मुंबई मॅरेथॉन

 मुंबई मॅरेथॉनवर इथियोपियाच्या धावपटूंचं वर्चस्व

मुंबई मॅरेथॉनवर इथियोपियाच्या धावपटूंचं वर्चस्व

मुंबई मॅरेथॉनवर अपेक्षेप्रमाणे इथियोपियाच्या धावपटूंचं वर्चस्व दिसून आलं. मुंबई फुल मॅरेथॉन पुरुषांच्या गटामध्येमध्ये  सोलोमॅन डीक्सेनं अव्वल क्रमांक पटकावला.

Jan 21, 2018, 02:04 PM IST
मुंबई मॅरेथॉनकडे सेलिब्रेटींची पाठ

मुंबई मॅरेथॉनकडे सेलिब्रेटींची पाठ

मुंबई मॅरेथॉनमुळे आज सारी मुंबई धावतीये....यंदा जवळपास ४४ हजार स्पर्धक सहभागी होतील असा दावा आयोजकांनी केला होता. मात्र १४ व्या मुंबई मॅरेथॉनकडे धावपटूंनी आणि सेलिब्रिटींनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळतय. 

Jan 21, 2018, 10:47 AM IST
मुंबई मॅरेथॉनमध्ये ८५ वर्षाचा 'तरुण' धावतो तेव्हा...

मुंबई मॅरेथॉनमध्ये ८५ वर्षाचा 'तरुण' धावतो तेव्हा...

बी. आर. जनार्दन... वय वर्ष ८५, मात्र तरीही तरुण. कारण ते मुंबई मॅरेथॉनमध्ये ४२ किलोमीटर धावणयासाठी सज्ज झाले आहेत. 

Jan 21, 2018, 08:02 AM IST
मुंबई सतत चौदाव्या वर्षी आज धावणार

मुंबई सतत चौदाव्या वर्षी आज धावणार

अर्थातच याला कारण आहे  मुंबई मॅरेथॉन...यंदा जवळपास 44 हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे.

Jan 21, 2018, 12:43 AM IST
'मुंबई मॅरेथॉन'च्या आयोजकांना न्यायालयाचा जोरदार दणका

'मुंबई मॅरेथॉन'च्या आयोजकांना न्यायालयाचा जोरदार दणका

मुंबई मॅरेथॉनचे आयोजक प्रोकॅमला मुंबई उच्च न्यायालयानं चांगलाच तडाखा दिलाय.

Jan 13, 2018, 12:46 PM IST
मुंबई मॅरेथॉनला उत्साहात सुरुवात

मुंबई मॅरेथॉनला उत्साहात सुरुवात

14व्या मुंबई मॅरेथॉनला उत्साहात सुरुवात झालीय. सीएसटीवरुन 42 किमीच्या हौशी मॅरेथॉनला तसेच वरळी डेअरी येथून हॉफ मॅरेथॉन आणि पोलिस चशक मॅरेथॉन सुरु झालीये. गुलाबी थंडीत मुंबईत अबालवृद्ध रस्त्यावर उतरलेत. 42 हजारांहून अधिक धावपटू सहभागी झालेत. 

Jan 15, 2017, 07:49 AM IST
मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार 42 हजार धावपटू

मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार 42 हजार धावपटू

14व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये 42 हजारांहून अधिक धावपटू सहभागी होणार आहेत.

Jan 14, 2017, 10:26 PM IST
मुंबई मॅरेथॉनवर केनियन धावपटूंचं वर्चस्व

मुंबई मॅरेथॉनवर केनियन धावपटूंचं वर्चस्व

13 व्या मुंबई मॅरेथॉनवर या वर्षीय केनियन धावपटूंचं वर्चस्व पहायला मिळालं. 42 किलोमीटरच्या मुख्य मॅरेथॉनमध्ये केनियाच्या गिगिआन केपिकेटरनं बाजी मारली.  

Jan 17, 2016, 08:01 AM IST
१२वी मुंबई मॅरेथॉन उत्साहात, इथियोपियाच्या धावपटूंची सरशी

१२वी मुंबई मॅरेथॉन उत्साहात, इथियोपियाच्या धावपटूंची सरशी

रन मुंबई रन असा नारा देत, मुंबईकर आज रस्त्यावर उतरले. निमित्त आहे बाराव्या मुंबई मॅरेथॉनचं. सीएसटीपासून मुख्य शर्यतीला सुरुवात झाली.

Jan 18, 2015, 08:29 AM IST

सचिनच्या साराची सामाजिक बांधिलकी!

सचिन तेंडुलकरची सासू आणि अपनालया या सामाजिक संस्थेद्वारे सामाजिक कार्य करणाऱ्या ऍनाबेल मेहता दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्यात. सोबतच `मॅरेथॉनमध्ये यावर्षी पहिल्यांदाच भाग घेत असून एका सामाजिक प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मी धावणार आहे.` हे उद्गार आहेत सारा सचिन तेंडुलकर हिचे!

Jan 19, 2014, 09:33 AM IST

मुंबई मॅरेथॉनमध्ये कोणी मारली बाजी?

दहव्या मुंबई मॅरेथॉनमध्ये जबरदस्त उत्साह दिसून आला. युगांडाच्या जॅक्सन केप्रोपेने पहिला तर केनियाच्या एकेझा केंबाईने दुसरे तर इथिओपियाच्या जेकब चेशरीने तिसरे स्थान पटकावले. महिलांच्या फुल मॅरेथॉनमध्ये केनियाच्या व्हेलिंटिने किपस्टरने पहिला क्रमांक मिळवला.

Jan 20, 2013, 10:59 AM IST

धैर्यासाठी मुंबईकर धावतायेत, हाफ मॅरेथॉन पूर्ण

गुलाबी थंडीत मुंबईकर धावतायत. संपूर्ण मुंबई एकत्र, एकमेकांसाठी धावतेय. एका धैर्यासाठी मुंबईकर धावतायत. कारण मुंबईची शान असलेल्या दहाव्या मॅरेथॉनला सुरुवात झालीय. पहाटे ५.४० वाजता सुरु झालेली पुरुषांची हाफ मॅरेथॉन नरेंद्र सिंगने तर महिलांची हाफ मॅरेथॉन सुधा सिंगनं जिंकलीय.

Jan 20, 2013, 08:00 AM IST

‘लाँग डिस्टन्स रनर’ हायले मुंबईत!

जगातील कोणत्याही खेळात धावण्याशिवाय पर्याय नाही, तुमच्या क्रिकेटमध्येही रन्स काढायला आणि बॉल अडवण्यासाठी धावणं अत्यंत गरजेचं असतं. म्हणूनच प्रत्येकानं धावलंच पाहिजे, असा संदेश भारतात पहिल्यांदाच आलेला आंतरराष्ट्रीय धावपटू ‘हायले गेब्रेसेलासी’नं दिलाय.

Jan 19, 2013, 09:37 AM IST

मुंबई मॅरेथॉन उत्साहात संपन्न

मुंबई मॅरेथॉनममध्ये केनियन धावपटूंचवं वर्चस्व दिसून आलं. केनियाच्या लबान मोईबेननं नववी मुंबई मॅरेथॉन जिंकली. त्यानं 2 तास 10 मिनिटं आणि 48 सेकंदांची वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला. तर इथिओपियाच्या राजी असाफानही 2 तास 10 मिनिटं आणि 48 सेकंदांची वेळ नोदंवली. मात्र, काही सेंकंदांच्या फरकानं मोईबेननं बाजी मारली.

Jan 15, 2012, 04:13 PM IST

रन मुंबई रन

मुंबई नववी मॅरेथॉन २०१२ स्पर्धेला धडाक्यात सुरवात झाली. सकाळी ७.२५ मिनिटांनी ४२ किलोमिटरच्या फुल मॅरेथॉन स्पर्धेला सकाळी प्रारंभ झाला

Jan 15, 2012, 09:27 AM IST