रत्नागिरी

स्वातंत्र्यानंतर ७० वर्ष झाली तरी पायपीट, रस्ता नसल्याने डोलीचा आधार

स्वातंत्र्यानंतर ७० वर्ष झाली तरी पायपीट, रस्ता नसल्याने डोलीचा आधार

दापोली तालुक्यातील भोपण रोहिदास वाडीला रस्ताच नसल्याने जिवंतपणीच मरण यातना भोगावे लागत आहेत. कारण स्वातंत्र्यानंतर ७० वर्ष होऊन देखील रस्ताच नसल्याने डोलीचा आधार इथल्या ग्रामस्थांना घ्याव लागतोय. एक रिपोर्ट

Jan 20, 2018, 12:00 AM IST
नाणार प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांना नारायण राणेंचा थेट सवाल

नाणार प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांना नारायण राणेंचा थेट सवाल

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामधील राजापूर नाणार प्रकल्पाला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी तीव्र विरोध केलाय. त्याचवेळी त्यांनी  उद्धव ठाकरेंना थेट सवाल विचारलाय.

Jan 19, 2018, 07:26 PM IST
नाणार प्रकल्प : पैशांसाठी कोकण भस्मसात करण्याचा शिवसेनेचा डाव - राणे

नाणार प्रकल्प : पैशांसाठी कोकण भस्मसात करण्याचा शिवसेनेचा डाव - राणे

कोकणात राजापूर येथील नाणार प्रकल्पाला महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी तीव्र विरोध केलाय. पैशांसाठी कोकण भस्मसात करण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचा घणाघाती आरोप राणे यांनी यावेळी केला.

Jan 19, 2018, 04:10 PM IST
नाणार प्रकल्प : अशोक वालम यांना पोलिसांनी न्यायालयात केले हजर

नाणार प्रकल्प : अशोक वालम यांना पोलिसांनी न्यायालयात केले हजर

राजापूर नाणार रिफायनरी विरोधातील आंदोलन आणखी चिघळले आहे. कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांची प्रकृती नीट नसतानाही पोलिसांनी जबरदस्तीनं गाडीत कोंबून त्यांना न्यायालयात नेले. 

Jan 16, 2018, 06:30 PM IST
नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध मात्र, आपण विकासाच्या बाजूने - अनंत गिते

नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध मात्र, आपण विकासाच्या बाजूने - अनंत गिते

स्थानिकांचा विरोध असल्यामुळे नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आहे आणि हिच शिवसेनेची भूमिका असल्याची प्रतिक्रिया अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दिलीय.

Jan 14, 2018, 09:35 PM IST
गुहागरमध्ये रंगली संक्रांत क्वीन स्पर्धा

गुहागरमध्ये रंगली संक्रांत क्वीन स्पर्धा

झी २४ तास आणि झी मराठीने घेतलेल्या संक्रांत क्वीन स्पर्धेत गुहागरच्या मनाली मनोज बावधनकर यांनी बाजी मारली.

Jan 14, 2018, 07:21 PM IST
नाणार प्रकल्पाविरोधातल्या बैठकीत हाणामारी

नाणार प्रकल्पाविरोधातल्या बैठकीत हाणामारी

राजापूरमधल्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधातील वाद पुन्हा पेटला आहे.

Jan 14, 2018, 04:42 PM IST
सर्वांनी एकत्र या, राज ठाकरेंचं नाणार रहिवाशांना आवाहन

सर्वांनी एकत्र या, राज ठाकरेंचं नाणार रहिवाशांना आवाहन

नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांसोबत मनसे असेल, असं आश्वासन राज ठाकरे यांनी नाणारवासियांना दिलंय.

Jan 13, 2018, 01:50 PM IST
नाणार रिफायनरी प्रकल्प वादात राज ठाकरेंची उडी

नाणार रिफायनरी प्रकल्प वादात राज ठाकरेंची उडी

रत्नागिरीतल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाला होत असलेला विरोध लक्षात घेता, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्थानिकांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतलाय. 

Jan 13, 2018, 09:28 AM IST
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाणारला जाणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाणारला जाणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार रत्नागिरीचा दौरा करणार आहेत. येथील नाणार प्रकल्पाचा वाद चांगलाच पेटला असून ते यावर आपली भूमिका मांडणार आहेत. 

Jan 10, 2018, 02:47 PM IST
‘त्या’ लँड माफियांना शिवसेनेचा वरदहस्त - नितेश राणे

‘त्या’ लँड माफियांना शिवसेनेचा वरदहस्त - नितेश राणे

नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प जाहीर होण्याआधी राजापूर आणि परिसरात मोठ्याप्रमाणात लँड माफियांनी जमीनी खरेदी झाल्याचा पुरावा झी 24 तासाच्या हाती लागलाय. 

Jan 10, 2018, 11:27 AM IST
राजापूर नाणार प्रकल्प : गुजरातच्या लँड माफियांसाठीच उद्योग - शिवसेना

राजापूर नाणार प्रकल्प : गुजरातच्या लँड माफियांसाठीच उद्योग - शिवसेना

गुजरातच्या लँड माफियांसाठीच नाणारच्या रिफायणरीचा सरकारने घाट घातला असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते.

Jan 9, 2018, 10:28 PM IST
राज्यातील पर्ससीन मासेमारीवर बंदी

राज्यातील पर्ससीन मासेमारीवर बंदी

राज्यातील पर्ससीन मासेमारीला आजपासून बंदी आदेश लागू करण्यात आलेत. शासनाच्या नव्या अध्यादेशानुसार महाराष्ट्र सागरी क्षेत्रामध्ये मासेमारी करण्याची त्यांची चार महिन्यांची मुदत ३१ डिसेंबरला संपली. त्यामुळे पर्ससीनद्वारे होणाऱ्या मासेमारीवर बंदी लागू झालीय. 

Jan 1, 2018, 08:21 PM IST
  रत्नागिरीत मद्यपींवर पोलिसांची कारवाई

रत्नागिरीत मद्यपींवर पोलिसांची कारवाई

रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी ही केली जात होती. 

Jan 1, 2018, 11:43 AM IST
रत्नागिरीतील भोंदूबाबाची जामिनावर सुटका

रत्नागिरीतील भोंदूबाबाची जामिनावर सुटका

न्यायालयीन कोठडीत असलेल्या रत्नागिरीतल्या झरेवाडीतील भोंदू पाटील बुवाची ५० हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने सुटका केली. 

Dec 30, 2017, 09:08 AM IST