माघी गणेशोत्सव

 सिद्धिविनायक मंदिरात माघी गणेशोत्सव, वाहतूक अन्य रस्त्यावर वळवली

सिद्धिविनायक मंदिरात माघी गणेशोत्सव, वाहतूक अन्य रस्त्यावर वळवली

श्री सिद्धिविनायक रथ यात्रेमुळे दादर-प्रभादेवी परिसरातील वाहतूक सायंकाळी ४ वाजेपासून अन्य मार्गांवर वळविण्यात आली आहे. 

Jan 21, 2018, 11:15 AM IST
राज्यभर माघी गणेशोत्सवाचा उत्साह

राज्यभर माघी गणेशोत्सवाचा उत्साह

चौदा विद्या चौसष्ठ कलांचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाचा माघ महिन्यातील जयंती उत्सव आजपासून सुरु होतोय.

Jan 21, 2018, 08:25 AM IST
माघी गणेशोत्सव : पुजेची वेळ आणि तिथी

माघी गणेशोत्सव : पुजेची वेळ आणि तिथी

कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात आपल्याकडे गणेशपूजनाने होते. आज माघी गणेशोत्सवाला सुरुवात झालीये.

Jan 31, 2017, 11:05 AM IST
माघी गणेशोत्सवानिमित्त गणेश मंदिरामध्ये पहाटेपासून भाविकांची गर्दी

माघी गणेशोत्सवानिमित्त गणेश मंदिरामध्ये पहाटेपासून भाविकांची गर्दी

माघी गणेश चतुर्थी, विनायक चतुर्थी आणि मंगळवार असा दुर्मिळ योग आज आलाय. यासाठी मुंबईतल्या सिद्धीविनायक मंदिरात फुलांची आकर्षक आरास करण्यात आलीय. 

Jan 31, 2017, 07:38 AM IST

आज माघी गणेशोत्सवाचा उत्साह...

राज्यात आजपासून माघी गणेशोत्सव साजरा होतोय. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गजाननाची माघ महिन्यात येणारी ही गणेशचतुर्थी...

Feb 13, 2013, 07:44 AM IST