शिवसेनेच्या 'त्या' आमदार-खासदारांनी राजीनामा दिला नव्हता

शिवसेनेच्या 'त्या' आमदार-खासदारांनी राजीनामा दिला नव्हता

सामनातल्या व्यंगचित्रामुळे नाराज झालेले आमदार संजय रायमुलकर आणि आमदार शशिकांत खेडेकर आणि खासदार प्रतापराव जाधव मातोश्रीवर पाचारण करण्यात आलं होतं.

सामनाचे  संपादक संजय राऊत यांनी माफी मागावी-शेलार

सामनाचे संपादक संजय राऊत यांनी माफी मागावी-शेलार

शिवसेनेचं मुखपत्र सामना या दैनिकातून काढण्यात आलेल्या व्यंगचित्राबाबत सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी माफी मागावी, अशी मागणी एका पत्रकाद्वारे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे. 

व्यंगचित्र प्रकरणी राजीनामा की स्टंटबाजी?

व्यंगचित्र प्रकरणी राजीनामा की स्टंटबाजी?

व्यंगचित्र प्रकरणी शिवसेनेचं मुखपत्र सामना दैनिकाकडून तसेच शिवसेनेच्या नेतृत्वाकडून अजूनही माफी मागितली जात नसल्याने, बुलडाण्यातील 1 खासदार आणि 2 आमदारांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.

व्यंगचित्र प्रकरणी शिवसेनेत राजीनामा सत्र

व्यंगचित्र प्रकरणी शिवसेनेत राजीनामा सत्र

शिवसेनेचं मुखपत्र असलेलं सामना दैनिकात वादग्रस्त व्यंगचित्र छापून आल्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सामनाचे अंक पेटवण्यात आले, उद्धव ठाकरे यांच्याकडे माफीची मागणी होत आहे. 

गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन राजीनामा देणार

गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन राजीनामा देणार

 गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊ केला आहे. आनंदीबेन पटेल यांनी भाजप नेतृत्त्वाला सांगितले की, नोव्हेंबरमध्ये त्या ७५ वर्षांच्या होणार आहे.  त्यामुळे त्यापूर्वी दोन महिने अगोदरच मला जबाबदारीतून मुक्त करावे. 

'भाजपच्या दलित खासदारांनी राजीनामा द्यावा'

'भाजपच्या दलित खासदारांनी राजीनामा द्यावा'

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे,  'देशात दलित समुदायावर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ भाजपमधील सर्व दलित खासदारांनी पक्षाचा राजीनामा दिला पाहिजे.

नेपाळचे पंतप्रधान केपी. ओली यांचा राजीनामा

नेपाळचे पंतप्रधान केपी. ओली यांचा राजीनामा

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. योसोबतच मागील काही दिवसांपासून सुरु असलेलं राजकीय संकट देखील संपुष्टात आलं आहे. ओली यांनी राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी यांना आग्रह केला होता की त्यांनी संविधानातील कलम 305 लागू करत देशातील नव्या सरकारच्या गठनसाठी रस्ता मोकळा करावा.

 नवजोतसिंग सिद्धूचा खासदारकीचा राजीनामा

नवजोतसिंग सिद्धूचा खासदारकीचा राजीनामा

भाजपचे राज्यसभेचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू नवजोतसिंग सिद्धूनं खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

काश्मीर आयएएस टॉपरनं दिली राजीनाम्याची धमकी

काश्मीर आयएएस टॉपरनं दिली राजीनाम्याची धमकी

काश्मीरचा पहिला यूपीएससी टॉपर आणि राज्याचा शिक्षण विभाग प्रमुख शाह फैजल यानं राजीनामा देण्याची धमकी दिलीय. 

रवी शास्त्री-अनिल कुंबळेमधला वाद शिगेला

रवी शास्त्री-अनिल कुंबळेमधला वाद शिगेला

भारतीय क्रिकेट टीमच्या कोचपदी निवड न झाल्यामुळे रवी शास्त्री भलताच नाराज झालेला आहे.

खडसेंच्या राजीनाम्यामुळे कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या

खडसेंच्या राजीनाम्यामुळे कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या

राज्यातील कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या आहेत. जवळपास 300 तालुका कृषी अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडलेल्या आहेत. 

500 कोटी पगार असूनही सोडली नोकरी

500 कोटी पगार असूनही सोडली नोकरी

सॉफ्ट बँकेचे अध्यक्ष आणि सीओओ निकेश अरोडा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

राजीनाम्यानंतर खडसेंचा भाजपला विसर

राजीनाम्यानंतर खडसेंचा भाजपला विसर

विविध आरोपांचा ठपका ठेवल्यामुळे मंत्रिपद गमवावं लागलेले एकनाथ खडसे यांना पक्षानंही बेदखल केलंय की काय अशी चर्चा, कार्यकर्त्यामध्ये दबक्या आवाजात रंगू लागली आहे. 

'मी राजीनामा दिला... तुम्ही कधी देणार?' मंत्रीमहोदयांना दिलं आव्हान

'मी राजीनामा दिला... तुम्ही कधी देणार?' मंत्रीमहोदयांना दिलं आव्हान

 कर्नाटकच्या कुडलिगीच्या पोलीस उपअधीक्षक (DSP) अनुपमा शेनॉय यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. 

कामत यांच्या राजीनाम्यानंतर मुंबई काँग्रेसमध्ये घमासान

कामत यांच्या राजीनाम्यानंतर मुंबई काँग्रेसमध्ये घमासान

गुरुदास कामत यांनी राजीनामा दिल्यानंतर मुंबई काँग्रेसमध्ये जोरदार घमासान सुरू झालंय. मुंबई महापालिकेतल्या २५ नगरसेवकांनी राजीनामे देण्याची तयारी केली आहे. कामतांनी घेतलेल्या संन्यासाचा निर्णय मागे घ्यावा अशी या नगरसेवकांची मागणी आहे. 

काँग्रेसमध्ये सामूहिक राजीनामा सत्र

काँग्रेसमध्ये सामूहिक राजीनामा सत्र

काँग्रेसचे दिग्गज नेते गुरुदास कामत यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

गुरुदास कामत यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

गुरुदास कामत यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

माजी केंद्रीय मंत्री आणि मुंबईतले काँग्रेसचे दिग्गज नेते गुरुदास कामत यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.

खडसेंच्या राजीनाम्यानंतर भाजपसमोरील आव्हानं वाढणार

खडसेंच्या राजीनाम्यानंतर भाजपसमोरील आव्हानं वाढणार

एकनाथ खडसेंचा राजीनामा झाल्यानंतर आता भाजपासमोरील आव्हाने वाढणार आहेत.

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यामागची ५ कारणे

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यामागची ५ कारणे

एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यामागे त्यांच्यावर झालेले आरोप हे एकमेव कारण नसून, त्यांचा अतिआत्मविश्वास, सुटलेला संयम आणि पदांची लालसा, ही कारणंही जबाबदार आहेत. 

एकनाथ खडसेंचा राजीनामा हा कोणाचा विजय ?

एकनाथ खडसेंचा राजीनामा हा कोणाचा विजय ?

एकनाथ खडसेंवर झालेल्या आरोपांनंतर त्यांनी राजीनामा दिला. खडसेंचा राजीनामा हा कुणाचा विजय अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

मी राजीनामा दिलेला नाही, मी चौकशीसाठी राजीनामा देणार : खडसे

मी राजीनामा दिलेला नाही, मी चौकशीसाठी राजीनामा देणार : खडसे

 सत्यहीन आरोप आहेत, ठोस पुरावे द्या एक क्षण सुद्धा मी पदावर राहणार नाही, असे एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत आपली बाजु मांडली.