मोबाईल रिचार्जसाठीही आधार कार्डाची आवश्यकता?

मोबाईल रिचार्जसाठीही आधार कार्डाची आवश्यकता?

यापुढे तुमचा मोबाईल नंबर आणि आधार नंबरशी जोडणं बंधनकारक होणार आहे.

 बीएसएनएलची नवी ऑफर, १ जीबी डाटा ३६ रु, २ जीबी ७८ रुपयात

बीएसएनएलची नवी ऑफर, १ जीबी डाटा ३६ रु, २ जीबी ७८ रुपयात

 जिओला टक्कर देण्यासाठी सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या ३ जी इंटरनेटची खास ऑफर जाहीर केली आहे. आपल्या दरात सुमारे ३/४ ने कपात केली आहे. त्यानुसार आता १ जीबी डाटा फक्त ३६ रुपये ते २ जीबी डाटा हा ७८ रुपयात मिळणार आहे. 

जिओच्या 999 रुपयाच्या 4G मोबाईलचे फोटो लिक

जिओच्या 999 रुपयाच्या 4G मोबाईलचे फोटो लिक

फ्री डेटा आणि फ्री कॉलिंग देणाऱ्या रिलायन्स जिओमुळे अनेक प्रतिस्पर्धी कंपन्यांचं धाबं दणाणलं असतानाच रिलायन्स जिओ आता 4G फोनही घेऊन येत आहे. या फोनची किंमत फक्त 999 ते 1499 रुपये एवढी असल्याचं बोललं जात आहे. रिलायन्सच्या या नव्या फोनचे काही फोटोही लिक झाले आहेत.

यंदाच्या निवडणुकीत भारी पडणार आचारसंहितेचा भंग!

यंदाच्या निवडणुकीत भारी पडणार आचारसंहितेचा भंग!

आगामी निवडणुकांत तुम्हाला एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचं निदर्शनास आलं तर तुम्ही त्याची मोबाईलवरून थेट तक्रार निवडणूक आयोगाकडे करू शकणार आहात... आणि महत्त्वाचं म्हणजे यामुळे तक्रारदाराचं नावही गुप्त राहणार आहे. 

गुन्हेगारांची कुंडली उघडणार 'चरित्र' अॅप!

गुन्हेगारांची कुंडली उघडणार 'चरित्र' अॅप!

पोलिसांनी आपला खाक्या दाखवला की सराईत गुन्हेगांराच्याही कुंडल्या जगासमोर येतात. पण, आता मात्र केवळ संशयिताचे नाव समजताच त्या गुन्हेगारांची कुंडली मिळणार आहे. 'चरित्र' या सॉफ्टवेअरमुळे ठाणे पोलिसांना आता अवघ्या काही मिनिटांमध्ये गुन्हेगारांची कुंडली मिळणार आहे. 

वॉशरुममध्ये मोबाईल वापरण्याची सवय धोकादायक

वॉशरुममध्ये मोबाईल वापरण्याची सवय धोकादायक

सध्याच्या घडीला मोबाईल ही माणसाची चौथी मुलभूत गरज बनलीये. हल्ली खाण्याशिवाय माणूस एकवेळ राहू शकेल मात्र फोनशिवाय राहणे मुश्किल. 

'जलयुक्त शिवारा'ची माहिती अॅपवर...

'जलयुक्त शिवारा'ची माहिती अॅपवर...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवाराची माहिती आता अॅपवर मिळणार आहे.

नाशिक कारागृहात पुन्हा ८ मोबाईल सापडलेत

नाशिक कारागृहात पुन्हा ८ मोबाईल सापडलेत

शहरातील मध्यवर्ती कारागृहात मध्यरात्री पुन्हा आठ मोबाइल सापडले आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुमचं गाव 'कॅशलेस' बनवण्याचा हा फॉर्म्युला...

तुमचं गाव 'कॅशलेस' बनवण्याचा हा फॉर्म्युला...

नोटाबंदीनंतर 'कॅशलेस' हा शब्द तुमच्या कानावर अनेकदा पडला असेल... मोठ्या शहरांत हा शब्द नवीन नसला तरी लहान-मोठ्या गावांत मात्र 'कॅशलेस' म्हणजे नेमकं काय? याबाबत उत्सुकता दिसून येते. 

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात आढळले आणखी सात मोबाईल

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात आढळले आणखी सात मोबाईल

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात पुन्हा सात मोबाईल सापडले आहेत. यात फोर जी मोबाईलाचाही समावेश आहे. यासंदर्भात नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

लावाचा मेटल 24 मोबाईल लॉन्च, किंमत फक्त दोन हजार रुपये

लावाचा मेटल 24 मोबाईल लॉन्च, किंमत फक्त दोन हजार रुपये

 लावानं मेटल सीरिजमधला मेटल 24 हा ड्युअल सीमचा फोन लॉन्च केला आहे.

सावधान! मोबाईलचे हेडफोनही होऊ शकतात हॅक

सावधान! मोबाईलचे हेडफोनही होऊ शकतात हॅक

आपण मोबाईल, कॅम्प्युटर, तसेच सोशल साइट हॅक होण्याच्या बातम्या ऐकल्या होत्या, परंतु आता चक्क हेडफोन देखील हॅक होऊ शकतात. 

धीरुभाई अंबानींच्या जन्मदिनी जुन्या-नवीन ग्राहकांना जिओ 4जीची आणखी एक भेट

धीरुभाई अंबानींच्या जन्मदिनी जुन्या-नवीन ग्राहकांना जिओ 4जीची आणखी एक भेट

रिलायन्स जिओने 4जी मोबाईल सेवेसाठी फ्री ऑफर देऊन टेलिकॉम क्षेत्रात धमाका केला. आता मार्केटमध्ये आणखी एक चर्चा आहे. रिलायन्स जिओ आपली 4जीची फ्री सेवा 2017 पर्यंत वाढविण्याची शक्यता आहे. 

मोबाईल नंबर विसरलात तर हा कोड वापरा आणि जाणून घ्या तुमचा नंबर

मोबाईल नंबर विसरलात तर हा कोड वापरा आणि जाणून घ्या तुमचा नंबर

सुरुवातील सिंगल सिमचा मोबाईल होता त्यावेळी नंबर लक्षात राहायचा. मात्र, आता स्मार्टफोनमुळे दोन सिम असल्याकारणाने नंबर दोन असतात. अनेक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर देत असतात. त्यामुळे साहजिक काहीजण दोन पेक्षा जास्त नंबर ठेवतात. मात्र, ज्यावेळी एकाद्याला नंबर द्यायचा असतो किंवा रिचार्ज करावयाचा असतो त्यावेळी नंबर लक्षात नसतो. त्यामुळे आपली अडचण वाढते. मात्र, याची तुम्ही चिंता करु नका. खालील कोड वापरुन तुम्ही तुमचा नंबर शोधू शकता.

व्हॉट्सअॅपच्या व्हिडिओ कॉलिंग लिंकपासून राहा सावध!

व्हॉट्सअॅपच्या व्हिडिओ कॉलिंग लिंकपासून राहा सावध!

व्हॉट्सअॅपनं व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरु केल्यानंतर हॅकर्सनं मोबाईलना टार्गेट करायला सुरुवात केली आहे.

केवळ ५०१ रुपयांना मिळतोय ८००० रुपयांचा फोन!

केवळ ५०१ रुपयांना मिळतोय ८००० रुपयांचा फोन!

भारतात बनविल्या जाणाऱ्या 'चॅम्पवन सी1' नावाचा एक स्मार्टफोन लवकरच ग्राहकांसमोर येतोय. या फोनची खरी किंमत ८००० रुपयांची असली तरी १८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या फ्लॅश सेलमध्ये हा स्मार्टफोन केवळ ५०१ रुपयांना ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. 

११० कोटी मोबाईल युजर्सला मिळू शकते आनंदाची बातमी

११० कोटी मोबाईल युजर्सला मिळू शकते आनंदाची बातमी

कॉल ड्रापच्या मुद्द्यावर सरकार कठोर कारवाई करण्याच्या तयारीत दिसत आहे. मंगळवारी दूरसंचार कंपन्यांच्या सीईओसोबत सरकार बैठक घेणार आहे.

सायबर हल्ल्याच्या भीतीमुळे मंत्रिमंडळ बैठकीत मोबाईलना बंदी

सायबर हल्ल्याच्या भीतीमुळे मंत्रिमंडळ बैठकीत मोबाईलना बंदी

सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान किंवा चीनकडून गुप्तचर यंत्रणांनी सायबर हल्ल्याचा इशारा दिला होता.

SMS द्वारे वीजबिल मिळवा तुमच्या मोबाईलवर

SMS द्वारे वीजबिल मिळवा तुमच्या मोबाईलवर

महावितरणची वीज तुम्ही वापरताय... पण, तुमचं वीजबिल वेळेवर येत नाही... किंवा तुमचं वीजबिल तुमच्या पत्त्यावर यायला काही कारणास्तव अडचणी येत असतील तर तुमच्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे. वीजबिल तुमच्या फोनवर मिळवण्याचा...

एक फोन करण्यासाठी मागितला मोबाईल आणि तरुणी फरार

एक फोन करण्यासाठी मागितला मोबाईल आणि तरुणी फरार

कमला नगरमध्ये एका तरुणीकडे एका तरुणीने एक महत्त्वाचा फोन करण्यासाठी मोबाईल मागितला. पण मोबाईल हातात येताच त्याने तेथून पळ काढला. 

तुमचा मोबाईल नंबर अकरा अंकी होणार!

तुमचा मोबाईल नंबर अकरा अंकी होणार!

लवकरच तुमच्या मोबाईलचा नंबर अकरा अंकाचा होऊ शकतो.