युद्धनौका

....म्हणून भारतात दाखल होतेय अमेरिकेची सुपरकॅरियर युद्धनौका

९० लढाऊ विमानं आणि ३००० नौदल जवानांसह....... 

 

Jul 20, 2020, 08:30 AM IST

दोन महासत्तांमध्ये 'काळ्या समुद्रा'त संघर्ष, उतरवल्या युद्धनौका

गेल्या काही काळापासून महासत्ता अमेरिका आणि रशिया या दोन मोठ्या राष्ट्रांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. दोन्ही देशांतील संघर्ष काहीसा थंडावल्याच्या बातम्या मध्यंतरी येत होत्या. मात्र, दोन्ही राष्ट्रातील मतभेद कायम असल्याचे पुढे आले आहे. प्राप्त माहितीनुसार रशियाने बलाढ्य युद्धनौका  काळ्या समुद्रात उतरवली आहे. तर, त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनेही आपली युद्धनौका समुद्रात उतरवली आहे

Feb 20, 2018, 04:06 PM IST

मुंबई | नागरिकांना युद्धनौकेला देता येणार भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 28, 2018, 03:47 PM IST

अपघातग्रस्त 'आयएनएस बेटवा' तीन महिने सेवेबाहेर

नौदलाची युद्धनौका 'आयएनएस बेटवा' या युद्धनौकेचे मुंबईच्या नौदल गोदीमध्ये झालेल्या अपघातामध्ये मोठे नुकसान झाले आहे. यामुळे पुढील काही महीने ही युद्धनौका सेवेबाहेर रहाणार आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेश नौदलाने दिले आहेत.

Dec 6, 2016, 10:01 AM IST

आयएनएस बेतवा उलटली, दोन नौसैनिक ठार

भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस बेतवा मुंबईतल्या नेव्हल डॉकयार्डमध्ये उलटली. या अपघातात 2 नौसैनिक ठार तर 15 जण जखमी झालेत. यातल्या एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

Dec 5, 2016, 08:29 PM IST

आयएनएस बेतवा युद्धनौकेला मुंबईच्या समुद्रात अपघात

ही युद्धनौका नेव्हल डॉकयार्डमधून समुद्रात उतरवली जात होती, तेव्हा हा अपघात झाला.

Dec 5, 2016, 05:11 PM IST

'आयएनएस चेन्नई' नौदलाच्या सेवेत दाखल

आयएनएस चेन्नई ही कोलकता वर्गातील तिसरी युद्धनौका आज नौदलाच्या सेवेत दाखल झाली आहे.

Nov 21, 2016, 05:24 PM IST

आयएनएस चेन्नई युद्धनौका नौदलाच्या सेवेत दाखल होणार

आयएनएस चेन्नई ही कोलकता वर्गातील तिसरी युद्धनौका आज नौदलाच्या सेवेत दाखल होत आहे. स्ल्टेल्थ रचनेची ही युद्ध नौका मुंबईच्या नौदल तळावरून भारतीय सागरी सीमांच्या संरक्षणासाठी समुद्रात दाखल होईल.

Nov 21, 2016, 10:41 AM IST

बजाजची 'आयएनएस विक्रांत'फेम बाईक 'व्ही' लॉन्च

बजाज ऑटोनं सोमवारी आपली १५० सीसी एक 'व्ही' नावाची आपली नवी मोटारसायकल सादर केलीय. या बाईकचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये भारताची प्रथम विमान वाहक युद्धनौका असलेल्या 'आयएनएस विक्रांत'चा धातू वापरण्यात आलाय. 

Feb 2, 2016, 05:48 PM IST

आयएनएस कोची युद्धनौकेवरून क्षेपणास्त्राची चाचणी

आयएनएस कोची युद्धनौकेवरून क्षेपणास्त्राची चाचणी

Nov 2, 2015, 10:42 AM IST

'आयएनएस कोची' संरक्षण दलात होतेय दाखल!

 'आयएनएस कोचीन' ही कोलकता वर्गातील दूसरी विनाशिका ( destroyer ) - युद्धनौका आज संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या उपस्थितीत नौदलात दाखल होतेय.

Sep 30, 2015, 09:55 AM IST