऊ कदमने अभिनेते महेश कोठारे यांचे भविष्य आपल्या खास स्टाइलमध्ये सांगितले. 

Full Episode : विद्या बालन 'चला हवा येऊ द्या'मध्ये हसून हसून दमली... Full Episode : विद्या बालन 'चला हवा येऊ द्या'मध्ये हसून हसून दमली...

 झी मराठीवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात बॉलिवूड बुबाट गर्ल विद्या बालन आली होती. यावेळी विद्या बालनच्या भूल भुलैया  चित्रपटातील मजुंलीकाचा अॅक्ट सादर केला. 

चला हवा येऊ द्या : कोल्हापूरचा पहिला संपूर्ण एपिसोड चला हवा येऊ द्या : कोल्हापूरचा पहिला संपूर्ण एपिसोड

चला हवा येऊ द्या या झी मराठीवरील तुफान प्रसिद्ध असलेला कार्यक्रम यंदा कोल्हापुरात संपन्न झाला. या कार्यक्रमात थुकरटवाडीतील गुलकंद केबल नेटवर्कच्या माध्यमातून नीलेश साबळे आणि भाऊ कदम यांनी धम्माल मनोरंजन केले.

सई ताम्हणकर आणि सोनाली कुलकर्णीने स्वप्निल जोशीवर केले गंभीर आरोप सई ताम्हणकर आणि सोनाली कुलकर्णीने स्वप्निल जोशीवर केले गंभीर आरोप

'चला हवा येऊ द्या' यातील थुकरटवाडीतील गुलकंद केबल नेटवर्कमधील चर्चेत सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी  याने स्वप्निल जोशी यांच्यावर केले गंभीर आरोप केलेत. 

Full Episode - स्वप्निल जोशीचा थुकरटवाडीत कल्ला Full Episode - स्वप्निल जोशीचा थुकरटवाडीत कल्ला

 झी मराठीवरील हास्याची कारंजी फुलवणारा कार्यक्रम चला हवा येऊ द्या'मध्ये यंदा मराठीतील सुपर स्टार स्वप्निल जोशी आपला आगामी चित्रपट 'लाल इश्क'च्या प्रमोशनसाठी आला होता. 

 'चला हवा येऊ द्या' प्रशांत दामले आणि राहुल देशपांडे 'चला हवा येऊ द्या' प्रशांत दामले आणि राहुल देशपांडे

 हास्याची कारंजी फुलविणारा झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात यंदा  प्रशांत दामले आणि  राहुल देशपांडे उपस्थित होते. 

थुकरटवाडी राष्ट्रीय पुरस्कार विजेती रिंकू राजगुरू आली तेव्हा... थुकरटवाडी राष्ट्रीय पुरस्कार विजेती रिंकू राजगुरू आली तेव्हा...

 सध्या महाराष्ट्रात काय सुरू आहे असे विचारलं तर लोक म्हणतात सैराट सुरू आहे...  या सैराटने राज्यातील नागरिकांना अक्षरशः वेडं केले आहे. 

भाऊ कदम बनला कुडमुडे ज्योतिषी, सांगतो भन्नाट भविष्य भाऊ कदम बनला कुडमुडे ज्योतिषी, सांगतो भन्नाट भविष्य

 ' चला हवा येऊ द्या' या धम्माल मनोरंजनाच्या कार्यक्रमात भाऊ कदम या एपिसोडमध्ये कुडमुडे ज्योतिषी झाला आहे. 

महेश काळेंच्या क्लासेसमध्ये शिकणार भारत गणेशपुरेंची मुलगी महेश काळेंच्या क्लासेसमध्ये शिकणार भारत गणेशपुरेंची मुलगी

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात आगमी एपिसोडमध्ये सुप्रसिद्ध गायक आणि कट्यार काळजात घुसली  फेम महेश काळे आले होते.

Full Episode - चला हवा येऊ द्या'मध्ये प्रशांत दामले Full Episode - चला हवा येऊ द्या'मध्ये प्रशांत दामले

 झी मराठीवरील चला हवा येऊ द्या'मध्ये आपला आगामी चित्रपट भो भो च्या प्रमोशन विक्रमवीर अभिनेते प्रशांत दामले आले होते.  हास्यांची कारंजी फुलविणारा हा कार्यक्रम काही जणांचा मिस झाला असेल. झी २४ तासच्या प्रेक्षकांसाठी आणि 24taas.com ला भेट देणाऱ्या नेटकऱ्यांसाठी हा संपूर्ण एपिसोड उपलब्ध आहे. 

भरत जाधवची मिमिक्री करताना कुशल बद्रिकेची झाली फजिती भरत जाधवची मिमिक्री करताना कुशल बद्रिकेची झाली फजिती

 झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या'मधील एका स्किटमध्ये कुशल बद्रिकेची फारच फजिती झाली. त्याला भरत जाधवची मिमिक्री करायची होती. पण त्याला काही करता येत नव्हती. 

थुकरटवाडीत डॉ. भाऊ कदम सांगताहेत गोरे होण्याच्या टीप्स थुकरटवाडीत डॉ. भाऊ कदम सांगताहेत गोरे होण्याच्या टीप्स

 मराठीपासून हिंदी चित्रपट सृष्टीला भुरळ पाडणाऱ्या झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' या हास्याची कारंजे फुलविणाऱ्या कार्यक्रमात यंदा थुकरटवाडीत डॉ. भाऊ कदम हे गोरे होण्याच्या टीप्स सांगत आहेत. 

Full Episode: शाहरूख चला हवा येऊ द्यामध्ये भाग २ Full Episode: शाहरूख चला हवा येऊ द्यामध्ये भाग २

 बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान आपला आगामी चित्रपट 'फॅन'च्या प्रमोशनसाठी झी मराठीवरील सुप्रसिद्ध कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' मध्ये हजेरी लावली होती. 

Full Episode - चला हवा येऊ द्या'मध्ये शाहरूख खान भाग -१ Full Episode - चला हवा येऊ द्या'मध्ये शाहरूख खान भाग -१

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख याने झी मराठीवरील चला हवा येऊ द्या'मध्ये आपला आगामी चित्रपट फॅनचे प्रमोशन केले. हास्यांची कारंजी फुलविणारा हा कार्यक्रम काही जणांचा मिस झाला असेल. झी २४ तासच्या प्रेक्षकांसाठी आणि 24taas.com ला भेट देणाऱ्या नेटकऱ्यांसाठी हा संपूर्ण एपिसोड उपलब्ध आहे. 

संपूर्ण एपिसोड :  चला हवा येऊ द्या, बारामती संपूर्ण एपिसोड : चला हवा येऊ द्या, बारामती

 झी मराठीवरील हास्याची कारंजी फुलविणारा 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम शरद पवार यांच्या बारामतीत रंगला. 

भाऊ कदम झाला कुडमूडे ज्योतिषी? भाऊ कदम झाला कुडमूडे ज्योतिषी?

 भाऊ कदम कधी शांताबाई होतो, कधी तो  CID तील दया होतो, भाऊ कदम आजी होतो, भाऊ कदम जॉन इब्राहिम होतो... यंदा भाऊ कदम हा कुडमुडे ज्योतिषी बनला आहे. 

चला हवा येऊ द्यामध्ये मकरंद आमरसपुरे, भाऊने खेचली जबरदस्त चला हवा येऊ द्यामध्ये मकरंद आमरसपुरे, भाऊने खेचली जबरदस्त

 झी मराठीवरील हास्याचे कारंजे फुलविणारी मालिका 'चला हवा येऊ द्या' मध्ये सागर कारंडे एक सायनटिस्ट झाला आहे. मकरंद आमरसपुरे... 

 भाऊला पाहून जॉन हसूनहसून  झाला वेडापिसा... भाऊला पाहून जॉन हसूनहसून झाला वेडापिसा...

 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर यावेळी धूम १,२,३ चे व्हिलन एकाच वेळी आले होते. त्यामुळे त्यांनी जी धमाल केली ती पाहून बॉलीवूड अभिनेता जॉन इब्राहिम हसून हसून वेडापिसा झाला.