दोन खानांची फिल्मच्या सेटवर गळाभेट

दोन खानांची फिल्मच्या सेटवर गळाभेट

मुंबई : बॉलिवूडमधील दबंग खान सलमान आणि किंग खान शाहरुख एखाद्या चित्रपटात एकत्र दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

प्रीती आणि प्रियांकाने केले एकमेकींचे कौतुक प्रीती आणि प्रियांकाने केले एकमेकींचे कौतुक

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटाच्या लग्नाचा चर्चा सध्या सर्वत्र रंगल्या आहेत. 

व्हिडिओ : बालू, लिओ आणि शेरेची अनोखी मैत्री वायरल व्हिडिओ : बालू, लिओ आणि शेरेची अनोखी मैत्री वायरल

एक अमेरिकन अस्वल, एक आफ्रिकन सिंह आणि एक बंगालचा एक वाघ असे तिघे जण एकत्र सुखानं नांदताना एका संग्रहालयात पाहायला मिळतायत.

फेसबुकवरील मैत्री जीवावर, अल्पवयीन मुलीची आत्महत्या फेसबुकवरील मैत्री जीवावर, अल्पवयीन मुलीची आत्महत्या

फेसबुकवरून झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि तो तिच्या एकतर्फी प्रेमात पडला. ती त्याच्याच परिसरात राहणारी असल्याचे लक्षात येताच त्यांने तिला प्रत्येक ठिकाणी गाठण्याचा प्रयत्न केला. ती भेटत नसल्याचे पाहून त्याने थेट कॉलेज गाठले. या त्रासाला कंटाळून  १७ वर्षीय कॉलेज तरुणीने आपली जीवनयात्रा संपवली.

टिंडर : लफडं नाही, प्रेमाचं, मैत्रीचं नवं ठिकाणं टिंडर : लफडं नाही, प्रेमाचं, मैत्रीचं नवं ठिकाणं

टिंडर हे काही लफडं बाजीचं प्रकरण नाहीय, हे प्रेमाचं प्रकरण आहे, असं म्हणावं लागेल, कारण टिंडर अॅप डाऊनलोड करण्यात महिला आघाडीवर आहेत. टिंडर हे एक डेटिंग अॅप आहे, टिंडरची लोकप्रियता एवढी आहे की, त्याचा महसूल फेसबुकच्या खालोखाल येऊन पोहोचलाय.

व्हिडीओ | भारत-पाकिस्तान टीमची मैदानातील मैत्री व्हिडीओ | भारत-पाकिस्तान टीमची मैदानातील मैत्री

क्रिकेटच्या मैदानात पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जाणारे भारत आणि पाकिस्तान या दोन टीममध्ये भांडणं झालेली आपण पाहिली आहेत.

व्हिडिओ: पाहा कुत्रा आणि जग्वारची अनोखी मैत्री! व्हिडिओ: पाहा कुत्रा आणि जग्वारची अनोखी मैत्री!

आपण नेहमी माणसांना का कुत्रा-मांजरी सारखं भांडता असं म्हणत असतो. पण प्राण्यांमध्येही मैत्री पाहायला मिळते... माणसाला लाजवेल अशी... 

... जेव्हा क्रिस गेल बॅट घेऊन युवीच्या अंगावर धावून जातो! ... जेव्हा क्रिस गेल बॅट घेऊन युवीच्या अंगावर धावून जातो!

दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची नियोजित मॅच पावसामुळे रद्द करण्यात आली. मात्र, यामुळे दोन्ही टीम्सला त्याचा फायदाच झालाय. याच मॅचमध्ये क्रिस गेल युवराज सिंहच्या मागे बॅट घेऊन धावताना दिसला. 

"फेसबुकवर शिक्षक-विद्यार्थी 'मैत्री' नको" "फेसबुकवर शिक्षक-विद्यार्थी 'मैत्री' नको"

शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी  फेसबुक आणि अन्य सोशल नेटवर्किंग साईट्सवर मैत्री करु नये, असा अजब फतवा उत्तरप्रदेशमधील शिक्षण विभागाने काढला आहे. सीबीएसई आणि अन्य शाळांमध्ये या फतव्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे. या आदेशांचे पालन न करणा-या शाळांची परवानगी रद्द करु असं  शिक्षण विभागाकडून कळवण्यात आलं आहे.

महिलांचं मैत्रीवर आणि पुरुषांचं सेक्सवर असतं लक्ष! महिलांचं मैत्रीवर आणि पुरुषांचं सेक्सवर असतं लक्ष!

कधी आपल्यासोबत असं घडलं का? की आपल्या मैत्रीपूर्ण व्यवहारानंतर समोरच्यानं तुमच्याकडे सेक्सची इच्छा व्यक्त केली असेल, किंवा या उलट...  जगात अनेक काळापासून असलेल्या या समस्येशी निगडीत गूढ निवारलं गेलंय.

पाहा: ओबामा-मोदींची अनोखी केमिस्ट्री! पाहा: ओबामा-मोदींची अनोखी केमिस्ट्री!

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातली अनोखी केमिस्ट्री आज जगाला दिसली. मोदींच्या निमंत्रणानुसार भारतभेटीवर आलेल्या ओबामांच्या स्वागतासाठी सर्व शिष्टाचार मोडून मोदी स्वतः विमानतळावर हजर झाले. 

माझ्यात आणि सलमानमध्ये प्रेम आणि मैत्री- शाहरुख खान माझ्यात आणि सलमानमध्ये प्रेम आणि मैत्री- शाहरुख खान

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचं म्हणणं आहे की, त्याच्यात आणि सलमानमध्ये प्रेम आणि मैत्री आहे. चांगला पेंटर असलेल्या सलमाननं तुम्हाला काही स्केच बनवून गिफ्ट दिलंय का? हा प्रश्न शाहरुखला विचारला असता तो म्हणाला, हे प्रश्न आता जुने झाले आहेत आणि या प्रश्नावर उत्तर देणं मला बोअर झालंय.

सावधान, फेसबुकवरील मैत्रीमुळे `ती` भरकटली

सोशल साईटची एक धाडसी घटना पुढे आली आहे. मात्र, या घटनेमुळे काहीही होऊ शकले असते. फेसबुक झालेल्या मैत्रीमुळे दहावीमध्ये शिकणारी मुलगी मुंगेरहून बरेलीपर्यंत पोहोचली.

अजय-शाहरुखनं वाद संपवून घेतली एकमेकांची गळाभेट

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्यात दोन वर्षांपूर्वी आपल्या फिल्म रिलीजच्या तारखांवरून झालेला वाद उघडपणे समोर आल्यानंतर या दोघांनीही एकमेकांसमोर येणं टाळलं... पण, आता मात्र त्यांनी एकमेकांची गळाभेट घेत आपल्यातील वादाला सोडचिठ्ठी दिल्याचं दाखवून दिलंय.

मैत्रीला काळिमाः दीडशे रुपयांसाठी मित्राचा केला खून

अवघे दीडशे रुपये परत केले नाही म्हणून एका मित्राने आपल्या मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना नागपूर मध्ये उघड झाली. नागपूरच्या तहसील पोलिस स्टेशनच्या हद्दीतील भावसार मंगल कार्यालयाजवळ कचरा वेचणाऱ्या निलेश धुंडेच्या नावाच्या व्यक्तीची हत्या झाली होती. पोलिस तपासादरम्यान १५० रुपयाच्या उधारीवरूनच आपण निलेशची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. या प्रकरणात २ आरोपींना अटक केली आहे.

फेसबुकवर मैत्री अन् बलात्काराच्या तक्रारीत शेवट!

फेसबुकवरून झालेल्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात अगदी लग्नापर्यंत प्रकरण गेलं. त्या काळात दोघांत शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले पण त्यानं लग्नाला नकार देताच फेसबुकवरील या मैत्रीच्या सिलसिल्याचा शेवट बलात्काराच्या तक्रारीत झाला आहे.

फेसबुकवरचं चॅटिंग पडलं महागात, विद्यार्थिनीवर बलात्कार

एका शालेय विद्यार्थिनीची फेसबुकवर एका तरुणासोबत मैत्री झाली. आपल्या कुटुंबाला भेटवून देतो असं म्हणून तरुणानं मुलीला घरी बोलावलं आणि तिच्यावर अतिप्रसंग केला. ही घटना आहे उत्तरप्रदेशच्या रुद्रपूर (देवरिया) गावातली.

जेव्हा मध्यरात्री दीपिका गेली रणवीर सिंहच्या घरी...

संजय लीला भंसाळीचा चित्रपट `गोलियों की रासलीला-रामलीला`पासून चांगले मित्र झालेले रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण जरी आपलं नातं सर्वांसमोर सांगत नसले, तरी इंडस्ट्रीमध्ये जरा वेगळीच चर्चा आहे.

'सलमान आणि शाहरुखमध्ये मैत्री... अशक्य!'

ज्येष्ठ बॉलीवुड पटकथाकार सलीम खान यांच्या मते त्यांचा पुत्र सलमान खान आणि शाहरुख खान एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत आणि त्यामुळेच त्यांच्यात सौख्य केवळ अशक्य कोटीतील गोष्ट आहे.

`फेसबुक` फ्रेंडनं टाळलं म्हणून १४ वर्षीय मुलीची आत्महत्या

‘फेसबुक’वरून झालेल्या ओळख झालेल्या ‘बॉयफ्रेंड’नं टाळलं म्हणून आठवीत शिकणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीनं आत्महत्या केलीय. ही धक्कादायक घटना घडलीय ‘आयटी सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरू शहरात…

शाहरुख- जुहीची मैत्री तुटली, का हा दुरावा?

शाहरुख खान आणि जूही चावला बॉलिवूडमधली ‘बेस्ट जोडी’ त्यांच्यातील मैत्रीसाठी खूप प्रसिद्ध आहे. पण आता तसं राहिलं नाही, यांच्या मैत्रीत आला आहे थोडासा दुरावा.. हे आम्ही नाही तर चक्क जुहीनंच सांगितलंय.