'खडसेंबाबत मुख्यमंत्री ठरवतील'

'खडसेंबाबत मुख्यमंत्री ठरवतील'

दाऊद कॉल प्रकरण, पुण्यातली जमीन खरेदी आणि गजानन पाटील लाच प्रकरणी महसूलमंत्री एकनाथ खडसे चांगलेच अडचणीत आले आहेत.

मुख्यमंत्री होणाऱ्या सोनोवाल यांना शोलेच डायलॉग पाठ मुख्यमंत्री होणाऱ्या सोनोवाल यांना शोलेच डायलॉग पाठ

भाजपने पहिल्यांदाच आसाममध्ये आपलं सरकार स्थापन केलं आहे, सर्बानंद सोनोवाल भाजपचे आसामधील पहिले मुख्यमंत्री असतील. 

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच जयललितांच्या ५ मोठ्या घोषणा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच जयललितांच्या ५ मोठ्या घोषणा

देशातील सर्वात शक्तीशाली महिलांपैकी एक जयललिता यांनी लगातार दुसऱ्यांदा तमिलनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि नवा विक्रम केला. जयललिता ६ व्यांदा मुख्यमंत्री झाल्या आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच त्यांनी ५ मोठ्या घोषणा करुन टाकल्या.

पावसाळ्यात लोकल सेवा ठप्प होता कामा नये -  मुख्यमंत्री पावसाळ्यात लोकल सेवा ठप्प होता कामा नये - मुख्यमंत्री

पावसाळ्यात लोकल सेवा ठप्प झाली नाही पाहीजे अशी सक्त सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेला केली आहे. आज राज्याच्या मान्सून पूर्व तयारीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथिगृहात घेतला.

ममता दीदी घेणार २७ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ ममता दीदी घेणार २७ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ

पश्चिम बंगालमध्ये २७ मे रोजी ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत तर २९ मे रोजी विधीमंडळाचं अधिवेशन होणार आहे. 

आनंदीबेन पटेल यांची उचलबांगडी ? आनंदीबेन पटेल यांची उचलबांगडी ?

गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची उचलबांगडी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

'नीट' परीक्षेसंदर्भात राज ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट 'नीट' परीक्षेसंदर्भात राज ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

नीट संदर्भात विद्यार्थ्यांच्या पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट घेतली. सोमवारी राज ठाकरे नीटसंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. 

29,600 गावांमध्ये दुष्काळ घोषीत 29,600 गावांमध्ये दुष्काळ घोषीत

मे महिन्याचे 11 दिवस उलटल्यावर राज्य सरकारला राज्यातल्या 33 जिल्ह्यातल्या 29 हजार 600 गावांमध्ये दुष्काळ असल्याचा साक्षात्कार झाला आहे.

'दुष्काळ निवारणासाठी दहा हजार कोटी द्या' 'दुष्काळ निवारणासाठी दहा हजार कोटी द्या'

देशातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्त्वाची बैठक घेतली.

रेल्वेनं पाणी पाठवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी फेटाळला रेल्वेनं पाणी पाठवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी फेटाळला

बुंदेलखंडमध्ये ट्रेननं पाणी पाठवण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव उत्तर प्रदेश सरकारनं फेटाळून लावला आहे.

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदासाठी राहुल किंवा प्रियंका काँग्रेसच्या उमेदवार उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदासाठी राहुल किंवा प्रियंका काँग्रेसच्या उमेदवार

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये नीतीश कुमार यांना मोठं यश मिळवून दिल्यानंतर आता ते उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेससाठी काम करणार आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसने उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात लढाव्यात असं प्रशांत किशोर यांचं म्हणणं आहे.

'स्वतंत्र विदर्भाची मागणी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा' 'स्वतंत्र विदर्भाची मागणी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा'

महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव आहे असं म्हणत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार टीका केलीय. 

राहुल गांधी आता मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ? राहुल गांधी आता मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ?

उत्तर प्रदेशमध्ये 2017 साली होणा-या निवडणुकीपूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना मुख्यमंत्री पदाचा दावेदार घोषित करण्याची दाट शक्यता आहे. तशी चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात सुरु आहे. तसंच उत्तर प्रदेशमध्ये ब्राम्हण मतांवरदेखील काँग्रेस लक्ष ठेवून असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

लालू यादव यांचा मुलगा तेजप्रताप झाला 'मुख्यमंत्री' लालू यादव यांचा मुलगा तेजप्रताप झाला 'मुख्यमंत्री'

बिहारचे आरोग्य मंत्री आणि लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव हे मुख्यमंत्री बनले आहेत. पण मुख्यमंत्री ही पदवी त्यांना रिअल लाईफमध्ये नाही तर एका सिनेमात मिळाली आहे. भोजपुरी फिल्म 'अपहरण उद्योग'ची शूटींग झाली ज्यामध्ये तेजप्रताप यादव हे मुख्यमंत्रीची भूमिका करतांना दिसले.

शिवसेना-भाजपमधल्या भांडणावर बोलले रामदास आठवले शिवसेना-भाजपमधल्या भांडणावर बोलले रामदास आठवले

रिपाईचे नेते खासदार रामदास आठवले यांचा सेना-भाजपला इशारा

दुष्काळ निवारणासाठी क्रिकेटच्या देवाची बॅटिंग दुष्काळ निवारणासाठी क्रिकेटच्या देवाची बॅटिंग

मराठवाड्यातल्या दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यातून स्थलांतर होत आहे.

भगवान महावीर सर्वात मोठे पर्यावरण प्रेमी - मुख्यमंत्री भगवान महावीर सर्वात मोठे पर्यावरण प्रेमी - मुख्यमंत्री

पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे भगवान महावीर हे जगातील सर्वात मोठे पर्यावरण प्रेमी होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या.

तीन महिन्यात मुख्यमंत्र्यांनी घटवले १८ किलो वजन तीन महिन्यात मुख्यमंत्र्यांनी घटवले १८ किलो वजन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या कामकाजात कितीही व्यस्त असले तरी ते आपल्या आरोग्याकडे कधीच दुर्लक्ष करत नाहीत. 

प्रत्युष्याच्या आईचं फडणवीसांना पत्र प्रत्युष्याच्या आईचं फडणवीसांना पत्र

अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आईनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीलं आहे. 

अरविंद केजरीवालांवर बूटफेक अरविंद केजरीवालांवर बूटफेक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर बूट फेकण्याचा खळबळजनक प्रकार घडलाय.

ही लाजिरवाणी बाब : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही लाजिरवाणी बाब : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिलांना देवाच्या दर्शनासाठी संघर्ष करावा लागतो ही लाजिरवाणी बाब, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.