बॉलीवूड अभिनेत्रींबरोबर रणबीरला करायचं नाही डेटिंग?

बॉलीवूड अभिनेत्रींबरोबर रणबीरला करायचं नाही डेटिंग?

कतरिना कैफसोबत ब्रेक अप झाल्यानंतर रणबीर कपूरचं नाव कंगना राणावतबरोबर जोडलं गेलं.

रणबीर कपूरने घेतला महागडा फ्लॅट रणबीर कपूरने घेतला महागडा फ्लॅट

मुंबई उपनगरातील पाली हिलमध्ये बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने फ्लॅट खरेदी केला आहे.  हे सांगण्याचं कारण म्हणजे हा फ्लॅट ३५ कोटी रूपयांचा आहे. उपनगरातील हा सर्वात महागडा फ्लॅट असल्याचं म्हटलं जात आहे. या फ्लॅटची किंमत 35 कोटी रुपये आहे.

रणबीर कपूरनं घेतलं 35 कोटींचं घर रणबीर कपूरनं घेतलं 35 कोटींचं घर

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरनं बांद्र्याच्या पाली हिल परिसरामध्ये घर विकत घेतलं आहे. या घरासाठी रणबीरनं तब्बल 35 कोटी रुपये मोजल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

कतरिनानंतर रणबीर पुन्हा पडलाय प्रेमात कतरिनानंतर रणबीर पुन्हा पडलाय प्रेमात

बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांत अशा काही घटना घडल्या की अनेक जण केवळ आश्चर्य व्यक्त करत पाहात राहिले... मुख्य म्हणजे, या घटना सेलिब्रिटिंच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत होत्या.

VIDEO : ब्रेकअप के बाद... रणवीर-कतरिना पुन्हा आले एकत्र VIDEO : ब्रेकअप के बाद... रणवीर-कतरिना पुन्हा आले एकत्र

कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांचे वैयक्तिक जीवनातील संबंध संपुष्टात आले असले तरी त्यांना व्यावसायिक संबंधांमुळे एकमेकांसमोर उभं राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

कतरिनासोबत नो लिप लॉक ! कतरिनासोबत नो लिप लॉक !

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यामध्ये ब्रेक अप झाल्याचा फटका हे दोघं काम करत असलेल्या जग्गा जासूसला बसत आहे.

त्या व्हॉट्स अॅप ग्रुपवरून कतरिनाला डच्चू त्या व्हॉट्स अॅप ग्रुपवरून कतरिनाला डच्चू

कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्यामध्ये ब्रेक अप होऊन आता बराच काळ झाला आहे.

कटरिनाने विचारल्यावर रणबीर सरळ 'नाही' म्हणाला... कटरिनाने विचारल्यावर रणबीर सरळ 'नाही' म्हणाला...

रणबीर आणि कटरिना कैफ पुन्हा एकत्र येतील का?, या चर्चेला बी-टाऊनमध्ये उधाण आलं आहे.रणबीर कपूर आणि कटरिना कैफ हे बी टाऊनमधील हॉट कपल मानलं जातं.

रणवीर की रणबीर? दीपिका कोणाला निवडणार? रणवीर की रणबीर? दीपिका कोणाला निवडणार?

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणसमोर एक यक्षप्रश्न उभा ठाकलाय.

'नीतू कपूरला भेटण्यासाठी माझी आई भारतात आलेली नाही' 'नीतू कपूरला भेटण्यासाठी माझी आई भारतात आलेली नाही'

कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या ब्रेकअपनंतर त्यांच्या पॅचअपची शक्यता आता जवळपास मावळत चाललीय. 

रणबीर-दीपिकाच्या भेटीमागचं सत्य रणबीर-दीपिकाच्या भेटीमागचं सत्य

रणबीर आणि दीपिका, एक्स बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड असलेल्या या दोघांनी एकमेकांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती.

रणबीरच्या आयुष्यात कोण ही मिस्टेरिअस गर्ल रणबीरच्या आयुष्यात कोण ही मिस्टेरिअस गर्ल

 अभिनेत्री कतरिना कैफशी ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर कपूर अनेक दिवस गायब झालेला रणबीर कपूर सध्या पार्टींमध्ये दिसत आहे. पण त्याच्यासोबत ही नवीन मुलगी कोण हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

सलमान-संजयमध्ये दुरावा कुणामुळे ? सलमान-संजयमध्ये दुरावा कुणामुळे ?

एक वेळ अशी होती जेव्हा सलमान खान आणि संजय दत्त हे एकमेकांचे जवळचे मित्र होते.

रणबीर-कतरिनाबद्दल बोलली करीना रणबीर-कतरिनाबद्दल बोलली करीना

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यामध्ये ब्रेक अप झाला असला तरी त्याबद्दल कतरिना कैफ आणि रणबीर कपूर किंवा कपूर कुटुंबातल्या कोणीही काहीच वक्तव्य केलं नव्हतं. 

रणबीर-कतरिनानं केली गोची रणबीर-कतरिनानं केली गोची

रणबीर आणि कतरिनाच्या ब्रेक अपचा फटका दोघांच्याही व्यावसायिक आयुष्याला बसत असल्याचं दिसतंय. 

 सलमानने कॅटरिनाला दिला होता इशारा सलमानने कॅटरिनाला दिला होता इशारा

गेल्या काही दिवसांपासून रणबीर-कॅटरिनाच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी सलमानमुळे या दोघांचा ब्रेकअप झाल्याची खबर मिळाली होती. 

व्हॅलंटाईन डे ला कतरिना कोणसोबत ? व्हॅलंटाईन डे ला कतरिना कोणसोबत ?

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यामध्ये ब्रेक अप झाल्याच्या चर्चा सध्या जोरदार सुरु आहेत.

कॅटरिना म्हणते, कोणी म्हटलं माझा ब्रेकअप झाला कॅटरिना म्हणते, कोणी म्हटलं माझा ब्रेकअप झाला

रणबीर कपूर आणि कॅटरिना कॅफ हे अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनले आहेत. दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू आहेत. पण याबाबत दोघांकडूनही कोणताही खुलासा अजून करण्यात आलेला नाही. पण दोघेही कार्यक्रमांमध्ये एकमेकांसमोर न येण्याचा प्रयत्न करत असतात.

ब्रेकअपनंतर कॅटरिनाची रणबीर कपूरवर अप्रत्यक्ष टीका ब्रेकअपनंतर कॅटरिनाची रणबीर कपूरवर अप्रत्यक्ष टीका

रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांच्या ब्रेकअपनंतर दोघेही सतत चर्चेत आहेत. दोघांमध्ये ब्रेकअप का झाला हा तर गॉसिपींगचा विषय बनला आहे. पण कॅटरिनाने स्वता:च मागचं सत्य उघड केलं आहे.

सॉरी रणबीर, पण कतरिना हे करणार सॉरी रणबीर, पण कतरिना हे करणार

मुंबई : आज होणाऱ्या 'बिग बॉस सीझन ९' च्या फिनालेला कतरिना तिचा आधीचा बॉयफ्रेंड असलेल्या सलमानसोबत उपस्थित राहणार का याविषयी शंका वर्तवल्या जात होत्या.

इट्स ऑफिअशल, रणबीर कपूर आणि कतरिनाचे झाले ब्रेकअप इट्स ऑफिअशल, रणबीर कपूर आणि कतरिनाचे झाले ब्रेकअप

रणबीर कपूर याने आपले कार्टर रोड येथील घर सोडले असून विल्सन अपार्टमेंट येथे आपल्या शिफ्ट झाला आहे. १० मजली इमारत हिल रोड येथे असून कतरिना अजूनही कार्टर रोड येथील सिल्व्हर स्टँड येथेच राहते आहे.