माकड

सेल्फीवाले माकड ठरले 'पर्सन ऑफ द इअर'

सेल्फीवाले माकड ठरले 'पर्सन ऑफ द इअर'

 या माकडाला इंडोनेशियातील पशू हक्कांसाठी काम करणाऱ्या एका समूहाने चक्क 'पर्सन ऑफ द इअर' म्हणून नामांकीत केले आहे.

Dec 6, 2017, 04:10 PM IST
पुण्यात माकडांचा उपद्रव, घरात घुसून वस्तूंची नासाडी

पुण्यात माकडांचा उपद्रव, घरात घुसून वस्तूंची नासाडी

महर्षीनगरमधील म्हाडा कॉलनीतील नागरिक सध्या माकडांमुळे त्रस्त आहेत. गेले काही दिवस या परिसरात वानरांच्या टोळीने उच्छाद मांडलाय.

Dec 2, 2017, 03:35 PM IST
... म्हणून राष्ट्रपती भवनात माकड शिरला

... म्हणून राष्ट्रपती भवनात माकड शिरला

एका जखमी माकडाने शनिवारी राष्ट्रपती भवनात अचानक प्रवेश केला आणि एका सभागृहात लपल्याची माहिती समोर आली आहे.

Oct 8, 2017, 10:21 PM IST
माकडाने घेतलेल्या सेल्फीच्या कॉपीराईटचा वाद मिटला

माकडाने घेतलेल्या सेल्फीच्या कॉपीराईटचा वाद मिटला

खरेतर माकडचाळे हा अनेकदा हसण्याचा आणि दूर्लक्ष करण्याचा विषय. पण, एका माकडाचा माकडचाळा हा चक्क वादाचे कारण ठरला. इतकेच नव्हे तर तो वाद कोर्टातही गेला आणि कोर्टाला या प्रकरणाची दखलही घ्यावी लागली. कोर्टाने या प्रकरणावर विचारपूर्वक निकालही दिला.

Sep 12, 2017, 04:50 PM IST
माकडांचा रिमोर्ट कारसोबत व्हिडीओ व्हायरल

माकडांचा रिमोर्ट कारसोबत व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ कंबोडीयातला आहे, माकडांचा रिमोर्ट कारसोबतचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Aug 6, 2017, 09:26 PM IST
पुरात अडकलीत दोन माकडं, पाच दिवस झाडावर अडकून

पुरात अडकलीत दोन माकडं, पाच दिवस झाडावर अडकून

कोल्हापूर जिल्ह्यात पुराच्या पाण्यात पाच दिवसांपासून झाडावर अडकून पडलेल्या माकडांना अन्न पुरवण्यात आले आहे. त्यामुळे या माकडांचा जीव वाचलाय.

Jul 21, 2017, 11:05 PM IST
लसीथ मलिंगा सहा महिन्यांसाठी निलंबित

लसीथ मलिंगा सहा महिन्यांसाठी निलंबित

श्रीलंकेचा फास्ट बॉलर लसीथ मलिंगाचं सहा महिन्यांसाठी निलंबन झालं आहे. 

Jun 28, 2017, 04:07 PM IST
Watch Video : मानवतेला लाजविणारा व्हिडिओ, खाण्याचे आमिष दाखवून दिला हात बॉम्ब

Watch Video : मानवतेला लाजविणारा व्हिडिओ, खाण्याचे आमिष दाखवून दिला हात बॉम्ब

 आपल्या देशात माकडाला देवाचे रूप मानतात, हनुमानाची सेना म्हणून लोक त्यांना खायला देतात. हिंदू धर्मात माकडाला हनुमानाचे रूप समजून  त्यांची पूजा केली जाते. 

May 11, 2017, 08:49 PM IST
'अंकल फॅटी'... माकडाला झालाय भस्म्या!

'अंकल फॅटी'... माकडाला झालाय भस्म्या!

आजवर तुम्ही विविध जातीची माकडं पाहिली असतील. प्राणी संग्रहालयातही आपण विविध प्रकारचे माकड पाहतो. मात्र, थायलंडमधील माकड पाहून तुम्हीही चक्राऊन जाल...

May 4, 2017, 10:17 AM IST
'मोगली गर्ल'ची कहाणी, ८ वर्षीय मुलगी जंगलात माकडांसोबत!

'मोगली गर्ल'ची कहाणी, ८ वर्षीय मुलगी जंगलात माकडांसोबत!

मोगली तुम्हा आम्हाला आठवत असेल. अशीच एक मोगली गर्ल उत्तर प्रदेशातल्या जंगलात सापडलीय. गेल्या दोन महिन्यांपासून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ती माकडांसोबत जंगलात रहात होती. ती जंगलात कशी पोहचली, कधीपासून ती माकडांसोबत राहतेय, या सा-याचा शोध पोलीस घेत आहे. तर तिच्यावर उपचार करून तिला सामान्य माणसाप्रमाणे आयुष्य जगण्यासाठी डॉक्टर्स मदत करतायत. 

Apr 7, 2017, 07:54 PM IST
निवडणुकीच्या मौसमात पिसाळलेल्या माकडाची दहशत!

निवडणुकीच्या मौसमात पिसाळलेल्या माकडाची दहशत!

पुण्याच्या नांदेड गावात पिसाळलेल्या माकडाचा हैदोस सुरुच आहे. या माकडाची दहशत सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय. आतापर्यंत या माकडानी 25 हून अधिक जणांना चावा घेतलाय. माकडाच्या दहशतीमुळे गावातल्या नागरिकांना दिवसाही घरं बंद ठेवावी लागतायत. तर माकडाला जेरबंद करण्यात वनविभागसुद्धा हतबल ठरलंय. 

Feb 10, 2017, 12:21 PM IST
खोडकर माकड आणि चिमुरड्याचा मजेशीर व्हिडिओ

खोडकर माकड आणि चिमुरड्याचा मजेशीर व्हिडिओ

इंटरनेटवर एक व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल होताना दिसतोय. यूट्यूबवर हा व्हिडिओ टॉप ट्रेन्डिंग लिस्टमध्ये सर्वात वर दिसतोय. 

Jan 18, 2017, 04:31 PM IST
'केजरीवाल हे माकड आहे त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक केलं पाहिजे'

'केजरीवाल हे माकड आहे त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक केलं पाहिजे'

प्रसिद्ध सिने-दिग्दर्शक राम गोपाल वर्मांनी ट्विट करत अरविंद केजरीवालवर टीका केली आहे. वर्मा म्हणतात की, 'मला असा वाटयचं की जेव्हा केजरीवाल मफलरमध्ये असायचं तेव्हा ते माकडासारखे दिसतात. पण लष्करावर केलेल्या टीकेनंतर आता खरच असं वाटू लागलं आहे की ते माकड आहेत.'

Oct 6, 2016, 09:31 AM IST
....म्हणून माकडाची काढली अंत्ययात्रा

....म्हणून माकडाची काढली अंत्ययात्रा

पाण्याच्या शोधात आलेले माकड लोकांना पाहून घाबरले आणि ते सैरावैरा पळू लागले. मात्र, त्याला काही पाणी मिळाले नाही. या माकडाचा दुदैवी अंत झाला. उपस्थित ग्रामस्थ हळहळले. त्यांनी मृत माकडाची अंत्ययात्रा काढली.

Jul 8, 2016, 11:43 PM IST
एका माकडामुळे अख्खा देश अंधारात

एका माकडामुळे अख्खा देश अंधारात

एका माकडामुळे अख्खा देश अंधारात गेल्याची माहिती, केनजेन वीज कंपनीने दिली आहे. 

Jun 9, 2016, 12:20 AM IST