मोहन भागवत

सरसंघचालकांनी मोदी सरकारला फटकारलं

सरसंघचालकांनी मोदी सरकारला फटकारलं

एअर इंडिया तोट्यात आहे हे खरं आहे. मात्र ही सेवा विदेशातील कंपनीला देऊ नये, असं सांगत एअर इंडियाच्या खाजगिकरणावर सरसंघचालकांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे. तसंच देशात सर्व व्यवस्था कॅशलेस करू शकणार नाही, असं सांगत मोदी यांच्या कॅशलेस मोहिमेला एकप्रकारे फटकारले आहे. मुंबई शेअर बाजारात एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रम ते बोलत होते. 

Apr 16, 2018, 11:28 PM IST
'मुक्त'ची भाषा राजकारणात चालते, संघात नाही - मोहन भागवत

'मुक्त'ची भाषा राजकारणात चालते, संघात नाही - मोहन भागवत

मुक्तची भाषा राजकारणात चालते, संघात नाही, संघाला सगळ्यांना सामावून घ्यायचंय, असं वक्तव्य केलंय मोहन भागवत यांनी

Apr 1, 2018, 11:26 PM IST
संघाला सगळ्याना सामावून घ्यायचं आहे - मोहन भागवत

संघाला सगळ्याना सामावून घ्यायचं आहे - मोहन भागवत

मुक्तची भाषा राजकारणात चालते, संघात नाही, संघाला सगळ्यांना सामावून घ्यायचंय, असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. 

Apr 1, 2018, 02:54 PM IST
राम मंदिर निर्माण ही इच्छा नव्हे संकल्प - मोहन भागवत

राम मंदिर निर्माण ही इच्छा नव्हे संकल्प - मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा पुढे आणलाय. राम मंदिर निर्माण करण ही आमची इच्छाच नव्हे तर संकल्प असल्याचे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

Mar 22, 2018, 09:42 AM IST
VIDEO : भागवतांच्या 'त्या' वक्तव्यावर पवारांचा मोदींना खोचक सल्ला

VIDEO : भागवतांच्या 'त्या' वक्तव्यावर पवारांचा मोदींना खोचक सल्ला

सरसंघचालक मोहन भागवत यांनी सैन्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच एक 'खोचक' सल्ला दिलाय. 

Feb 17, 2018, 08:27 PM IST
 राज ठाकरेंनी घेतला व्यंग्यचित्रातून संघाचा समाचार...

राज ठाकरेंनी घेतला व्यंग्यचित्रातून संघाचा समाचार...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच भारतीय लष्कराबद्दल केलेल्या वक्तव्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंग्यचित्रातून टोकदार भाष्य केले आहे.  राज ठाकरेनी आपल्या फेसबूक पेजवर हे व्यंगचित्र पोस्ट केले असून ते सध्या खूप व्हायरल होत आहे. यात सरसंघचालक यांच्या वक्तव्याची टर उडवली आहे. 

Feb 14, 2018, 08:40 PM IST
'भागवतांनी पंतप्रधान मोदींनाच दिलाय इशारा'

'भागवतांनी पंतप्रधान मोदींनाच दिलाय इशारा'

मोहन भागवत यांनी लष्कराबद्दल वक्तव्य करून पंतप्रधान मोदींनाच एकप्रकारे इशारा दिलाय, असा टोला भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हाणलाय.  

Feb 13, 2018, 11:01 PM IST
मोहन भागवत यांच्या विधानाचा विपर्यास- आरएसएस

मोहन भागवत यांच्या विधानाचा विपर्यास- आरएसएस

भारतीय लष्करावरील मोहन भागवत यांचं हे वक्तव्य वादग्रस्त ठरलं आहे. 

Feb 12, 2018, 03:52 PM IST
मोहन भागवतांचे वक्तव्य म्हणजे भारतीयाचा अपमान : राहुल गांधी

मोहन भागवतांचे वक्तव्य म्हणजे भारतीयाचा अपमान : राहुल गांधी

संविधानाने मान्यता दिल्यास आणि जरूरत पडल्यास लढण्यासाठी आरएसएसमध्ये केवळ तीन दिवसात लष्कर तयार करण्याची क्षमता आहे, असे विधान भागवत यांनी केले आहे.

Feb 12, 2018, 03:46 PM IST
शत्रुशी युद्धासाठी संघ स्वंयसेवक ३ दिवसात तयार होवू शकतात -भागवत

शत्रुशी युद्धासाठी संघ स्वंयसेवक ३ दिवसात तयार होवू शकतात -भागवत

मोहन भागवत उत्तर प्रदेशातल्या मुज्जफरनगरमध्ये संघाच्या शिबिरात बोलत होते.

Feb 12, 2018, 09:46 AM IST
सैन्याला ६ महिने लागतील तिथे संघ ३ दिवसात तयार होईल- मोहन भागवत

सैन्याला ६ महिने लागतील तिथे संघ ३ दिवसात तयार होईल- मोहन भागवत

मुज्जफरनगरमध्ये आयोजित ६ दिवसांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

Feb 11, 2018, 08:54 PM IST
सरसंघचालक मोहन भागवत 10 दिवसांच्या बिहार दौऱ्यावर

सरसंघचालक मोहन भागवत 10 दिवसांच्या बिहार दौऱ्यावर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सोमवारी 10 दिवसाच्या बिहार यात्रेवर आहेत. भागवत 6 ते 15 फेब्रुवारीपर्यंत बिहार दौऱ्यावर असणार आहेत.

Feb 5, 2018, 12:11 PM IST
संघ मुख्यालयात पहिल्यांदाच एका आमदाराकडून ध्वजारोहण

संघ मुख्यालयात पहिल्यांदाच एका आमदाराकडून ध्वजारोहण

नागपुरात संघ मुख्यालयात प्रजासत्ताक दिनी पहिल्यांदाच एका आमदाराने ध्वजारोहण केले. यावेळी महानगर संघचालक राजेश लोया उपस्थित होते.  

Jan 26, 2018, 12:20 PM IST
जाती-धर्मावरून भेदभाव करु नका, सरसंघचालकांचं स्वयंसेवकांना आवाहन

जाती-धर्मावरून भेदभाव करु नका, सरसंघचालकांचं स्वयंसेवकांना आवाहन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी जाती-धर्मावरून कुणाचाही भेदभाव करू नये. 

Jan 11, 2018, 11:38 PM IST
समाजात कोणताही भेदभाव असू नये - भागवत

समाजात कोणताही भेदभाव असू नये - भागवत

सरसंघचालक मोहन भागवत यांनी कोरेगाव भीमा प्रकरण आपले मत केले व्यक्त. 

Jan 5, 2018, 04:22 PM IST