माणिक वर्मा संगीतातला माणिक मोती

माणिक वर्मा : संगीतातला माणिक मोती

प्रसिध्द शास्त्रीय गायिका माणिक वर्मा यांची आज जयंती आहे माणिक वर्मा यांच्या आरस्पानी स्वराने संगीत क्षेत्रात नवी पहाट झाली.....आपल्या अवीट स्वरांनी संगीतप्रेमींचं जीवन समृध्द करणा-या माणिक ताईंना आमचे शतश: प्रणाम.

May 16, 2012, 03:37 PM IST