शिवसेना मनसे वाद चिघळला...

शिवसेना मनसे वाद चिघळला...

दादरमध्ये शिवसेना विरुद्ध मनसे वाद चिघळलाय. गुरुवारी दुपारी मनसे नगरसेवक सुधीर जाधव आणि शिवसैनिकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. 

नाशकात उभारणार शिवसेनाप्रमुखांचं मंदिर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतींचं जतन व्हावं, यासाठी शिवसेनेचे नगरसेवक आता मंदिर उभारणारेत. हे मंदिर केवळ त्यांचंच नसून शिवमंदिरात या मूर्तींची प्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे.

बाळासाहेब आणि मीनाताई

१४ जून १९४८ रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सरला वैद्य यांच्याशी विवाह केला आणि सरला वैद्य मीना ठाकरे म्हणून बाळासाहेबांच्या संसारात आल्या. शिवसेनेतील तमाम शिवसैनिकांसाठी भविष्यात त्या मीनाताई बनल्या.