माहीम

'मेट्रो-३' माहीममध्ये उतरलं टनेल बोरिंग मशीन

मुंबईतल्या मेट्रो-३ प्रकल्पाच्या भुयारी मार्गाचं खोदकाम करणारं पहिलं टनेल बोरिंग मशीन, जमिनीच्या खाली उतरवण्यात आलं आहे.

Sep 22, 2017, 11:21 AM IST

हार्बर रेल्वेचा खोळंबा, माहीमला डबे घसरले

लगबगीच्या वेळी हार्बरचा रेल्वेचा चांगलाच खोळंबा झालाय. माहिमला रेल्वेचे चार डबे घसरल्याचं समजतंय.

Aug 25, 2017, 11:11 AM IST

हॉटेलमध्येही आषाढी एकादशीचा स्पेशल मेन्यू

हॉटेलमध्येही आषाढी एकादशीचा स्पेशल मेन्यू

Jul 4, 2017, 05:39 PM IST

सेनेला धक्का देण्यासाठी भाजपची व्यूहरचना...

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादर-माहीममध्येच उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याची भाजपची व्यूहरचना आखलीय. 

Mar 3, 2017, 12:19 PM IST

जुनी 500ची नोट दिली म्हणून बेदम मारहाण, हॉटेल मॅनेजरसह पाच जणांना अटक

 जेवणाचे बिल देण्यासाठी जुनी ५०० रुपयांची नोट दिल्याने हॉलचे मॅनेजर आणि वेटरने मिळून एका जोडप्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली.

Nov 11, 2016, 05:47 PM IST

दिवाळीत गोरेगाव, माहीममध्ये सर्वाधिक ध्वनी प्रदूषण

दिवाळी वायू आणि ध्वनी प्रदूषणरहीत साजरी व्हावी यासाठी अनेक पातळीवर प्रयत्न असतानाच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई शहरातील आवाजाची आकडेवारी जाहीर केली आहे. गोरेगाव आणि मुलुंडमध्ये सर्वाधिक आवाजाची नोंद करण्यात आली आहे.

Nov 3, 2016, 03:00 PM IST

माहीममधल्या चौकाला निरजाचं नाव

माहीममधल्या चौकाला निरजाचं नाव

Mar 28, 2016, 05:02 PM IST

कॅफे ईराणी चाय... खवय्यांचा नवा अड्डा!

कॅफे ईराणी चाय... खवय्यांचा नवा अड्डा!

Jan 15, 2016, 10:03 PM IST

माहिमच्या नया नगर झोपडपट्टीला आग

मायानगरी मुंबईत पुन्हा एकदा आगीचा भडका उडालाय.  माहिमच्या नया नगर झोपडपट्टीला आग लागलीय. 

Jan 4, 2016, 12:12 PM IST

आपलं गाव आपली ग्रामदेवता : पालघरची महिकावतीदेवी

पालघरची महिकावतीदेवी

Oct 17, 2015, 01:37 PM IST