मारहाण प्रकरण

निलेश राणेंना अखेर जामीन मंजूर

निलेश राणेंना अखेर जामीन मंजूर

संदीप सावंत मारहाण आणि अपहरणाच्या आरोपखाली अटकेत असलेले काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी अखेर जामीन मंजूर झालाय. खेड सत्र न्यायालयानं त्यांना पधरा हजारांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन दिला आहे.

May 23, 2016, 07:11 PM IST
मारहाण प्रकरणी इस्माईल दरबारला अटक आणि जामीन

मारहाण प्रकरणी इस्माईल दरबारला अटक आणि जामीन

सहाय्यक दिग्दर्शकाला मारहाण केल्या प्रकरणी संगीतकार इस्माईल दरबार यांना अंबोली पोलिसांनी अटक केली आहे. प्रकाश चौधरीला मारहाण केल्याप्रकरणी कारवाई झाली आहे.

Feb 4, 2015, 04:23 PM IST

मारहाण प्रकरण, आमदार क्षितीज ठाकूर पोलिसांना शरण

वाहतूक शाखेचे एपीआय सचिन सूर्यवंशी यांना विधानभवनात झालेल्या मारहाण आमदार क्षितीज ठाकूर पोलिसांना शरण आले आहेत.

Mar 21, 2013, 11:06 AM IST

'फौजदारा सूर्यवंशी, तुला आजच खल्लास करतो'

साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना विधान भवनात काही आमदारांनी मारहाण केली. याबाबत मरीन ड्राईव्ह पोलिसात तक्रार नोंदविली आहे. या तक्रारीत प्रमुख पाच आमदारांविरोधा तक्रार करताना १४ ते १५ आमदार माहणार करीत असल्याचे म्हटले आहे. सूर्यवंशी यांचा जबाब झी २४ तासच्या हाती लागला आहे.

Mar 20, 2013, 08:07 PM IST

आमदारांची ‘दादा’गिरी!

महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या इतिहासात १९ मार्च २०१३ या हा दिवस काळा दिवस म्हणून ओळखला जाईल. महाराष्ट्राच्या विधीमंडळाला नुकतेच ७५ वर्ष पूर्ण होत आहेत.

Mar 20, 2013, 01:51 PM IST

मारहाण प्रकरणी हे आमदार होणार निलंबित?

एपीआय सूर्यवंशी यांना विधिमंडळ प्रांगणात आमदारांकडून झालेल्या मारहाणीचा चोहीबाजूंनी निषेध होतो आहे. शिवाय मारहाण करणाऱ्या आमदारांवर कठोर कारवाईची सर्वपक्षीय मागणी होते आहे.

Mar 20, 2013, 01:01 PM IST

मारहाण, काँग्रेसच्या नगरसेवकाला सक्तमजुरीची शिक्षा

कोल्हापूरचे नगरसेवक प्रदीप उलपे याला सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कोल्हापूरच्या काँग्रेसच्या नगरसेवकास सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

Nov 3, 2012, 05:51 PM IST