मुलुंड

मुंबईत राज ठाकरेंची चौफेर फटकेबाजी LIVE

मुंबईत राज ठाकरेंची चौफेर फटकेबाजी LIVE

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलुंडमध्ये जाहीर सभा सुरु आहे. या सभेत राज ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी करण्यास सुरुवात केली आहे.

Apr 15, 2018, 08:49 PM IST
राज ठाकरे यांची जाहीर सभा, या प्रश्नांना हात घालणार?

राज ठाकरे यांची जाहीर सभा, या प्रश्नांना हात घालणार?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज  मुलुंडमध्ये जाहीर सभा होणार आहे.  

Apr 15, 2018, 11:48 AM IST
मुलुंडमध्ये आठ तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद, आठ जखमी

मुलुंडमध्ये आठ तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद, आठ जखमी

 मुलुंड पूर्वेच्या नानेपाडा भागात बिबट्याने ३ जणांवर हल्ला केला आहे.  

Jan 13, 2018, 08:30 AM IST
वाहनचालकांना लुटणाऱ्या एका कार स्पार्क गँगला बेड्या ठोकल्या

वाहनचालकांना लुटणाऱ्या एका कार स्पार्क गँगला बेड्या ठोकल्या

कारने प्रवासाचा बेत आखत असाल तर सावधान...तुमच्या असहाय्यतेचा फायदा कोणी घेणार नाही याची काळजी घ्या...मुलुंडच्या नवघर पोलिसांनी वाहनचालकांना लुटणाऱ्या एका कार स्पार्क गँगला बेड्या ठोकल्या आहेत. 

Dec 20, 2017, 08:14 PM IST
मुलुंड एटीएम कार्ड क्लोनिंग प्रकरणी ४३ जणांची तक्रार

मुलुंड एटीएम कार्ड क्लोनिंग प्रकरणी ४३ जणांची तक्रार

मुलुंड एटीएम कार्ड क्लोनिंग प्रकरणातील तक्रारदारांचा आकडा ४३ वर पोहोचला आहे. या प्रकरणी आतापतर्यं जवळपास २० लाखांहून अधिक रक्कम काढण्यात आली आहे.

Dec 20, 2017, 11:26 AM IST
मुंबईत एटीएममधून कार्ड क्लोनिंग करून ३५ जणांना गंडा

मुंबईत एटीएममधून कार्ड क्लोनिंग करून ३५ जणांना गंडा

मुंबईकरांनो जर तुम्ही एखाद्या एटीएममधून पैसे काढत असाल तर तुमचं कार्ड क्लोनिंग तर होत नाही ना याकडे लक्ष द्या. कारण मुलुंडमध्ये कोटक महिंद्रा बँकेच्या दोन एटीएममधून कार्ड क्लोनिंग करून आतापर्यंत पस्तीस जणांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Dec 19, 2017, 09:22 AM IST
महिला रिक्षाचालकांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

महिला रिक्षाचालकांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

पूर्व उपनगरातल्या मुलुंड परिसरातील १०० महिला रिक्षाचालकांनी  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली.

Dec 5, 2017, 12:28 PM IST
मुलुंडजवळ मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुलुंडजवळ मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची फास्ट ट्रॅकवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. गर्दीत वाहतूक खोळंबल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय.

Nov 9, 2017, 06:42 PM IST
ज्येष्ठ नागरिक माधव वैद्य पावसात बेपत्ता

ज्येष्ठ नागरिक माधव वैद्य पावसात बेपत्ता

मंगळवारच्या पावसात अनेक जण अडकले होते... काही जण अद्यापही घरी परतलेले नाहीत.

Aug 30, 2017, 12:50 PM IST
मुलुंडमध्ये पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया

मुलुंडमध्ये पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया

इएसआयसी रुग्णालय परिसरात मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा पाईपलाईन फुटल्यानं लाखो लीटर पाणी वाया गेलंय. याची तक्रार पाणी पुरवठा विभागाला करण्यात आली. मात्र, 10 तास उलटून गेले तरी पालिका कर्मचारी या ठिकाणी फिरकले नव्हते. त्यामुळे पाईपलाईनमधून पाणीगळती सुरूच होती.

Jun 6, 2017, 05:27 PM IST
मुंबईत शिधावाटप कार्यालयात चक्क साड्यांची खरेदी

मुंबईत शिधावाटप कार्यालयात चक्क साड्यांची खरेदी

सरकारी कार्यालयात अक्खा साडीचा स्टॉल मांडलेला कधी पाहिलाय का ?  मुलुंड मधील शिधावाटप कार्यालयात अस घडलंय.

Apr 28, 2017, 10:58 PM IST
विहार लेकमध्ये बुडालेल्या तरुणाचा 21 तासांनंतर मृतदेह हाती

विहार लेकमध्ये बुडालेल्या तरुणाचा 21 तासांनंतर मृतदेह हाती

मुलुंडच्या विहार लेक परिसरात एका तरुणाचा बुडून मृत्यू झालाय. 

Mar 14, 2017, 08:34 PM IST
डुक्कर आडवं आल्यानं भीषण अपघात, 11 जण जागीच ठार

डुक्कर आडवं आल्यानं भीषण अपघात, 11 जण जागीच ठार

पुणे-सोलापूर महामार्गावर एक भीषण अपघात घडलाय. या अपघातात गाडीतून प्रवास करणाऱ्या सर्वांनाच म्हणजे 11 जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. 

Mar 11, 2017, 08:16 AM IST
मुलुंडमध्ये किरीट सोमय्या गाडीतून साड्या आणि पैसे वाटप असल्याचे वृत्त!

मुलुंडमध्ये किरीट सोमय्या गाडीतून साड्या आणि पैसे वाटप असल्याचे वृत्त!

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुलुंडमध्ये राजकीय चिखलफेकीचं सत्र सुरुच आहे. गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास भाजप खासदार किरीट सोमय्या आपल्या गाडीतून साड्या आणि पैसे वाटण्यासाठी आले असल्याची माहिती वॉर्ड क्र. 103 चे उमेदवार विजय गवई यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली.

Feb 17, 2017, 08:18 AM IST
मुलुंडच्या कॉलनी मुक्तपणे फिरणारा बिबट्या सीसीटीव्हीत कैद

मुलुंडच्या कॉलनी मुक्तपणे फिरणारा बिबट्या सीसीटीव्हीत कैद

संजय गांधी उद्यानालाच लागून असलेल्या मुलुंड कॉलनी परिसरात एक बिबट्या रस्त्यावरून मुक्तपणे फिरत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय. 21 तारखेला मध्यरात्री एका कारचालकाने या बिबट्याला पाहीलं. 

Jan 23, 2017, 10:20 PM IST