मॅच फिक्सिंग

क्रिकेटवर पुन्हा फिक्सिंगचं सावट? आशिया कपच्या फायनलवरून मोठा राडा; पोलीस चौकशी करणार!

Asia Cup 2023 final : श्रीलंका क्रिकेट (SLC) अधिकारी आणि खेळाडूंच्या दूरध्वनी संभाषणाच्या रेकॉर्डिंगसह सर्वसमावेशक तपास व्हायला हवा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Sep 20, 2023, 07:18 PM IST

मॅच फिक्सिंग प्रकरणी ICC कडून हे 2 क्रिकेटर निलंबित

मॅच फिक्सिंग प्रकरणी आयसीसीची कारवाई

Jan 27, 2021, 02:40 PM IST

२०११ वर्ल्ड कप फायनल फिक्सिंगचा आरोप, संगकाराची १० तास चौकशी

२०११ सालच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला होता.

Jul 3, 2020, 06:38 PM IST

शोएब अख्तर म्हणतो, '...तर वसीम अक्रमचा खून केला असता'

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर हा पुन्हा एकदा त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. 

Apr 22, 2020, 07:31 PM IST

बुकी संजीव चावला मॅच फिक्सिंग प्रकरणी क्रिकेटपटूंची नावं घेणार?

२००० साली मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे क्रिकेट विश्व हादरून गेलं होतं.

Feb 16, 2020, 08:56 PM IST

मॅच फिक्सिंग प्रकरणी भारतीय क्रिकेटपटूला अटक

मॅच फिक्सिंगचं भूत पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटमध्ये समोर आलं आहे.

Nov 5, 2019, 11:30 PM IST

'मी २१ जणांविरुद्ध खेळायचो'; फिक्सिंगवर शोएबचा गौप्यस्फोट

'माझ्यासोबत अनेक मॅच फिक्सर खेळले'

Nov 2, 2019, 08:24 PM IST

शाकीब अल हसन संकटात, १८ महिने बंदीची शक्यता

बांगलादेशचा क्रिकेटपटू शाकीब अल हसन संकटात सापडला आहे. 

Oct 29, 2019, 04:41 PM IST

'धोनी-कोहलीवर सट्टेबाज वेळ घालवत नाहीत कारण...'

महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीसारख्या अव्वल दर्जाच्या क्रिकेटपटूंशी संपर्क साधून सट्टेबाज आपला वेळ कधीच वाया घालवत नाहीत

Sep 19, 2019, 11:38 AM IST

महिला क्रिकेटवरही मॅच फिक्सिंगचे ढग; खेळाडूला फिक्सरचा फोन

बुकी आणि मॅच फिक्सरची नजर आता टीम इंडियाच्या महिला क्रिकेटपटूंवर आहे.

Sep 17, 2019, 09:32 AM IST

मॅच फिक्सिंग प्रकरणी आयसीसीकडून दोन भावांचं निलंबन

मॅच फिक्सिंगप्रकरणी आयसीसीने तीन क्रिकेटपटूंवर कारवाई केली आहे. 

Aug 27, 2019, 07:40 PM IST

VIDEO: धोनी म्हणतो; 'मॅच फिक्सिंग हत्येपेक्षा मोठा अपराध'

मॅच फिक्सिंग हा हत्येपेक्षा मोठा अपराध असल्याचं वक्तव्य भारतीय टीमचा कर्णधार एमएस धोनीनं केलं आहे.

Mar 11, 2019, 02:14 PM IST

गंभीर आरोपांनंतर 'या' क्रिकेटरकडून आत्महत्येचा प्रयत्न?

त्या एका वळणामुळे त्याचं आयुष्यच बदलून गेलं आणि.... 

Nov 27, 2018, 11:31 AM IST

आशिया कपमध्ये भारताविरुद्ध खेळलेल्या खेळाडूवर मॅच फिक्सिंगचे आरोप

मॅच फिक्सिंगच्या आरोपाप्रकरणी आयसीसीनं ३ खेळाडूंचं निलंबन केलं आहे.

Oct 9, 2018, 05:14 PM IST