मातोश्री

Mumbai BJP MLA Prasad Lad Visited Matoshree To Meet Uddhav Thackeray. PT38S

मुंबई | भाजप आमदार प्रसाद लाड मातोश्रीवर

मुंबई | भाजप आमदार प्रसाद लाड मातोश्रीवर

Oct 29, 2019, 06:05 PM IST
Mumbai Congress MLA Zeeshan Siddique On Vidhan Sabha Election PT2M28S

मुंबई | 'मातोश्री'च्या अंगणात काँग्रेसचे तरुण आमदार

मुंबई | 'मातोश्री'च्या अंगणात काँग्रेसचे तरुण आमदार

Oct 27, 2019, 10:05 AM IST

शिवसेनेच्या विजयी उमेदवारांची मातोश्रीवर बैठक, सत्तासमीकरणांवर चर्चा

शिवसेनेच्या निवडून आलेल्या उमेदवारांची थोड्याच वेळात मातोश्रीवर बैठक होणार आहे.

Oct 26, 2019, 12:10 PM IST

राजकीय हालचालींना वेग! दोन अपक्ष आमदारांचा शिवसेनेला पाठिंबा

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे.

Oct 25, 2019, 09:13 PM IST
Vandre Mumbai Trupti sawant Bandkhor candidates Election Special Report PT2M23S

मुंबई : मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेत बंडखोरी

मुंबई : मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेत बंडखोरी

Oct 10, 2019, 08:35 AM IST

त्या बंडखोराचा राजीनामा मातोश्री कधी मंजूर करणार? खडसे

मुक्ताईनगरमध्ये झालेल्या बंडखोरीबद्दल एकनाथ खडसे यांनी मातोश्रीवर राग व्यक्त केला आहे.

Oct 8, 2019, 06:13 PM IST
MLA Narayan Patil Activist On Shivsena Not Given Ticket For Vidhan Sabha Election PT1M21S

मातोश्रीबाहेर नाराज कार्यकर्त्यांच्या अश्रुंचा बांध फुटला

मातोश्रीबाहेर नाराज कार्यकर्त्यांच्या अश्रुंचा बांध फुटला

Oct 2, 2019, 04:10 PM IST

मातोश्रीच्या बाहेर इमोशनल राडा, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

मातोश्रीबाहेरच्या इमोशनल राड्याची ही बातमी आहे. करमाळ्यात राष्ट्रवादीमधून आलेल्या रश्मी बागल यांना शिवसेनेनं उमेदवारी दिल्यानं शिवसेना आमदार नारायण आबा पाटील यांच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. 

Oct 2, 2019, 04:02 PM IST
Mumbai | Shiv Sena Leader Meet At Matoshree For Nitesh Rane Getting Ticket From Kankavli PT7M11S

नितेश राणेंना भाजपकडून संधी? कोकणातील नेत्यांची मातोश्रीवर खलबतं

नितेश राणेंना भाजपकडून संधी? कोकणातील नेत्यांची मातोश्रीवर खलबतं

Oct 2, 2019, 03:20 PM IST

युती जाहीर होण्यापूर्वीच सेनेत नाराजीचा सूर 'मातोश्री'वर दाखल

निष्ठावंत जुनै शिवसैनिक आणि बाहेरून आलेले असे एकमेकांविरोधात उभे ठाकलेत

Sep 27, 2019, 10:26 AM IST

अमित शाह मुंबई दौऱ्यावर, मातोश्रीवर जाणार का ?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज मुंबईमध्ये भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

Sep 22, 2019, 11:24 AM IST

शिवसेनेकडून ऑफर, मला फोडण्यासाठी २५ फोन - विजय वडेट्टीवार

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्याला शिवसेनेकडून ऑफर असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. 

Aug 1, 2019, 09:01 PM IST
Congress Leader Vijay Wadettiwar on Shivsena | Uddhav Thackeray PT54S

चंद्रपूर । मातोश्रीवरुन आतापर्यंत किमान २५ फोन - विजय वडेट्टीवार

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या शिवसेनेकडून ऑफर असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. आपल्या वांद्र्यावरून आतापर्यंत किमान २५ फोन आल्याचा त्यांचा दावा आहे. राधाकृष्ण विखे पाटलांच्या रुपाने भाजपाने एक विरोधी पक्षनेता नेल्यानंतर आता दुसरा विरोधी पक्षनेता शिवसेनेत नेण्याच्या खटपटी सुरू असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगल्यावरुनही दोन वेळा फोन आल्याचं सांगितले. या नव्या दाव्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे.

Aug 1, 2019, 09:00 PM IST

मंत्रिमंडळ विस्तार चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांचा रात्री उशिरा 'मातोश्री' दौरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असल्याचं अधिकृतरित्या सोशल मीडियातून सांगितलं

Jun 15, 2019, 10:00 AM IST