मिठाचे असेही काही फायदे

मिठाचे असेही काही फायदे

अन्नपदार्थांना चव देण्यासाठी, पदार्थाला स्वाद मिळवून देण्याच काम मीठ करते. मीठ जेवणातील प्रमुख अन्नघटक मानला जातो. कारण त्याच्याशिवाय अन्न अपूर्ण आहे. 

मीठ खाल्याने येऊ शकतो हर्ट अटॅक मीठ खाल्याने येऊ शकतो हर्ट अटॅक

जेवणात मीठ नसल्यास जेवणाला स्वाद येत नाही. मीठामध्ये सोडिअम असतं जे आपल्या शरिराला आवश्यक असतं पण त्याचं अधिक सेवन ह्दयासाठी घातक ठरु शकतो. 

मीठाचा अतिरेक तुमच्या हृदयासाठी धोकादायक! मीठाचा अतिरेक तुमच्या हृदयासाठी धोकादायक!

मीठ खाताना जरा जपून... असे सल्ले आपण अनेकदा ऐकतो. खाण्यात मीठाचं प्रमाण वाढलेलं असेल तर उच्च रक्तदाबाचा त्रास उद्भवतो, हे आपल्याला एव्हाना माहीत असेलच पण याच मीठामुळे तुमच्या हृदयालाही धोका आहे.

जास्त मीठ खाऊन दर वर्षी मरतात लाखो जास्त मीठ खाऊन दर वर्षी मरतात लाखो

हो हे खरं आहे, मीठ तुमचे प्राणही घेऊ शकते. जगभरात गेल्या वर्षभरात सुमारे साडे सोळा लाख लोकांनी अधिक मीठ खाण्याने आपले प्राण गमावले आहे. एका रिसर्चमध्ये हे समोर आले आहे. इंग्लडच्या न्यू इंग्लड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये हा रिसर्च प्रकाशित झाला आहे. या नुसार जगात सर्वाधिक मीठ हे भारतीय खातात.

खुशखबर : मीठ करू शकतं कॅन्सरवर मात! खुशखबर : मीठ करू शकतं कॅन्सरवर मात!

कॅन्सरवर मात करण्यासाठी एक नवं हत्यार शोधून काढण्यात आलंय... आणि हे हत्यार म्हणजे मीठ होय. 

`अम्मा`चं मीठ, भाजीपाला आणि जेवणंही स्वस्त

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी आता `अम्मा मीठ` सुरू केलं आहे.

कमी मीठ खा, ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवा

ब्लड प्रेशन नियंत्रित ठेवण्यासाठी प्रत्येक जण डॉक्टरांचा सल्ला घेत असतो. तर कोणी नेहमी ब्लड प्रेशरची तपासणी करतो. कमी मीठ खावे तसेच आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे हा सर्वौत्तम उपाय आहे.

कडबोळी

साहित्य - भाजणी - दोन फुलपात्री (पाणी पिण्याचे भांड)भरून, २ चमचे तीळ, २ छोटे चमचे तिखट २ छोटे चमचे मीठ, १ छोटा चमचा ओवा, ४ मोठे चमचे मोहन (कडकडीत तेल), तळण्याकरता तेल.

लसूण शेव

साहित्य - १ वाटी तेल, तिखट आवडीप्रमाणे (साधारणपणे छोटे चमचे चार), १ चमचा हळद, स्वादानुसार मीठ, साधारण मध्यम आकाराचा लसणीचा गड्डा (पूर्ण सोललेला), ४ वाट्या डाळीचे पीठ एकदम बारीक दळलेले, तळण्याकरता तेल

आला मान्सून, ठेवणार मीठ झाकून

पावसाळा अगदी तोंडावर आलाय. सर्वत्र मान्सूनपूर्व तयारी सुरू झाली आहे. वसईतले मीठ उत्पादकही सध्या आपल्या मीठाची झाकपाक करण्यात व्यस्त आहेत. वादळाचा अंदाज घेऊन मीठ उत्पादक मीठाला झाकण्याची तयारी सुरू झाली.

मीठ, हळद, धणे करतात भरभराट

घरातले जुने जाणकार नेहमी सांगतात, की ज्या घरात मीठ बांधलेलं असतं, त्या घराची भरभराट होते. यात तथ्य आहे. हळकुंडांच्या गाठींना तर गणपतीचंच रूप मानलं जातं. धणे तर धनाला अवाहन करत असल्यामुळेच त्यांना ‘धणे’ असं संबोधलं जातं.