मॉडेल

20 वर्षाची मॉडेल बनली आई... शेअर केला मन हेलावणारा व्हिडिओ

20 वर्षाची मॉडेल बनली आई... शेअर केला मन हेलावणारा व्हिडिओ

रिअॅलिटी टीव्ही स्टार काइली जेनरने एक हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला आहे. 

Feb 5, 2018, 07:49 PM IST
ऑटो एक्सपोमध्ये लॉन्च होऊ शकतं BREZZAचं पेट्रोल व्हेरियंट

ऑटो एक्सपोमध्ये लॉन्च होऊ शकतं BREZZAचं पेट्रोल व्हेरियंट

मारुतीची एसयूव्ही व्हिटारा ब्रिझाला भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

Jan 24, 2018, 11:03 PM IST
रॉयल एनफील्डची नवी बाईक १२ जानेवारीला होणार लॉन्च

रॉयल एनफील्डची नवी बाईक १२ जानेवारीला होणार लॉन्च

पॉवरफूल बाईक बनवणारी रॉयल एनफील्ड १२ जानेवारीला भारतात बाईकचं नवीन मॉडेल लॉन्च करणार आहे. 

Jan 10, 2018, 11:19 PM IST
या ब्युटीक्वीनवर चाकू हल्ला, बॉयफ्रेंड देखील झाला जखमी

या ब्युटीक्वीनवर चाकू हल्ला, बॉयफ्रेंड देखील झाला जखमी

मिस फ्रांसचा किताब आपल्या नावे केलेल्या मॉडेल मरीन लॉरफेलिनवर एक प्राणघातक हल्ला झाला आहे.

Jan 8, 2018, 09:09 PM IST
चक्क, या मॉडेल्सनी केला तब्येल्यात रॅम्प वॉक (फोटोज)

चक्क, या मॉडेल्सनी केला तब्येल्यात रॅम्प वॉक (फोटोज)

फॅशन विश्व हे एक ग्लॅमरस असं विश्व आहे... 

Dec 11, 2017, 05:54 PM IST
धर्मांतरासाठी पतीकडून दबाव; मॉडेलची तक्रार

धर्मांतरासाठी पतीकडून दबाव; मॉडेलची तक्रार

धर्मांतरास नकार दिल्याने मुलाचं अपहरण करण्यात आले, अशी तक्रार पीडित मॉडेलने मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात केली आहे. 

Nov 18, 2017, 04:56 PM IST
रॅम्पवर कॅटवॉक करताना मॉडेलचा मृत्यू

रॅम्पवर कॅटवॉक करताना मॉडेलचा मृत्यू

रॅम्पवर कॅटवॉक करताना एका १४ वर्षीय रशियन मॉडेलचा मृत्यू झाला आहे. व्लादा दझूबा असे या मॉडेलचे नाव आहे. अतिप्रमाणात रॅम्पवॉक केल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे.

Oct 28, 2017, 07:47 PM IST
हार्ले डेव्हिडसनच्या ४ नव्या बाईक भारतात लॉन्च

हार्ले डेव्हिडसनच्या ४ नव्या बाईक भारतात लॉन्च

अमेरिकनं कंपनी हार्ले डेव्हिडसननं त्यांच्या ४ नव्या बाईक भारतमध्ये लॉन्च केल्या आहेत.

Oct 13, 2017, 10:52 PM IST
प्रो-कबड्डी लीगची अँकर सोनिकाचं अपघाती निधन

प्रो-कबड्डी लीगची अँकर सोनिकाचं अपघाती निधन

मॉडेल-अभिनेत्री तसंच प्रो-कबड्डी लीगची अँकर सोनिका चौहानचं अपघाती निधन झालं. 

Apr 29, 2017, 10:06 PM IST
गोरंपणाच्या क्रिमची जाहिरात करणाऱ्या मॉडेलनं मागितली माफी

गोरंपणाच्या क्रिमची जाहिरात करणाऱ्या मॉडेलनं मागितली माफी

अभिनेता अभय देओल गोरेपणा मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या कंपन्यांची पोलखोल करून चांगलाच चर्चेत आलाय. त्यालाच साथ देत आपल्या करिअरच्या सुरुवातीला गोरं करण्याचा दावा करणाऱ्या एका क्रिमची जाहिरात करणाऱ्या मॉडेलनं चक्क माफी मागितलीय. 

Apr 15, 2017, 10:43 PM IST
उत्तर प्रदेश कर्जमाफी मॉडेलचा राज्य सरकार अभ्यास करणार- मुख्यमंत्री

उत्तर प्रदेश कर्जमाफी मॉडेलचा राज्य सरकार अभ्यास करणार- मुख्यमंत्री

 उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केल्यानंतर राज्यातही शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारवर दबाव वाढू लागला आहे. 

Apr 5, 2017, 05:41 PM IST
 १०० वर्षीय मराठी मॉडेलची कहाणी

१०० वर्षीय मराठी मॉडेलची कहाणी

या चित्रातली मुलगी  गीताताई उपळेकर यांनी गुरूवारी शंभरीत पदार्पण केलंय. या कोल्हापूरच्या १०० वर्षीय मॉडेलची कहाणी.

Feb 2, 2017, 08:35 PM IST
फिल्म ऑडिशनच्या नावाखाली मॉडेल सोबत हे काय होते, पाहा व्हिडिओ

फिल्म ऑडिशनच्या नावाखाली मॉडेल सोबत हे काय होते, पाहा व्हिडिओ

मुंबई आणि दिल्लीत फिल्म आणि जाहिरातीसाठी शुटिंग होते. त्यासाठी ऑडिशन घेण्यात येते. मात्र, या ऑडिशनच्या नावाखाली मॉडेलसोबत जे होते, ते दुसऱ्या दिवशी चर्चेत राहते.

Nov 4, 2016, 02:38 PM IST
नन सोफिया पुन्हा बनतेय 'सेक्स सिम्बॉल'?

नन सोफिया पुन्हा बनतेय 'सेक्स सिम्बॉल'?

काही दिवसांपूर्वी आपण नन बनल्याचं जाहीर करणाऱ्या मॉडेल सोफिया हयात हीनं पुन्हा एकदा 'सेक्स सिम्बॉल' बनण्याचं ठरवलेलं दिसतंय. 

Sep 11, 2016, 04:10 PM IST
बिग बॉस ५ मधील मॉडेलवर सामूहिक बलात्कार ?

बिग बॉस ५ मधील मॉडेलवर सामूहिक बलात्कार ?

मॉडेल आणि बिग बॉस-५ मधली स्पर्धक पूजा मिश्राने जयपूरमधील ३ लोकांविरोधात गँगरेप केल्याची तक्रार नोंदवली आहे. पूजा मिश्रा १ जूनला जयपूरमध्ये एका शोच्या शुटींगसाठी आली होती.

Jun 16, 2016, 12:20 PM IST