राजेश खन्ना

अमिताभ, राजेश खन्ना दोघेही सुपरस्टार; पण टिकले फक्त बच्चन! प्रेम चोप्रांनी सांगितलं खरं कारण

Prem Chopra on Rajesh Khanna Stardom: राजेश खन्ना हे आपल्या सर्वांचेच लाडके अभिनेते आहे. त्यांच्या अभिनयानं आपल्या प्रत्येकाची मनं जिंकून घेतलेली आहेत. सध्या प्रेम चोप्रा यांनी त्यांच्या स्टारडमवर कमेंट केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतून त्यांनी यावर स्पष्टपणे भाष्य केले आहे. 

Aug 8, 2023, 03:58 PM IST

Rajesh Khanna यांची वरात गर्लफ्रेंडच्या दारात; त्यांना नाकारणारी 'ही' अभिनेत्री कोण?

Rajesh Khanna यांचा आज वाढदिवस आहे. दरम्यान, राजेश खन्ना यांना लग्नासाठी नकार देणारी 'ही' अभिनेत्री कोण चला जाणून घ्या...

Dec 29, 2022, 01:04 PM IST

राजेश खन्ना यांनी का बदललेली त्यांच्या वरातीची वाट?

'मेरे सपनो की रानी कब आयेगी तू....', असं म्हटलं की एक चेहरा लगेचच डोळ्यांसमोर येतो.

Dec 29, 2018, 10:58 AM IST

...म्हणून पडली अमिताभ आणि राजेश खन्ना यांच्यात फूट

अमिताभ बच्चन - राजेश खन्ना यांच शेवटचं एकत्र काम 

Nov 23, 2018, 01:14 PM IST

अक्षयनं दिल्या ट्विंकलला शुभेच्छा... अन् ट्विंकलनं वडिलांना!

अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्ना हिचा आज वाढदिवस... याच निमित्तानं पती अक्षय कुमारनंही ट्विंकलला वाढदिवसाच्या 'सोशल' शुभेच्छाही दिल्यात. 

Dec 29, 2017, 08:16 PM IST

जेव्हा अमिताभसाठी राजेश खन्नाने रद्द केली शूटींग

 अमिताभ हे राजेश खन्नांसोबत त्यांचा बर्थ डे सेलिब्रेट करू इच्छित होते.

Dec 29, 2017, 10:02 AM IST

'हाथी मरे साथी' या सिनेमाचा रिमेक, हा अभिनेता साकारणार राजेश खन्नांची भूमिका?

राजेश खन्नांचा 'हाथी मेरे साथी' या सिनेमाचा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Nov 30, 2017, 05:47 PM IST

ट्विंकल खन्नानं नसीरुद्दीन शाहला सुनावलं

अभिनेते राजेश खन्नांवर नसीरुद्दीन शाह यांनी टीका केली होती. 

Jul 24, 2016, 05:28 PM IST

राजेश खन्नांचा आशीर्वाद बंगला पाडायला सुरवात

बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना म्हणजेच काका यांचा, आशीर्वाद हा बंगला पाडण्यास सुरूवात झाली आहे. 

Feb 28, 2016, 07:52 PM IST

काकांच्या 'आशीर्वाद'चा अलविदा

बॉलीवूड अभिनेते राजेश खन्ना यांचा आशिर्वाद बंगला पाडण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. 

Feb 28, 2016, 03:09 PM IST

सुपरस्टार राजेश खन्नांचा प्रसिद्ध बंगला जमीनदोस्त होणार

 बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांचा वरदान आशीर्वाद हा बंगला आता पाडण्यात येणार आहे. या ठिकाणी तीन किंवा चार मजली इमारत बांधण्यात येणार आहे.मुंबईतील कार्टर रोडवरील  राजेश खन्ना यांचा बंगला आहे.

Jun 22, 2015, 08:40 PM IST

अक्षयकुमार, डिंपल, ट्विंकलला दिलासा, अनिता अडवाणींची याचिका फेटाळली

अभिनेता अक्षय कुमार आणि राजेश खन्ना कुटुंबियांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय. घरगुती हिंसाचार कलमांतर्गत राजेश खन्ना यांची लिव्ह इन रिलेशनशीप पार्टनर अनिता अडवाणी हिनं अभिनेता अक्षय कुमार आणि राजेश खन्ना कुटुंबा विरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावलीय.

Apr 9, 2015, 01:23 PM IST