ऑगस्टमध्ये म्हाडाची ८०० घरांची लॉटरी

ऑगस्टमध्ये म्हाडाची ८०० घरांची लॉटरी

मुंबईत घराचं स्वप्न बघणाऱ्या व्यक्तींसाठी एक आंनदाची बातमी आहे. नव्याने नियुक्त करण्यात आलेले म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्हीपी मिलिंद म्हैसकर यांनी ऑगस्टमध्ये 800 घरांसाठी लॉटरी काढणार असल्याचं संगितलं आहे. याकरिता जुलै महिन्यात जाहिरात देण्याची अपेक्षा आहे.

मुंबईतील म्हाडा इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

मुंबईतील म्हाडा इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

म्हाडा इमारतीच्या ३३ (५) पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने याबाबत नोटीफेकेशन काढले आहे. मुंबई आणि उपनगर म्हाडा जुन्या इमारतीच्या पुर्नविकासाला गती मिळणार आहे.

गिरणी कामगारांचे मुंबईत सोडतीच्यावेळी आंदोलन

गिरणी कामगारांचे मुंबईत सोडतीच्यावेळी आंदोलन

गिरणी कामगारांना मुंबईतच घरी मिळाली पाहिजेत या मागणीसाठी गिरणी कामगार वारस उत्कर्ष संघांच्यावतीने रंगशारदा सभागृहाबाहेर आंदोलन केले. गिरणी कामगारांना म्हाडाच्यावतीने घरे देण्यात येणार आहेत.

गिरणी कामगारांसाठी म्हाडाची २ डिसेंबरला २४१७ सदनिकांची सोडत

गिरणी कामगारांसाठी म्हाडाची २ डिसेंबरला २४१७ सदनिकांची सोडत

म्हाडाने गिरणी कामगारांसाठी गुडन्यूज दिली आहे. पनवेल येथे बांधण्यात आलेल्या २४१७ घरांची सोडत २ डिसेंबरला काढणार आहे.

पुण्यात म्हाडाच्या घरासाठी तुम्हीही इच्छुक असाल तर...

पुण्यात म्हाडाच्या घरासाठी तुम्हीही इच्छुक असाल तर...

पुण्यात आता म्हाडाच्या घरांसाठी नोंदणी सुरू झालीय. 

म्हाडाचं पुणेकरांना गिफ्ट

म्हाडाचं पुणेकरांना गिफ्ट

म्हाडाकडून पुणेकरांना गणेशोत्सवाची अनोखी भेट मिळाली आहे.

म्हाडाची मे महिन्यात पुन्हा 3 हजार घरांची सोडत

म्हाडाची मे महिन्यात पुन्हा 3 हजार घरांची सोडत

म्हाडाच्या 972 घरांसाठी बुधवारी वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात सोडत काढण्यात आली.

अभिनेत्री हेमांगी कवीने याआधी सात वेळा केला होता म्हाडा घरासाठी अर्ज

अभिनेत्री हेमांगी कवीने याआधी सात वेळा केला होता म्हाडा घरासाठी अर्ज

मराठी अभिनेत्री हेमांगी कवीला म्‍हाडाची लॉटरी लागली आहे. मात्र, तिने याआधी सात वेळा अर्ज केला होता. मात्र, ती निराश न होता आठव्यांदा अर्ज केला.  

'सैराट'च्या सुमन अक्कांना म्हाडाच्या घराची लॉटरी

'सैराट'च्या सुमन अक्कांना म्हाडाच्या घराची लॉटरी

म्हाडाकडून आज मुंबईतील ९७२ घरांसाठी आज सोडत जाहीर झाली. मुंबईत घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न आज प्रत्यक्षात साकार झाले. 

म्हाडाच्या 972 घरांसाठी सोडत जाहीर

म्हाडाच्या 972 घरांसाठी सोडत जाहीर

म्हाडाच्या मुंबईतील 972 घरांची सोडत आज निघणार आहे. मुंबईत स्वतःचं हक्काचं घर असावं अशा सगळ्यांच्या नजरा आजच्या तारखेकडे लागल्या होत्या. 

म्हाडाच्या घरांसाठी लाखो अर्ज, लक्ष लॉटरीकडे

म्हाडाच्या घरांसाठी लाखो अर्ज, लक्ष लॉटरीकडे

म्हाडाच्या घरांसाठी लाखो लोकांनी अर्ज केले आहेत, सर्वांना आता  लॉटरीच्या सोडतीची प्रतीक्षा आहे. मुंबईकरांच्या स्वप्नातलं घर अर्थात म्हाडाच्या लॉटरीसाठी लाखो जणांनी अर्ज केले आहेत.

त्या जाहिरातीमुळे अनिल कपूर अडचणीत

त्या जाहिरातीमुळे अनिल कपूर अडचणीत

एका कन्स्ट्रक्शन कंपनीची केलेली जाहिरात अभिनेता अनिल कपूरला चांगलीच भोवण्याची शक्यता आहे.

म्हाडाच्या घरांमध्ये आमदार-खासदारांना आरक्षण

म्हाडाच्या घरांमध्ये आमदार-खासदारांना आरक्षण

सर्वसामान्यांना हक्काचं घर मिळावं यासाठी म्हाडा लॉटरी पद्धतीने घरं वितरीत करतं.  म्हाडाने ९७२ घरांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मात्र सर्वसामान्यांच्या यादी तयार करतांना म्हाडाने सर्वसामान्यांचा विचार केलेला दिसतच नाही. म्हाडाच्या सर्वसामान्यांच्या आणि आरक्षित घरांच्या यादीत, तगडा भत्ता, मोठं उत्पन्न असलेले आमदार-खासदार आहेत.

मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, म्हाडाची जाहिरात प्रसिद्ध

मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, म्हाडाची जाहिरात प्रसिद्ध

मुंबईतल्या म्हाडाच्या  ९७२ घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. २३ जून ते २३ जुलैपर्यंत या घरांसाठीचे अर्ज मिळणार आहेत.

मुंबईकरांसाठी म्हाडाची गूड न्यूज...

मुंबईकरांसाठी म्हाडाची गूड न्यूज...

मुंबईकरांसाठी आता एक गूडन्यूज... येत्या दोन ते तीन दिवसांत मुंबईतल्या म्हाडाच्या घरांची लॉटरी जाहीर होणार आहे.

कोकण म्हाडातील विजेत्यांसाठी सूचना

कोकण म्हाडातील विजेत्यांसाठी सूचना

कोकण म्हाडात घर लागलेल्या विजेत्यांनी आपलं नवं घर पाहण्यासाठी गर्दी केली आहे, मात्र अनेक ठिकाणी घरांची काम अजून सुरू असल्याने, नमुना फ्लॅट पाहण्यासाठी एक वेळ ठरवण्यात आली आहे, यावेळेत तुम्ही घर पाहायला गेले तर तुम्हाला घऱ पाहायला मिळणार आहे. 

खूशखबर ! पुणेकरांना मिळणार स्वस्तात घरे

खूशखबर ! पुणेकरांना मिळणार स्वस्तात घरे

म्हाडाच्या कोकण विभागानंतर आता पुणे विभागही घरांची लॉटरी काढणार आहे. पुण्यात 2283 घरांसाठीची जाहिरात येत्या मे महिन्यात काढली जाणार आहे. 

म्हाडाच्या विजेत्यांची संपूर्ण यादी पाहा

म्हाडाच्या विजेत्यांची संपूर्ण यादी पाहा

'कोकण म्हाडा'च्या ठाणे, विरार, मीरा रोड आदी ठिकाणच्या ४,२७५ घरांसाठी बुधवारी सोडत काढण्यात आली. 

म्हाडाचा निकाल असा पाहा

म्हाडाचा निकाल असा पाहा

 म्हाडाच्या ४ हजार २७५ घरांसाठी आज सोडत निघाली. सकाळी १० वाजता वाजता कॉम्प्युटराईज पद्धतीनं ही सोडत काढण्यात आली. वांद्र्यातल्या रंगशारदा सभागृहात ही सोडत काढण्यात आली होती.  

म्हाडांच्या विजेत्यांची संपूर्ण यादी कुठे पाहाल?

Live Streaming - म्हाडाच्या लकी विजेत्यांची नावे पाहा

Live Streaming - म्हाडाच्या लकी विजेत्यांची नावे पाहा

म्हाडाने लॉटरी सोडत जाहीर केली आहे.. पाहा आपलं नाव ह्या यादीत आहे का? तुमचं नाव या यादीत आहे का हे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा