जवान गुरुनाम सिंग यांची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

जवान गुरुनाम सिंग यांची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात जखमी झालेले सीमा सुरक्षा दलाचे जवान गुरुनाम सिंह शहीद झालेत. जम्मू - काश्मीरमधील कथुआ जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. त्यावेळी बीएसएफच्या भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

उल्हासनगरमधील जखमी बाल गोविंदाची मृत्यूशी झुंज

उल्हासनगरमधील जखमी बाल गोविंदाची मृत्यूशी झुंज

  उल्हासनगरच्या दहीहंडी उत्सवात सहाव्या थरावरून पडून सुजल गोडापकर जबर जखमी झाला. आता त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

दिल्ली गँगरेपः उपचारासाठी मुलीला पाठविणार परदेशात?

दिल्लीतील सामूहिक बलात्कारामधील पीडित मुलीची प्रकृती स्थिर असून तिला पुढील इलाजासाठी परदेशात पाठविले जाऊ शकते, अशी घोषणा दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित यांनी केली आहे.

दिल्ली गँगरेप : 'ती'च्यात जगण्याची अद्भूत उर्मी, प्रकृती गंभीर

दिल्ली गँगरेप प्रकरणातील पीडित २३ वर्षांची मुलगी मृत्यूशी झुंज देतेय. पण, तिच्यात जगण्याची एक अद्भूत उर्मी आहे, असं म्हणणं आहे या मुलीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचं...

कहाणी मलालाची...

तालिबान्यांनी केलेल्या जिवघेण्या हल्ल्यात १४ वर्षाची मलाला युसुफजई गंभीर जखमी झालीय. आज ती मृत्यूशी झुंज देत आहे. उपचारासाठी तिला थेट इंग्लडला हलविण्यात आलंय. या चिमुरडीसाठी आज सगळं जग प्रार्थना करतंय. पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यातल्या या लहान मुलीसाठी अवघ्या जगाला घोर लागलाय...