पोलार्डच्या संशयास्पद हालचालींची सोशल नेटवर्किंगवर चर्चा

पोलार्डच्या संशयास्पद हालचालींची सोशल नेटवर्किंगवर चर्चा

आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबईनं शेवटच्या बॉलवर पुण्याचा पराभव केला. 

मुंबापुरीत सकाळपासून उन पावसाचा खेळ

मुंबापुरीत सकाळपासून उन पावसाचा खेळ

मुंबईच्या पूर्व उपनगरात सकाळी काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला आहे.

मुंबई आणि दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता

मुंबई आणि दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता

गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील मेट्रो शहरांमध्ये सुरक्षा यंत्रणांना अलर्ट करण्यात आलं आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मरीन ड्राईव्हवर सुस्साट गाडी चालवणे पडणार महागात!

मरीन ड्राईव्हवर सुस्साट गाडी चालवणे पडणार महागात!

मरीन ड्राईव्हवर बेफाम वेग महागात पडणार आहे. मरीन ड्राईव्हवर स्पिडी कॅमेरा तैनात करण्यात आलाय. या कॅमेऱ्यात गाडीचा वेग कैद होतो. त्यानंतर फोटो आणि नंबरसह तुम्हाला ई चलानाने दंड ठोठावला जातो.

मुंबईच्या नालेसफाईवरून सत्ताधारी शिवसेनेला टार्गेट

मुंबईच्या नालेसफाईवरून सत्ताधारी शिवसेनेला टार्गेट

मुंबईतील एकूण नालेसफाईपैकी 78 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा पालिका प्रशासन करत असले तरी विरोधी पक्ष मात्र या दाव्याशी सहमत नाहीत. जी नालेसफाई केली जाते आहे ती फसवी असून नालेसफाईच्या कामात कंत्राटदार अजूनही काळेबेरे करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.

बेळगावला जाता जाता रावतेंचा 'यू टर्न'!

बेळगावला जाता जाता रावतेंचा 'यू टर्न'!

बेळगावात जाणारच असा निर्धार करुन बेळगावला निघालेले दिवाकर रावते परत फिरलेत.

मराठा मोर्चा ९ ऑगस्टला मुंबईत

मराठा मोर्चा ९ ऑगस्टला मुंबईत

मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या समस्यांसाठी मुंबईत 9 ऑगस्टला मूक मोर्चा काढणार असल्याचं, मराठा क्रांती मोर्चा संघटनेनं जाहीर केलंय.

सर्वोत्कृष्ट स्वस्त आणि मस्त पास्ता कुठे मिळतो?

सर्वोत्कृष्ट स्वस्त आणि मस्त पास्ता कुठे मिळतो?

पास्ता कसा बनवतात  हे पाहायचं असेल, आणि एक चांगला आणि खिशाला परवडेल असा पास्ता खायचा असेल, तर कुठे जायचं? 

मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची त्यांची चर्चा सुरू होती आणि...

मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची त्यांची चर्चा सुरू होती आणि...

मुंबई बॉम्बस्फोट घडवून आणण्याची चर्चा करणाऱ्या सहा संशयितांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांची कसून चौकशी सुरु आहे.  

टोलवसुली पुन्हा सुरु केल्यास विमानतळ बंद पाडू - शिवसेना

टोलवसुली पुन्हा सुरु केल्यास विमानतळ बंद पाडू - शिवसेना

मुंबई विमानतळाबाहेर प्रवाशांकडे वाहन पार्कींगसाठी आकारल्या जाणाऱ्या टोल विरोधात शिवसेनेनं आज तीव्र आंदोलन केलं. 

पाकिस्तानात अटक केलेला भारतीय 'सिमी'चा कार्यकर्ता?

पाकिस्तानात अटक केलेला भारतीय 'सिमी'चा कार्यकर्ता?

पाकिस्ताने अटक केलेला भारतीय नागरीक हा 'सिमी'चा संशयीत कार्यकर्ता असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केलाय.  

मुंबईत स्वाईन फ्लूचे आणखी ३ बळी

मुंबईत स्वाईन फ्लूचे आणखी ३ बळी

वरळीतील दीड वर्षीय मुलगा आणि कुर्ल्यातील 72 वर्षीय महिलेचाही स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. 

मुंबईच्या विजयानंतर जॉस बटलरचा न्यूड डान्स

मुंबईच्या विजयानंतर जॉस बटलरचा न्यूड डान्स

आयपीएलच्या दहाव्या मोसमाच्या मेगा फायनलमध्ये मुंबई इंडियन्सनं रायजिंग पुणे सुपरजायंट्सचा एक रननं पराभव केला.

रोहितच्या मुंबईनं तोडलं सीएसके-केकेआरचं हे रेकॉर्ड

रोहितच्या मुंबईनं तोडलं सीएसके-केकेआरचं हे रेकॉर्ड

आयपीएलच्या मेगा फायनलमध्ये रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सनं पुण्याचा शेवटच्या बॉलवर पराभव केला.

माणुसकीला काळिमा : भटक्या कुत्र्यांना विष देऊन केलं ठार

माणुसकीला काळिमा : भटक्या कुत्र्यांना विष देऊन केलं ठार

दहिसरमधील कृष्णा वाटीका सोसायटीत भटक्या कुत्र्यांना विष देऊन मारल्याचा प्रकार समोर आलाय. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. याप्रकरणी सोसायटीतील राजेश वर्माविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आलाय.

मुंबई विमानतळावरची अवैध टोलवसुली बंद करा - मनसे

मुंबई विमानतळावरची अवैध टोलवसुली बंद करा - मनसे

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्याने टोलनाका सुरू झालाय. खासगी गाड्यांकडून हा टोल वसूल केला जात नसला तरी व्यावसायिक गाड्यांकडून टोल वसूल केला जातोय. त्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय. 

फलक लावून टोल वसुली सुरुच, राजकीय आश्वासन हवेत विरले

फलक लावून टोल वसुली सुरुच, राजकीय आश्वासन हवेत विरले

शहरात प्रवेश करण्यासाठी पाच प्रवेशद्वार आहेत. एंट्री पॉईंटवरचे टोल बंद करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आश्वासन दिलं खरं पण अजुनही नागरिकांना टोल द्यावाच लागतोय.

३० मे ला मुंबईत सकल मराठा क्रांती मोर्चा

३० मे ला मुंबईत सकल मराठा क्रांती मोर्चा

सकल मराठा क्रांती मोर्चाची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. ३० मे रोजी मुंबईतल्या आझाद मैदानापासून मंत्रालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मोर्चातून मूक शब्द वगळण्यात आला आहे.

जीएसटीसाठी मुंबईत 3 दिवसाचं विशेष अधिवेशन

जीएसटीसाठी मुंबईत 3 दिवसाचं विशेष अधिवेशन

एकीकडे श्रीनगरमध्ये GSTचे दर ठरले असताना राज्याचा GST संमत करण्यासाठी 3 दिवसाचं विशेष अधिवेशन मुंबईत होतं आहे. केंद्रात याला सर्वपक्षीय संमती मिळाली असल्यामुळे राज्यात चर्चा करून विधेयक मंजुर करण्याची औपचारिकता बाकी आहे. खरं लक्ष असेल ते विरोधक आणि शिवसेनेच्या शेतकरी कर्जमाफीबाबत भूमिकेकडे. 

आमदार नितेश राणे यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

आमदार नितेश राणे यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

काँग्रेस आमदार नितेश राणे आणि अन्य दोघांविरोधात सांताक्रुझ पोलीस ठाण्यात खंडणी, धमकी आणि घुसखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोईन शेख आणि मोहम्मद अंसारी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.