'तेव्हा दहशतवादी असल्यासारखं वाटलं'

'तेव्हा दहशतवादी असल्यासारखं वाटलं'

2007च्या वर्ल्ड कपमध्ये भारताला साखळी सामन्यातच बाद व्हायची नामुष्की ओढावली होती.

गोदापार्क माझ्या बायका-मुलांसाठी बांधलं का? गोदापार्क माझ्या बायका-मुलांसाठी बांधलं का?

नाशिकमध्ये आलेल्या पुरानंतर गोदापार्कचं मोठं नुकसान झालं. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका झाली होती.

माझ्या आईपणाचं भांडवल करू नका, करीनानं ठणकावलं माझ्या आईपणाचं भांडवल करू नका, करीनानं ठणकावलं

करिना कपूर खान प्रेग्नंट असल्याचं कळताच त्यावर बऱ्याच चर्चा रंगू लागल्या... करीना पुन्हा काम करणार की नाही, ती मॅटर्निटी लिव्ह कधीपासून घेणार... याचे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले. अखेर या सगळ्याला करिना वैतागली आणि माझ्या प्रेग्नन्सीचं भांडवल करू नका, असं तिनं ठणकावलंय. 

मी शांतीदूत... काहीही चुकीचं करत नाही - झाकीर नाईक मी शांतीदूत... काहीही चुकीचं करत नाही - झाकीर नाईक

वादग्रस्त इस्लाम प्रचारक झाकिर नाईकनं व्हिडिओ कॉलिंग सेवा 'स्काईप'च्या माध्यमातून मीडियाशी संपर्क साधला. 

'दहशतवादी माझे फॅन असू शकतात, मी दोषी नाही' 'दहशतवादी माझे फॅन असू शकतात, मी दोषी नाही'

मुस्लिम धर्म प्रचारक झाकीर नाईकनं एका नवा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यामध्ये त्यानं भारतीय मीडियाला आव्हान दिलं आहे.

'कौमार्य चाचणी' झालीच नव्हती... जात पंचायतीच्या पंचांचा दावा 'कौमार्य चाचणी' झालीच नव्हती... जात पंचायतीच्या पंचांचा दावा

जातपंचायतीनं घेतलेल्या कौमार्य परीक्षेत नापास झाल्यानं एका तरूणीचं लग्न मोडलं... नगर जिल्ह्यात हा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला... मीडियानं हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्यानंतर आता नवऱ्यानं तिला पुन्हा नांदवायचं ठरवलंय.

नागराज, मिथुन आणि मीडियातले सरंजामदार नागराज, मिथुन आणि मीडियातले सरंजामदार

 सैराटचा दिग्दर्शक नागराजवर मीडियातील काही लोकांनी चिखलफेक करण्यास सुरूवात केली आहे.

प्रत्युषा प्रकऱणावरुन नाना मीडियावर भडकले प्रत्युषा प्रकऱणावरुन नाना मीडियावर भडकले

गेल्या काही दिवसांपासून टीव्ही, सोशल मीडियावर बालिका वधू मालिकेतील अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणावर जोरदार चर्चा होतेय. प्रत्युषाच्या आत्महत्या प्रकरणातील रोज होणारे नवे नवे खुलासे अतिशय रंगवून मीडियावर दाखवले जातायत.

मीडिया दरदिवशी हिरो-व्हिलन तयार करते - शाहरुख खान मीडिया दरदिवशी हिरो-व्हिलन तयार करते - शाहरुख खान

बॉलीवूड बादशहा शाहरुख खानने मीडियावर आगपाखड केली आहे. मीडिया दररोज हिरो किंवा व्हिलन तयार करते. आणि जर त्यांच्याकडे तसं काही नसेल. तर कोणाला तरी हिरो किंवा व्हिलन बनवण्यासाठी काहीतरी असावं. याचा ते प्रयत्न करतात, अशी टीका शाहरूखने केली आहे. 

मीडियावर आता २४ तास सरकारी वॉच! मीडियावर आता २४ तास सरकारी वॉच!

नवी दिल्ली : सरकारच्या नव्या योजनेनुसार आता एक स्पेशल मीडिया सेल स्थापन केला जाणार आहे. 

'मी काय करतो, कोणाबरोबर झोपतो, ते माझं वैयक्तिक आयुष्य' 'मी काय करतो, कोणाबरोबर झोपतो, ते माझं वैयक्तिक आयुष्य'

सलमान खान, बॉलीवूडमधलं एक वादग्रस्त वक्तव्य. सलमान आणि वाद यांचं नात तसं जुनचं आहे.

रवीना टंडन मीडियावर भडकली, व्हिडिओ झाला व्हायरल रवीना टंडन मीडियावर भडकली, व्हिडिओ झाला व्हायरल

अभिनेत्री रवीना टंडन मीडियावर जाम भडकली। प्रेसच्या नावाखाली तु्म्ही काहीही करता, असे म्हणत तिने आपला राग व्यक्त केला। फ्रीडम ऑफ प्रेस म्हणत वादग्रस्त व्यक्तव्य केले। मीडियासमोर आपण बोलत असल्याचे लक्षात आले त्यावेळी ती म्हणाली शूट करत नाही ना? दरम्यान, हा व्हिडिओ जुना असल्याची तिने सारवासारव केलेय।

हिंदू गोमांस का खात नाहीत, ऐका एका पाकिस्तानीच्या नजरेतून... हिंदू गोमांस का खात नाहीत, ऐका एका पाकिस्तानीच्या नजरेतून...

बीफ खाण्यावरून भारतात उठलेलं वादळ, शिवसेनेचा पाकिस्तानी कलाकारांना विरोध या मुद्द्यावरून जसं भारतात चर्चेला उधाण आलं तशाच अनेक चर्चा पाकिस्तानी मीडियामध्येही झडल्या. 

... तर भारत सोडून पाकिस्तानात स्थायिक होईन - ओम पुरी ... तर भारत सोडून पाकिस्तानात स्थायिक होईन - ओम पुरी

भारतातल्या कट्टरपंथियांनी त्रास दिला तर आपण पाकिस्तानात जाऊन स्थायिक होऊ, अशी धमकीच अभिनेता ओम पुरी यांनी दिल्याचं वृत्त पाकिस्तानी मीडियानं दिलंय. ओम पुरी हे सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत. 

'बलात्काराला ग्लॅमर देतंय मीडिया' - पंकजा मुंडे 'बलात्काराला ग्लॅमर देतंय मीडिया' - पंकजा मुंडे

महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मीडियाला एक अनोखा सल्ला दिला आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्यांना अधिक प्रसिद्धी दिल्याने, आरोपींचे मनोबल वाढतं, त्यामुळे अशा बातम्या दाखवू नका, असा सल्ला पंकजा मुंडे यांनी दिला आहे.

कांदा, मीडिया आणि अॅपल कांदा, मीडिया आणि अॅपल

(जयवंत पाटील, झी २४ तास) कांदा महागला की मीडिया का रडते? ग्रामीण भागात हा प्रश्न विचारणारे तुम्हाला हजारो शेतकरी भेटतील. स्मित हास्य करून हा प्रश्न सोडून द्यावा लागतो. खरं सांगितलं तर... आपली झाकलेली मूठ सव्वा लाखाची, पण शेतकऱ्यांच्या लाखोंचा कांदानंतर मातीमोल भावात जातो, त्याचं काय?

महानायकाच्या लग्नाचा वाढदिवस आजही 'रोमँटिक' महानायकाच्या लग्नाचा वाढदिवस आजही 'रोमँटिक'

महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत, जया बच्चन या परदेशात असल्या तरीही अमिताभ हे जया यांना शुभेच्छा द्यायला विसरलेले नाहीत, अमिताभ हे नेहमी जया बच्चन यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात, ते आजही त्यांनी कायम ठेवलं आहे.

मोंदीच्या सरकारमधील आणखी एक मंत्र्यांची जीभ घसरली मोंदीच्या सरकारमधील आणखी एक मंत्र्यांची जीभ घसरली

केंद्रातील भाजप सरकारमधील आणखी एका मंत्र्यांने आपली जीप सैल केली. राज्यमंत्री व्ही के सिंग मंगळवारी यांनी मीडियावर आपली आगपाखड केली. मीडिया प्रेस्टीट्युट्स असं संबोधलं.  

अभिनेत्री श्वेता बसूचे ओपन लेटर, मीडियावर डागली तोफ अभिनेत्री श्वेता बसूचे ओपन लेटर, मीडियावर डागली तोफ

 बाल अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी मिळवलेली श्वेता बसू हिने मीडियावर वेश्वावृत्ती प्रकरणात चुकीच्या पद्धतीने नाव गोवले गेल्याबद्दल आरोप लावला आहे. 

'...तर मीडियाला जमिनीत गाडून टाकेन' '...तर मीडियाला जमिनीत गाडून टाकेन'

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मंगळवारी एक धक्कादायक वक्तव्य करून एका नव्या वादाला तोंड फोडलंय. त्यांनी, सरळ सरळ मीडियाला धमकीच देऊन टाकलीय. 'जर राज्याचा अपमान करत राहाल तर मीडियाला जमिनीत 10 फूट खोलवर गाडून टाकलं जाईल' असं राव यांनी म्हटलंय.