मुंबई लोकल

महिलांसाठी रेल्वेची मोठी घोषणा, उद्यापासून मुंबई लोकलमधून प्रवासाला मुभा

महिलांसाठी लोकल सुरु करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेतला. नवरात्री उत्सवाच्या सुरुवातीपासून महिलांसाठी लोकल प्रवास खुला करण्याची घोषणा केली.  

Oct 20, 2020, 05:14 PM IST

महिलांना लोकल प्रवास : भाजपची भूमिका दुटप्पी; काँग्रेस, शिवसेनेचा आरोप

नवरात्री उत्सवनिमित्ताने लोकलमधून महिलांना प्रवास करण्याची संमती महाविकास आघाडी सरकारकडून देण्यात आली. मात्र, रेल्वेने यात खोडा घातला.  

Oct 17, 2020, 01:54 PM IST

राज्य सरकारच्या परिपत्रकाला रेल्वेचा प्रतिसाद नाही, महिलांचा लोकल प्रवास मुहूर्त हुकला

 महिलांना लोकलमधून प्रवास करता येईल, असे परिपत्रक राज्य सरकारने आज काढले आहे. मात्र, लोकल सेवा आज सुरु झालेली नाही.  

Oct 17, 2020, 12:01 PM IST

पश्चिम रेल्वेवर १५ ऑक्टोबरपासून १९४ लोकलच्या फेऱ्या

पश्चिम रेल्वेवर १५ ऑक्टोबरपासून १९४ लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येत आहेत.  

Oct 14, 2020, 09:04 AM IST

...तर मुंबईत लोकल प्रवासाची परवानगी - राज्य सरकार

सर्वसामान्यांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे बंधन पाळले तर लोकल प्रवासाची परवानगी देण्यास हरकत नाही, असे राज्य सरकारने उच्च न्यायालयात म्हटले आहे. 

Oct 9, 2020, 03:29 PM IST

मुंबईकरांना लोकलमधून प्रवासाची मुभा देण्याबाबत विचार करा - उच्च न्यायालय

सर्वसामान्य मुंबईकरांना लोकलमधून प्रवासाची मुभा देण्याबाबत विचार करा, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.  

Sep 30, 2020, 07:19 AM IST

पश्चिम रेल्वेवर लोकलच्या आणखी सहा फेऱ्या वाढविल्या

पश्चिम रेल्वेवर सहा लोकलच्या फेऱ्या सोमवारपासून वाढविण्यात येणार आहेत.  

Sep 26, 2020, 09:32 PM IST

पश्चिम रेल्वेनंतर आता मध्य रेल्वेने लोकलच्या फेऱ्या वाढवल्या

मध्य रेल्वेने अत्यावश्यक कर्मचाऱ्यासाठी धावणाऱ्या लोकलच्या फेऱ्या वाढवल्यात. आजपासून मध्य रेल्वेवर ६८ अतिरिक्त लोकल धावणार आहेत.  

Sep 24, 2020, 04:24 PM IST

उद्या आंदोलन होणारच; रेल्वे पोलिसांनी कारवाईचा इशारा देऊनही मनसे ठाम

 रेल्वे पोलिसांची नोटीस आली असली तरी सोमवारी आंदोलन होणार- संदीप देशपांडे

Sep 20, 2020, 12:40 PM IST

मुंबईत लोकल ट्रेन सुरु करण्यासाठी उद्या मनसेचा सविनय कायदेभंग

जनतेच्या हितासाठी मनसेचा रेल्वे प्रवास...

Sep 20, 2020, 10:00 AM IST

'झी २४ तास'चा इम्पॅक्ट । लोकलच्या १५० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय

कोरोनाचे संकट असल्याकारणाने मुंबई लोकल सेवा बंद आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेसाठी विशेष लोकल चालविण्यात येत आहेत. 

Sep 19, 2020, 08:49 AM IST

'या' विद्यार्थ्यांना मुंबईत लोकलने प्रवास करण्याची मुभा

अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि स्पर्धा परीक्षासाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबईत लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. 

Sep 12, 2020, 03:22 PM IST

अजून किती दिवस लोकल बंद राहणार, उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईत लोकल सेवा सुरु करण्याबाबत विचारणा केली आहे.  

Sep 10, 2020, 04:39 PM IST

लोकल ट्रेनमध्ये हरवलेलं पाकीट १४ वर्षांनी परत मिळालं...

अनेकदा ट्रेनमध्ये वस्तू हरवल्या, की त्या पुन्हा मिळणं म्हणजे मोठं कठिणच असतं. 

Aug 9, 2020, 05:52 PM IST

नालासोपारा येथे लोकल रोखली, गाडीत प्रवेश देण्याची मागणी

कोरोनाचे संकट असल्याने लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे सेवा बंद आहे.  

Jul 22, 2020, 09:35 AM IST