मातोश्रीवर नक्की घडतयं तरी काय

'मातोश्री'वर नक्की घडतंय तरी काय?

मुंबई ठाण्यातल्या महापौर निवडीबाबत चर्चा करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांची आज मातोश्रीवर बैठक होते आहे. एक टर्म मुंबईचं महापौरपद भाजपला द्यावं या मागणीच्या पार्श्वभूमीवर आजची बैठक महत्वाची मानली जाते आहे.

Feb 28, 2012, 02:50 PM IST