मुंबई महानगरपालिका

'जन्म दाखल्यासाठी स्पर्म डोनरचं नाव जाहीर करण्याची सक्ती नको'

'जन्म दाखल्यासाठी स्पर्म डोनरचं नाव जाहीर करण्याची सक्ती नको'

'टेस्ट ट्युब बेबी' तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जन्म झालेल्या एका बाळाच्या 'सिंगल पॅरेन्ट' असलेल्या आईला या बाळाचा जन्माचा दाखला मिळवण्यासाठी कोर्टात धाव घ्यावी लागलीय. 

Feb 14, 2018, 04:40 PM IST
शिवसैनिकांचं मुंबई महापालिकेविरोधात अनोखं आंदोलन

शिवसैनिकांचं मुंबई महापालिकेविरोधात अनोखं आंदोलन

मुंबईच्या पवई विभागत असलेल्या प्रशांत अपार्टमेंट इथल्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम गेले तीन महिने रखडले आहे.

Feb 11, 2018, 11:16 PM IST
चर्चेविनाच टॅब खरेदीचा प्रस्ताव मंजूर, पहारेकरी झोपले?

चर्चेविनाच टॅब खरेदीचा प्रस्ताव मंजूर, पहारेकरी झोपले?

महापालिका स्थायी समितीच्या गेल्या बैठकीत टॅब खरेदीचा प्रस्ताव चर्चेविना गुपचूप मंजूर करण्यात आला. त्यामुळे स्थायी समितीत सहभाग असलेल्या सर्वच राजकीय पक्षांच्या हेतूवर संशय व्यक्त केला जाऊ लागलाय.

Jan 17, 2018, 09:10 AM IST
नोटिशीशिवाय एकाच दिवशी ३१४ ठिकाणांवर कारवाई

नोटिशीशिवाय एकाच दिवशी ३१४ ठिकाणांवर कारवाई

कमला मिल दुर्घटनेनंतर जागी झालेल्या मुंबई महानगरपालिकेनं आपल्या हद्दीतल्या सर्व २४ विभागांमध्ये, दिवसभरात ३१४ ठिकाणी कारवाई केली.

Dec 30, 2017, 11:33 PM IST
'...हीच तत्परता पालिकेनं वेळीच दाखवली असती तर'

'...हीच तत्परता पालिकेनं वेळीच दाखवली असती तर'

कमला मिलमधील दोन पबमधील अग्नितांडवात १४ जणांचे बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेला जाग आलीय.  

Dec 30, 2017, 06:05 PM IST
पालिकेतल्या सत्तासंघर्षात मनसेची 'केविलवाणी' अवस्था

पालिकेतल्या सत्तासंघर्षात मनसेची 'केविलवाणी' अवस्था

मुंबई महापालिकेमध्ये आज दिवसभर नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. भाजपासोबत सुरू असलेल्या सत्तासंघर्षात मनसेचे सात पैंकी सहा नगरसेवक फोडून शिवसेनेनं जोरदार दणका दिलाय. या राजकीय नाट्यात मनसेची अवस्था मात्र अत्यंत केविलवाणी झालीय.

Oct 13, 2017, 07:33 PM IST
अभिनेत्री राणी मुखर्जी अडचणीत

अभिनेत्री राणी मुखर्जी अडचणीत

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पहायला मिळत आहे. घरोघरी गणरायांच आगमन झालं आहे. मात्र, अभिनेत्री राणी मुखर्जी एका संकटात सापडली आहे. राणीच्या घरी बीएमसी अधिकारी नोटीस घेऊन दाखल झाले आहेत.

Aug 26, 2017, 07:23 PM IST
बेस्ट कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर नसल्याने उपसले संपाचे हत्यार

बेस्ट कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर नसल्याने उपसले संपाचे हत्यार

गेल्या चार पाच महिन्यांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. त्यामुळे त्रासलेले बेस्ट कर्मचारी संप करायच्या पवित्र्यात असून, त्यासाठी मंगळवारी चक्क मतदान घेण्यात आले.

Jul 18, 2017, 07:58 PM IST
नेतृत्वाचा विश्वास... महापालिकेत नवखे 'वाघ'

नेतृत्वाचा विश्वास... महापालिकेत नवखे 'वाघ'

मुंबई महापालिकेचे महापौर ते विविध समित्यांचे होणाऱ्या अध्यक्षांची नावे पाहता ही सर्व नावे फारशी परिचयाची नसलेली दिसतात. शिवसेना नेतृत्वाने मुंबई महापालिकेचे पदाधिकारी नेमताना 'लो प्रोफाईल' नगरसेवकांना संधी दिल्याचं दिसून येतंय. शिवसेनेत अनेक दिग्गज आणि अनुभवी नगरसेवक असतानाही त्यांना डावलून अपेक्षित नसलेली नावे नेतृत्वाने समोर आणून आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Mar 14, 2017, 08:46 PM IST
महापौर निवडीनंतर उद्धव ठाकरे यांनी मानले मुंबईकरांचे आभार

महापौर निवडीनंतर उद्धव ठाकरे यांनी मानले मुंबईकरांचे आभार

महापालिकेत शिवसेनेचा महापौर निवडून आल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिकेत जाऊन महापौर, उपमहापौरांचं अभिनंदन केलं. 

Mar 8, 2017, 07:59 PM IST
महापौरपदाच्या शर्यतीतून यशवंत जाधव बाहेर

महापौरपदाच्या शर्यतीतून यशवंत जाधव बाहेर

मुंबईच्या महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधव यांची गटनेतेपदी निवड करण्यात आलीय. 

Feb 28, 2017, 12:43 PM IST
'कॉस्मोपोलिटीन' मुंबईत 'अमराठी' नगरसेवकांची वाढती संख्या

'कॉस्मोपोलिटीन' मुंबईत 'अमराठी' नगरसेवकांची वाढती संख्या

महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं मुंबई 'कॉस्मोपोलिटीन' असल्याचा एक तोटा मराठी माणसाच्या नजरेसमोर येऊ लागला आहे आणि तो म्हणजे इथं अमराठी नगरसेवकांची वाढती संख्या... इथले उद्योगधंदे मराठी माणसाच्या हातात कधीच नव्हते, परंतु इथला राजकीय कारभार तरी मराठी हातांमध्ये होता. त्यालाच आता धक्के बसू लागलेत...

Feb 25, 2017, 09:20 PM IST
महापौर शिवसेनेचाच होणार - उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार

महापौर शिवसेनेचाच होणार - उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार

मुंबईत महापौर शिवसेनेचाच होईल, असा पुनरूच्चार शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलाय.

Feb 25, 2017, 07:15 PM IST
भाजपा कधीच सत्तेसाठी काँग्रेससोबत जाणार नाही - फडणवीस

भाजपा कधीच सत्तेसाठी काँग्रेससोबत जाणार नाही - फडणवीस

भारतीय जनता पक्ष मुंबई महापालिकेत केवळ सत्तेसाठी काँग्रेससोबत जाणार नाही आणि ज्यांना जायचं असेल त्यांनी जावं असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावलाय.

Feb 25, 2017, 05:34 PM IST
...त्याच 'बेहरामपाड्यात' सेनेनं फडकावला भगवा

...त्याच 'बेहरामपाड्यात' सेनेनं फडकावला भगवा

मुंबई : नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या रणसंग्रामात शिवसेनेनं सर्वात जास्त जागा मिळवत सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्यात. या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे, हिंदूत्वाचा पुरस्कार करणाऱ्या सेनेनं मुस्लिमबहुल वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'बेहहरामपाड्यात'ही भगवा फडकावलाय. 

Feb 24, 2017, 10:42 PM IST