गेट वे ऑफ इंडिया 'भारतद्वार' होणार?

गेट वे ऑफ इंडिया 'भारतद्वार' होणार?

मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियाचं नाव बदलण्याच्या हालचाली राज्यातील भाजप सरकारनं सुरू केल्यात. तशी मागणी लवकरच केंद्र सरकारकडं केली जाणार आहे.

Monday 12, 2017, 08:38 PM IST
आमदार राज पुरोहितांना भाजपची कारणे दाखवा नोटीस

आमदार राज पुरोहितांना भाजपची कारणे दाखवा नोटीस

आपल्याच पक्षातील नेत्यांबाबात वादग्रस्त व्यक्तव्य केल्याप्रकणी आमदार राज पुरोहित यांना भाजप पक्षातर्फे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

स्टिंग ऑपरेशन 'बोगस'; राज पुरोहित यांचा खुलासा

स्टिंग ऑपरेशन 'बोगस'; राज पुरोहित यांचा खुलासा

'राज की बात' या वादग्रस्त व्हिडिओमुळे वादात सापडलेले भाजप आमदार राज पुरोहित यांनी आपली बाजु सावरण्यासाठी खुलासा केलाय. दाखवण्यात येणारं तथाकथित स्टिंग ऑपरेशन आणि सीडी, यात कसलंही तथ्य नसल्याचा दावा राज पुरोहित यांनी केलाय.

मनसेचा राज पुरोहित यांच्या ऑफिसवर हल्लाबोल

मनसेचा राज पुरोहित यांच्या ऑफिसवर हल्लाबोल

मनसेनं भाजप आमदार राज पुरोहित यांच्या काळबादेवीतल्या ऑफिसवर हल्लाबोल केलाय. राज पुरोहित यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये राज ठाकरे यांचा उल्लेख बोगस नेता असा केला होता. पुरोहित यांच्या या वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

स्टिंग ऑपरेशनमधून 'राज की बात' झाली वायरल

स्टिंग ऑपरेशनमधून 'राज की बात' झाली वायरल

भाजपामध्ये सध्या वादविवादांची बरसात सुरू आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांशी 'मन की बात' करत असताना, भाजपचे माजी मंत्री राज पुरोहित यांनी 'राज की बात' करत खळबळजनक गौप्यस्फोट केलेत.

कमळ रुतलं बंडखोरीच्या चिखलात

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनीच बंडखोरीचे निशाण फडकावलं आहे. विलेपार्लेत प्रभाग क्रमांक ८० मध्ये पराग अळवणींच्या पत्नीने अपक्ष उमेदवारी भरल्यानंतर आता राज पुरोहितांच्या सूनेनंही तोच कित्ता गिरवला आहे.

राज पुरोहित देणार का राजीनामा?

भाजपचे मुंबई अध्यक्ष राज पुरोहित राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. पक्षात सतत डावललं जात असल्यानं पुरोहित नाराज आहेत. पुरोहित आज भाजपचे महाराष्ट्र प्रभारी व्यंकय्या नायडू यांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते आपल्य़ा व्यथा मांडणार आहेत. राज पुरोहित गोपीनाथ मुंडे समर्थक मानले जातात.

अमित साटम पीए नव्हे तर कार्यकर्ते- राज पुरोहित

भाजप नेत्यांचे पीए आणि नातेवाईकांना तिकिटं दिली जाणार नाहीत, असं सांगतानाच अमित साटम हे मुंडेंचे पीए नव्हेत तर कार्यकर्ते आहेत, असा खुलासा मुंबई भाजपचे अध्यक्ष राज पुरोहित यांनी केलाय