खुशखबर! आता एका क्लिकवर मिळणार ट्रेनची माहिती.. खुशखबर! आता एका क्लिकवर मिळणार ट्रेनची माहिती..

रेल्वे प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टम (क्रिस)नं रेल्वेच्या माहितीसाठी एक नवी वेबसाईट लॉन्च केली आहे. www.trainenquiry.com ही ती वेबसाईट आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या नव्या वेबसाईटचा वापर खूप सोपा आहे. त्याचबरोबर या वेबसाईटची स्पीडदेखील जलद आहे.